.”त्या”शिक्षकांसाठी खास मीटिंग! .. प्र.ह.दलाल..

भुसावळ – राज्य शासनाने प्राथमिक,माध्यमिक शाळांतील शिक्षकांना २० व ४० टक्के अनुदान जाहीर केले आहे,तथापि TET पास पण अपात्र घोषित शिक्षक मात्र या लाभापासून वंचित …

.”त्या”शिक्षकांसाठी खास मीटिंग! .. प्र.ह.दलाल :

भुसावळ – राज्य शासनाने प्राथमिक,माध्यमिक शाळांतील शिक्षकांना २० व ४० टक्के अनुदान जाहीर केले आहे,तथापि TET पास पण अपात्र घोषित शिक्षक मात्र या लाभापासून वंचित …

वरणगांव फॅक्टरीत स्फोटक पावडरचा स्फोट : दोन कामगार जखमी :

वरणगांव – वरणगाव फॅक्टरीत स्फोटक पावडरचा स्फोट होवुन दोन कामगार जखमी झाल्याची घटना घडली असून जखमींवर भुसावळ व बऱ्हाणपूरला खाजगी रुग्णलयात उपचार सुरू आहे . …

भुसावळात महिला वकिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन व्याख्यान : स्री आरोग्य व हार्मोन्सचा खेळ” या विषयावर स्रीरोग तज्ञ डॉ.वृषाली चौधरी यांचे मार्गदर्शन :

भुसावळ – वकील संघात योग दिनाचे औचित्य साधून महिला वकील व न्यायालयीन महिला कर्मचाऱ्यांसाठी“स्री आरोग्य…. हार्मोन्सचा खेळ” या विषयावर आय.वी.एफ सेंटरच्या प्रमुख स्रीरोग तज्ञ डॉ.वृषाली …

३५ लाख रुपये अपहाराचा मुख्याध्यापिका वंदना चव्हाण यांच्यावर आरोप : महात्मा गांधी विद्यालयातील ३५ लाख ९० हजार रुपये वेतनेत्तर अनुदान अपहार प्रकरण – वरणगांव परिसरात खळबळ :

वरणगांव – वरणगांव येथील महात्मा गांधी विद्यालयातील वेतनेतर अनुदानातुन करण्यात आलेला ३५ लाख ९० हजार रुपयांचा खर्च लेखा परीक्षणात अमान्य करण्यात आला आहे. या खर्चास …

रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीतर्फे पितृदिना निमित्त मांडवेदिगर येथे आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप :

भुसावळ – येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीतर्फे पितृदिना निमित्ततालुक्यातील मांडवेदिगर येथील पावरी वस्ती मध्ये आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप : करण्यात आले . …

भुसावळ तालुक्यात फेकरीतील तरुणाचा खून ; आरोपीला अटक –

भुसावळ : तालुक्यातील फेकरी गावातील २३ वर्षीय युवकाचा दुचाकीवरून ढकलून दिल्याने डोक्यावर पडताच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना फेकरी उड्डाण पुलाजवळील साकरी सर्विस रोडवर शनिवारी पहाटे …

आपलं तेली समाज संघ मुंबई जळगाव जिल्हयाचेवतिने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन ” :

जळगाब – आपलं तेली समाज संघ मुंबई जळगाव जिल्हा वतिनेमागील शैक्षणिक वर्ष 2022-23 जळगाव जिल्ह्यातील आपल्या तेली समाजातील ८५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी प्राविण्य …

तब्बल 33 वर्षांनी रेल्वेचे आरक्षण हटवण्यात यश : कंडारी शिवारातील खडे प्लॉट होणार आता एन.ए. : विकासकामांना गती येणार :

भुसावळ : तालुक्यातील कंडारी शिवारातील प्रभाग क्रमांक तीन मधील सर्वे नंबर 228 चा डेव्हलपमेंट प्लॅन नकाशावर रेल्वे प्रिमायसीस एक्सटेंशन फॉर सेंट्रल रेल्वे आरक्षण क्रमांक 76 …

भुसावळात पोदार शाळेतील नववीच्या विद्यार्थ्याकडे आढळले गावठी पिस्टल : शाळा परिसरात खळबळ :

भुसावळ : शहरापासून जवळच असलेल्या अकलूद येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील नवव्या वर्गात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याकडे गावठी कट्टा आढळल्याने शाळेत प्रचंड खळबळ उडाली.ही घटना शुक्रवार, 14 …

रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीतर्फे राजमाता जिजाऊ स्मृतीदिना निमित्ताने परिचारिका दिन साजरा :

भुसावळ- येथील नगरपालिका दवाखान्यात रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हली आयोजित राजमाता जिजाऊ स्मृतीदिना निमित्ताने परिचारिका दिन साजरा करण्यात आलाप्रसंगी साडी, साखर, चहा पावडर, आंघोळीचे …

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त भुसावळ शहर शिवसेनेच्या वतीने महिलांसाठी शासकीय योजनांचे शिबिराचे आयोजन :

भुसावळ – ठाकरे गट शहर शिवसेनेच्या वतीने भुसावळ शहरात शिवसेना वर्धापन दिनानिमित्त महिलांसाठी सुकन्या समृध्दी योजना या योजने मध्ये ० ते १० वर्षांपर्यंतच्या मुलींचे पोस्ट …

भुसावळ शहरात रेल्वेची पेन्शन अदालत : दहा तक्रारींचा निपटारा :

– भुसावळ : रेल्वेच्या कृष्णचंद्र सभागृहात गुरुवारी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले. दाखल 71 तक्रारींपैकी केवळ दहा तक्रारी या पैशांविषयी होत्या तर अन्य 61 तक्रारी …

साकेगाव शिवारात अवैध रेती साठा कारवाई ; वाळू साठा जप्त !

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील मौजे साकेगाव सर्वे नंबर तीन व चार वाघूर नदी लगत अज्ञात इसमांनी ग्रामपंचायत मालकीची मिळकतीवर वेगवेगळ्या पाच ठिकाणी ९५ ते ९८ …

फेकरी टोलनाक्यानजीक टँकर उलटला ; सोयाबीनचे तेल लांबवण्यासाठी नागरीकांची उसळली गर्दी –

भुसावळ : सोयाबीन रीफाईंड ऑईलचा टँकर नागपूरकडे निघाल्यानंतर फेकरी टोल नाक्याजवळ शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चारचाकी वाहन समोर आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात हा टँकर …

नीता हिवाळे यांना राजमाता अहिल्याबाई होळकर पुरस्कार :

भुसावळ- बुलढाणा जिल्ह्यातील नांद्रा कोळी येथील पैनगंगा महिला बहुउदेशीय संस्थेच्या अध्यक्षा नीता हिवाळे यांना राजमाता अहिल्याबाई होळकर पुरस्कार २०२३ देवून नुकतेच सन्मानित करण्यात आले .बुलढाणा …

विठ्ठल भक्तांच्या आषाढी वारीला विशेष रेल्वे गाडी : रेल्वे राज्यमंत्री यांनी दिली मान्यता – खा. खडसे यांच्या प्रयत्नांना यश :

मुक्ताईनगर जळगांव व बुलडाणा जिल्ह्यातील भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून अनआरक्षित “ विशेष आषाढी ” रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे . रेल्वेगाडीची मागणी रावेर लोकसभेच्या खा. रक्षा …

श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात कल, बदल, मागणी आणि संधी या विषयावर चर्चा सत्र

भुसावळ – येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्यूनिकेशन विभागाच्या वतीने इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकम्यूनिकेशन क्षेत्रातील जागतिक बाजारपेठेतील कल, बदल, मागणी आणि संधी या …

पाणीपट्टी माफ करा– शिशिर जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

भुसावळ:-गेल्या बऱ्याच वर्षांपासून भुसावळ शहरांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भुसावळ नागरिक त्रस्त झाले आहेत. भुसावळ शहराला तापी नदी हे वरदान असल्यावर देखील,मुबलक पाणी साठा उपलब्ध असून देखील …

कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे व भुसावळ रनर्सच्या सदिच्छांमुळे मी कॉम्रेड मॅरेथॉनला यशस्वीपूर्ण पूर्ण करू शकलो : डॉ. तुषार पाटलांनी कृतार्थपणे स्वीकारला सत्कार “

भुसावळ – रविवारी दक्षिण आफ्रिकेत जगप्रसिद्ध व सर्वात जुन्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये ८७.७ किमी धावून भुसावळसह जिल्ह्याचे नाव उंचावणारे डॉ. तुषार पाटील यांचे गुरुवारी भुसावळ स्पोर्ट्स …

भुसावळात चाकूच्या धाकावर दुचाकी लांबवली : चाळीसगाव तालुक्यातील कुविख्यात गुन्हेगार जाळ्यात –

भुसावळ : शहरातील नाहाटा चौफुलीवर युवकाला चाकूचा धाक दाखवून संशयिताने 60 हजार रुपये किंमतीची दुचाकी व आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवल्याची घटना रविवारी सकाळी …