भुसावळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला : डॉ. तुषार पाटील ठरले भुसावळचे पहिले कॉग्रेड मॅरेथॉन रनर :

भुसावळ – भुसावळ स्पोर्टस अँण्ड रनर्स असोसिएशनचे धावपटू व शहरातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. तुषार पाटील यांनी दक्षिण आफ्रिकेतील जगप्रसिद्ध व प्रतिष्ठीत कॉम्रेड मैरेथॉन मध्ये …

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिनात १८० अर्ज निकाली :

भुसावळ : जागेवरील वादातून हाणामारीनंतरही दोषींवर कारवाई नाही, नवर्‍याशी बायकोचे भांडण , सुनेकडून सासर्‍याचा होणारा छळ, सासरच्या मंडळींकडून होणारा सुनेचा छळ, क्षुल्लक वादातून शेजार्‍यांशी भांडण, …

आज पासून शाळेची घंटा घनघनू लागली. पहिल्याच दिवशी ताप्ती पब्लीक स्कुल मध्ये ९० टक्के विद्यार्थ्याची उपस्थिती ; विद्यार्थांच्या किलबिलाटाने शाळेचा परिसर दणाणला:

भुसावळ – . येथिल ताप्ती पब्लीक सीबीएसई इग्लीश मिडियम स्कुल सोमवार पासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी शाळेतील इयत्ता नर्सरी ते १० वी चे ९० टक्के …

शहरात महामंडळाच्या पास सुविधा केंद्र सुरू होणार :

भुसावळ -कोरोना काळापासून वरणगाव शहरांमध्ये विद्यार्थी नोकरदार व ऐच्छिक पासधारकांना पास काढण्यासाठी भुसावळ येथे जावे लागत होते परंतु शहरांमध्ये पास सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार …

हिमाचल प्रदेशमध्ये सोलन येथे अखिल भारतीय नृत्य स्पर्धेत भुसावळच्या नूपुरचा डंका :

भुसावळ – येथील नुपुर अँकेडमीचे संचालक यांची कन्या नूपुर रमाकांत भालेराव हीनेहिमाचल प्रदेश मध्ये सोलन येथे झालेल्या अखिल भारतीय नृत्य स्पर्धेत सेमी क्लासिकल मध्ये प्रथम …

मध्य रेल्वे आरपीएफ गुन्हेगारांवर कडक कारवाई :

भुसावळ – मध्य रेल्वे आरपीएफने अलार्म चेन पुलिंग, बेकायदेशीर तिकीट, अनधिकृत फेरी आणि मद्य आणि तंबाखूजन्य पदार्थांसह प्रवास करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत आणि दंड …

नागरिकांनी केला मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांचा भावपूर्ण वातावरणात शास्त्रोक्त पद्धतीने केला सत्कार :

भुसावळ –भुसावळ येथून नुकतेच बदली झालेले मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांचा भुसावळातील विविध संस्था चे पदाधिकारी एकत्र येत अॅड निर्मलजी दायमा यांच्या निवासस्थानी घरगुती स्वरूपात त्यांचा …

महिलांसाठी शौर्य प्रशिक्षण अभ्यास वर्ग संपन्न : दुर्गा वाहिनी व मातृ शक्तीचा स्तुत्य उपक्रम :

: भुसावळ – येथील संतोषी माता सभागृह येथे रविवाारईई महिला व तरुणी साठी एक दिवसीय शौर्य प्रशिक्षण अभ्यास वर्गाच्या आयोजन करण्यात आले होतेविश्व हिंदू परिषद …

ज्येष्ठांनी एकमेकांचे आधारवड बनावे -उपविभागीय पोलीस अधीक्षक कृष्णात पिंगळे :

भुसावळ – श्री जय गणेश जेष्ठ नागरिक संघ सुरभी नगर भुसावळची साप्ताहिक सभा संघाध्यक्ष आर आर बावस्कर यांच्या अध्यक्षतेखाली गणपती मंदिरात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली …

आला रे आला..! राज्यात मान्सून दाखल, हवामान खात्याची घोषणा – सर्वांसाठीच खुशखबर! मान्सून अखेर केरळमध्ये दाखल, पुढील आठवड्यात महाराष्ट्र्रात धडकणार

पुणे : गेल्या काही दिवसांपासून ज्याची प्रतिक्षा होती, तो मान्सून आला आहे. केरळनंतर आता मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. आज ११ जून रोजी मान्सूनचे महाराष्ट्रात …

रेल्वेत सामान राहून गेलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद – भुसावळ आरपीएफने १० लाख , ७५ हजारांच्या वस्तू केल्या परत

जळगाव – मध्य रेल्वेच्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) ने मे महिन्यात ५१ लाख १३ हजार रुपयांचा राहून गेलेला माल जप्त केला आणि प्रवाशांना परत केला …

भुसावळ रेल्वे यार्डात कंटेनरचे सात डबे रूळावरून घसरले :

भुसावळ : भुसावळ रेल्वेे यार्डातून मुंबई येथे पोर्ट टर्मिनल्स (जेएनपीटी) येथे कंटेनर वाहून नेत असलेल्या मालगाडीचे सात कंटेनर रूळाखाली घसरले. ही घटना शुक्रवार, 9 जून …

अमळनेरात दगडफेक ; संचारबंदी लागू :

अमळनेर ;- शुक्रवारी रात्री १० वाजता दोन गटांत हाणामारी होऊन दगडफेक झाल्याची घटना शहरातील जिनगर गल्ली आणि सराफ बाजार परिसरात. घडली . प्रांताधिकारी कैलास कडलक …

वरणगावला विवाहीतेचा विनयभंग : गुन्हा दाखल :

भुसावळ – वरणगाव शहरातील एका विवाहीतेला अश्लील पद्धतीने बोलून विनयभंग केल्याची घटना दि ९ शुक्रवार रोजी घडली असून पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शुक्रवारच्या …

नितेश राणे यांच्या वर गुन्हा दाखल करा – वरणगांव राष्टवादी कॉग्रेसची मागणी ;

भुसावळ – राष्टवादी काग्रेस पार्टी चे राष्टीय नेते शरद पवार यांच्या वर अर्वाच्य भाषेत टिका करणाऱ्या निलेश राणे व जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्ती ला …

महाराष्ट्रात ठरवून घडवल्या जाताय दंगली अ‍ॅड.प्रकाश आंबेडकरांचा आरोप : लोकसभा निवडणुका मुदतीपूर्व होण्याची शक्यता :

भुसावळ : राज्यात दंगली या ठरवून केल्या जात असल्याचा धक्कादायक आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी भुसावळात आयोजित पत्रकार परीषदेत केला. …

रावेर तालुक्यातील अभोळा बु., केऱ्हाळा, रावेर, रसलपूर, मंगळूर, मोहगण आदी ठिकाणी, खासदार रक्षा खडसे यांनी केली पाहणी

रावेर – तालुक्यातील अभोळा बु., केऱ्हाळा, रावेर, रसलपूर, मंगळूर, मोहगण ई. ठिकाणी, खासदार रक्षाताई खडसे यांनी केली पाहणीभुसावळ – दि.०८ जून २०२३ रोजी जळगांव जिल्ह्यात …

चोरीच्या पाच दुचाकींसह जिल्ह्यातील तीघे जाळ्यात : एमआयडीसी पोलिसांची कामगिरी :

जळगाव : जिल्ह्यात दुचाकी चोरींचे सत्र सुरू असतानाच एमआयडीसी पोलिसांनी पारोळासह भडगाव व नाशिक जिल्ह्यातून पाच दुचाकी चोरी करणार्‍या जिल्ह्यातील तिघा संशयित आरोपीना बेड्या ठोकल्या …

सावधान ; बोदवड, यावल, भुसावळसह जामनेर तालुक्यातील भूजल पातळी घटली

जळगाव – वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाकडून मे महिन्यात भूजल पातळीची नोंद घेण्यात आली. त्यात जिल्ह्यातील बोदवड, यावल, भुसावळ आणि जामनेर तालुक्यातील भूजल पातळीत 0.35 मीटरने घट …

निसर्ग व सामाजीक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळातर्फे आयोजीत सिडबॉल कार्यशाळा रद्द :

भुसावळ -५ ते १५ वर्ष वयोगटातील नातवंडांना टिव्हीच्या व मोबाईल च्या जगातून बाहेर काढून त्यांचा स्पर्श मातीला व्हावा व त्यांना वेगवेगळया झाडांच्या बियांचे ज्ञान व्हावे …

वरणगावला जालंदर नगरमध्ये रस्ता काँक्रिटीकरनचा शुभारंभ : शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांना मिळाला होता निधी :

भुसावळ – तालुक्यातील वरणगाव येथील जालंदरनगरमध्ये आज शुक्रवार रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्या हस्ते रस्ता काँक्रिटी करनाचा शुभारंभ करण्यात आला. महाविकास आघाडीच्या काळात …