कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात धातुच्या पातळ फिल्मस् आणि कोटींगसाठी थर्मल बाष्पीभवन प्रणाली विकसित :

जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रयोग शाळेच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागातील संशोधक विद्यार्थ्यांनी संचालक प्रा. ए. एम. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पकिंमतीत धातुच्या पातळ …

भुसावळात नांदेड येथे गोरक्षकावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध : गोसेवकांनी दिले प्रांताधिकारी यांना निवेदन :

भुसावळ – नांदेड येथे झालेल्या गोरक्षकावर हल्ला करून खून करण्यात आलेल्याघटनेचा येथील गोसेवक व बजरंग दल यांनी जाहीर निषेध करून दोषींवर त्वरीत कारवाई व्हावी कसाई …

भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कुल मध्ये योग दिन साजरा

भुसावळ – येथील ताप्ती पब्लीक स्कुल मध्ये योगदिन साजरा करण्यात आला.यावेळी सुर्यनमस्कारासह विविध योगासने प्रात्यक्षिके सादर करण्यात आली .शाळेच्या मुख्याध्यापिका नीना कटलर योग शिक्षिका वृशाली …

हौदात पडुन पाच वर्षीय बालकाचा मृत्यू : वरणगांवातील सांयकाळची घटना – पाणी टंचाईच्या काळात दिलासा देणाऱ्या हौदाने केला घात :

वरणगांव । प्रतिनिधीसांयकाळी ७ वाजेदरम्यान जेवण झाल्यानंतर घराबाहेर निघालेला मुलगा अर्धा तासानंतरही घरात न आल्याने आई वडीलांनी त्याचा शोध सुरु केला. मात्र, त्यांचे जिवाचे काळीज …

भुसावळात अहिल्यादेवी कन्या विद्यालयात योग दिन साजरा

अहिल्यादेवी कन्या विद्यालयात योगा दिन साजरा भुसावळ येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालय येथे सकाळ सत्रात जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने योग दिन साजरी करण्यात आला सकाळच्या सूत्रात …

ओझरखेड्यातील प्रौढाची विष प्राशन करीत आत्महत्या –

भुसावळ : तालुक्यातील ओझरखेडा येथील ४५ वर्षीय प्रौढाने काहीतरी विषारी द्रव सेवन करीत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी घडली. संदीप त्र्यंबक नेमाडे (४५, ओझरखेडा, ता.भुसावळ) …

भुसावळातील कापड व्यावसायीकाची मॉडर्न रोडवरून दुचाकी लांबवली –

भुसावळ : शहरात दुचाकी चोरींचे सत्र कायम असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. शहरातील मॉडर्न रोडवरील गुरुनानक दुकानाच्या पाठीमागील भागातून कापड दुकान …

इंजिन घाटावरून भुसावळातील प्राध्यापकाचे महागडे मोबाईल लांबवले –

भुसावळ : तापी नदीपात्राजवळील इंजिन घाटावर मुलांना पोहणे शिकवण्यासाठी आलेल्या प्राध्यापकडील दोन महागडे मोबाईल चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतून लांबवल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजता घडली. या …

दीपनगर प्रकल्पातून ३ लाख २० हजारांचे सिलिंडर लांबवले :

भुसावळ : तालुक्यातील दीपनगर प्रकल्पातून चोरट्यांनी ३ लाख २० हजार रुपये किंमतीचे आठ नग हायड्रोलिक सिलिंडर लांबवल्याने खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे सुरक्षा रक्षक चोहोबाजुनी तैनात …

क्राईम ब्रँचमध्ये नोकरीच्या आमिषाने भुसावळातील एकाला आठ लाखांत गंडवले : नाशिकच्या माय-लेकींविरोधात गुन्हा –

भुसावळ : क्राईम ब्रँचमध्ये नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून नात्याने साली लागणार्‍या महिलेने आपल्या मुलीच्या माध्यमातून भुसावळातील सेवानिवृत्ताची तब्बल आठ लाखात फसवणूक केली. या …

भुसावळात आई व मुलावर कोयत्याने वार ; दोघे गंभीर जखमी :

भुसावळ – शहरातील शनी मंदिर वार्डातील रहिवाशी बेबाबाई लक्ष्मण चौधरी यांच्या राहत्या घरी काही इसमांनी घरात घुसून कोयत्याने वारकेले तर त्यांचा मुलगा जीवन चौधरी यांच्यावरडेली …

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त भुसावळ शहर शिवसेनेच्या वतीने खास महिलांसाठी शासकीय योजनांचे शिबिर संपन्न

भुसावळ – शिवसेना वर्धापन दिनानिमित्त भुसावळ शहर शिवसेनेच्या वतीने जुना सातारा शिवसेना कार्यालामध्ये खास महिलांसाठी शासकीय योजनांचे शिबिर संपन्न झालेशहर शिवसेनेच्या वतीने भुसावळ शहरात शिवसेना …

भुसावळात श्री लक्ष्मी व्यंकटेश देवीदेवतांच्या प्रतिमेची भव्यशोभायात्रा

श्री लक्ष्मी व्यंकटेश देवीदेवतांच्या प्रतिमेची भव्यशोभायात्रा भुसावळ – येथील पांडुरंग टॉकीज मागील श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिरात दि. १८ जून ते २० जून पर्यंत दररोज सकाळपासून …

भुसावळातून ७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण –

भूसावळ : शहरातील रेल्वे स्टेशनजवळील चर्च भागातून सात वर्षीय मुलीचे अज्ञाताने फूस लावून अपहरण केल्याची घटना रविवारी रात्री १२.१५ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी मुलीच्या …

साहित्यिक चळवळीला व समाजाला नवी दिशा देतात : जयसिंग वाघ

भुसावळ :- साहित्यिक हे देशातील अतिशय जबाबदार नागरिक असतात , ते समाजास , चळवळीस एवढेच नाही तर देशास दिशा देण्याचे अत्यंत महत्वपूर्ण काम करतात असे …

कंडारी येथे २० वर्षीय युवतीचा विनयभंग –

भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथे २० वर्षीय युवतीचा तरुणाने विनयभंग केल्याची घटना शनिवार रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. तरुणाविरोधात गुन्हाकंडारी गावातील एका भागात २० …

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ भुसावळच्यावतीने दिपनगर येथे वृक्षारोपण :

भुसावळ –जागतिक पर्यावरण दिनापासुन मंडळाने वृक्षरोपण मास घोषीत केला आहे म्हणुन प्रत्येक पर्यावरण मैत्रीण ही झाडे लावण्यास प्राध्यान्य देतेदीनांक 19/07/023 रोजी निसर्ग पर्यावरण गृपला दिपनगर …

भुसावळात शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शेतकऱ्यांना मोफत बियाण्याचे वाटप :

.भुसावळ – शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवपूर कन्हाळा, वांजोळा, कुऱ्हा, वराडसीम, साक्री परिसरातील पन्नासहून अधिक गरजू शेतकऱ्यांना कपाशी, उडीद, सोयीबिन हे बियाणे देण्यात आले. …

वडाच्या छाटलेल्या फांद्यांचे पुर्नरोपण : पर्यावरण तज्ञ नाना पाटलांचा यशस्वी प्रयोग

भुसावळ : भुसावळ पालिकेचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर तथा पर्यावरण मित्र नाना पाटील यांनी आपल्या कल्पतेतून तोडण्यात आलेल्या झाडाच्या फांद्याद्वारे 145 रोपे तयार केली असून आगामी पावसाळ्यात …

मध्य रेल्वेच्या पर्यावरणपूरक सांडपाणी प्रक्रिया उपक्रमाने गोड्या पाण्याच्या वापरात केली ६.३% कपात

मध्य रेल्वेच्या पर्यावरणपूरक सांडपाणी प्रक्रिया उपक्रमाने गोड्या पाण्याच्या वापरात ६.३% कपात केली ………मध्य रेल्वेचा पर्यावरण आणि घर-संरक्षण व्यवस्थापन (EnHM) विभाग विविध उपाययोजनांद्वारे पर्यावरणीय शाश्वतता लक्ष्य …

भुसावळात प्रथमच क्लॉक टॉवर बनणार : जेसीआय भुसावळ ताप्ती क्लबचा उपक्रम.

भुसावळ – भुसावळच्या इतिहासात प्रथमच सौदर्यात वाढ म्हनून जामनेर रोड वरील स्व मोटू सोबराज चौकात आता जेसीआय भुसावळ ताप्ती तफै जेसीआय क्लॉक टॉवर बणवण्यात येत …