जळगाब – आपलं तेली समाज संघ मुंबई जळगाव जिल्हा वतिने
मागील शैक्षणिक वर्ष 2022-23 जळगाव जिल्ह्यातील आपल्या तेली समाजातील ८५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी प्राविण्य प्राप्त झालेल्या १० वी व १२ वी व ईतर डिग्री प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा स्थानिक पातळीवर ” गुणगौरव कार्यक्रम ” घेण्यात येत आहे याकरिता सर्व तेली समाज बांधवांनी आप-आपल्या परिचयातील मूला-मुलींचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि विद्यार्थ्यांच्या मार्कशीटची झेरॉक्स प्रत खालील नंबरवर दि 30 /6/2023 पर्यत व्हाटसअप करावे ,
संताेष चाैधरी 7588813743,
डाँ विनाेद चाैधरी 7588192803
प्रमाेद लाेखंडे
94235 81281
अँड निलेश चाैधरी
9890904871
असे आवाहन गुणवंत वाडीभस्मे –
आपलं तेली समाज संघ मुबंई म, रा, यांचे मार्गदर्शनाखाली
संस्थापक अध्यक्ष
संताेष चाैधरी
जळगाव जिल्हा अध्यक्ष
विनाेद चाैधरी
जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष
प्रमाेद लाेखंडे
जळगाव जिल्हा उपाध्यक्ष
अँड निलेश चाैधरी
जळगाव जिल्हा विधी सल्लागार
मनाेहर चाैधरी , उत्तम चाैधरी यांनी केले आहे .



