भुसावळ- येथील नगरपालिका दवाखान्यात रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हली आयोजित राजमाता जिजाऊ स्मृतीदिना निमित्ताने परिचारिका दिन साजरा करण्यात आला
प्रसंगी साडी, साखर, चहा पावडर, आंघोळीचे साबण कपडे धुण्यासाठी साबण, लेडीज पाकीट, कॅलेंडर आदी वस्तूं, हिरामण फालक यांचे कडून वाटप करण्यात आले
यावेळी अध्यक्ष नुतन फालक सचिव मनीषा पाटील ,रो राजेंद्र बाविस्कर ,रो हिरामण फालक आदी उपस्थित होते



