भोळे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने जनजागृती कार्यशाळा संपन्न :

भुसावळ – l G 20 च्या मार्गदर्शनानुसार दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात भुसावळ राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली G 20 च्या मार्गदर्शनानुसार …

जयश्री इंगळे यांची आंतरराष्ट्रीय मानवधिकार राजदूत संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती.

भुसावळ – आंतरराष्ट्रीय मानवधिकार राजदूत संघटना यांच्या अंतर्गत जळगाव जिल्ह्यामधून भुसावळ तालुक्यातील अत्यंत सामान्य कुटुंबातील धडाडीच्या युवा महिला नेतृत्व सौ जयश्री इंगळे यांची आंतरराष्ट्रीय मानवधिकार …

भुसावळात महिला पतंजली योग समिती व जायंट्स वसुंधरा प्रेरणा सहेली ग्रुपतर्फे स्त्रीरोग तज्ञ डॉ वृषाली चौधरी यांचे मार्गदर्शन संपन्न ;

; भुसावळ – येथील महिला पतंजली योग समिती व जायंट्स वसुंधरा प्रेरणा सहेली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तथा युनिट डायरेक्टर महानदा पाटील लग्नाच्या वाढदिवसानिमित्त महिलांच्या …

ललवानी फाउंडेशन तर्फे स्व. तारादेवी ललवाणी यांच्या प्रतिमेचे अनावरण व महिलांसाठी कुंभारी कृषी पर्यटन केंद्राला भेट

भुसावळ- येथील ललवाणी फाउंडेशन या संस्थेतर्फे फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. डी. एम .ललवाणी यांच्या मातोश्री च्या स्मृतीदिनानिमित्त ललवाणी फॉर्म मध्ये गणेश मंदिरात स्व. तारादेवी ललवाणी …

भुसावळातील रेल्वे कर्मचार्‍याला तीन लाखांचा गंडा –

भुसावळ : भुसावळातील रेल्वे कर्मचार्‍याची सोशल मिडीयावरील खात्यावर लिंक पाठवून अज्ञात भामट्याने सुमारे तीन लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात …

राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मधूवन जवळ अपघात; एक तरूण जागीच ठार !

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील निंभोरा व कपिलवस्ती नगर मधील दोघे तरुण मोटरसायकलने खेडी येथे लग्नासाठी जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल मधूवन जवळ – रस्त्याच्या कडेला …

दादर-मनमाड आणि दादर-धुळे विशेष गाडीमध्ये कायमस्वरूपी डब्यांची वाढ

भुसावळ – दादर-मनमाड आणि दादर-धुळे विशेषला एक शयनयान आणि तीन सामान्य द्वितीय श्रेणी कायमस्वरूपी डब्बे अनुक्रमे दि. १८.५.२०२३ आणि २०.५.२०२३ पासून वाढवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला …

सोशल मिडीयावर टाकला भावना दुखावणारा मजकूर : बामणोदच्या युवकाविरोधात पोलिसात गुन्हा –

फैजपूर : सोशल मिडीयातील व्हॉटसअ‍ॅप स्टेटसवर दोन समाजाच्या भावना दुखावतील अशा प्रकारचा मजकूर टाकून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या शकील सलीम तडवी (२५, इंदिरानगर, बामणोद) …

गुजराती स्वीटसच्या मालकास खंडणी मागणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल ! –

भुसावळ – शहरातील हंबर्डीकर चौकातील गुजरात स्वीटस दुकान काउंटर जवळ दोन अनोळखी इसम येऊन त्यांच्या जवळील मोबाईल दुकान मालकास देऊन राजा मोघे,सोनू मोघे यांनी दहा …

जिल्ह्यात सात सहाय्यक पोलिस निरीक्षकाच्या बदल्या –

भुसावळ – जिल्ह्यातील अचानक सात पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी मंगळवारी काढले आहेत. असे आहेत बदली झालेले …

भुसावळात प्रतिष्ठा महिला मंडळ तर्फे किल्ला माझ्या शिवबाचा ” स्पर्धेचे आयोजन :

!भुसावळ – ! शिवबाचे आठवावे रुप-शिवबाचा आठवावा प्रताप !!हिंदु ह्रदय सम्राट,जाणता राजा , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० वा राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आमदार संजय …

भुसावळात एकीकडे पाण्याची नासाडी तर दुसरीकडे शहरवासीयांना टंचाईचे चटके – आरएमएस कॉलनीत पाण्यासाठी भटकंती : टँकरवर दरोमदार

भुसावळ : शहरात एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासून शहराचा विविध कारणांनी पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यानंतर अर्धा मे महिना संपल्यानंतरही तो सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आलेले नाही. शहरातील सर्वच …

भुसावळात उष्माघाताने रेल्वे कर्मचाऱ्याचां घेतला बळी:

भुसावळ – येथील तुकाराम नगर भागातील रहिवासी तथा रेल्वे कर्मचारी गिरीश शालिग्राम पाटीलयांचा उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना येथे घडली . सध्या उष्णतेचां पारा 46 …

कोळी समाज विकास मंच यांच्यातर्फ सामुहिक विवाह सोहळा संपन्न ;

भुसावळ |दिपनगर भुसावळ येथे कोळी समाज विकास मंच यांच्यामार्फत कोळी समाजाच्या ५ वा सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला , सदर सोहळ्यास खासदार रक्षाताई खडसे यांनी …

जायन्ट्स प्रेरणा सहेली ग्रुपतर्फे मातृदिन साजरा : स्तुत्य उपक्रम :

भुसावळ – 14 मे रविवार रोजी जागतिक मातृदिना निमित्त जायन्ट्स प्रेरणा सहेली ग्रुपतर्फे मोोठ्या उत्साहााने मातृदिन साजरा करण्यात आला .येथील एका गरीब मोलमजूरी करणाऱ्या एका …

जायंट्स वसुंधरा सहेली ग्रुपतर्फे गरीब व गरजू मजुरांना भोजन दान :;

; भुसावळ – जायंट्स वसुंधरा सहेली ग्रुप यांचे तर्फे नुकताच गरीब व गरजू मजुरांना भोजन दान हा प्रोजेक्ट राबविन्यात आला .यावेळी वसुंधरा सहेली ग्रुपच्या अध्यक्ष …

वाघुर धरणाला संत तोताराम महाराजांचे नाव द्या -शिशिर जावळे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री फडवणीसांकडे मागणी :

, भुसावळ– – भुसावळ तालुक्यातील वाघुर धरणाला संत तोताराम महाराजांचे नाव द्या अशी मागणी येेथील साई निर्मल फाउंडेशनचे नमो विचार मंच अध्यक्ष क्षत्रिय लेवा ब्रिगेड …

संत मुक्ताबाई अंतर्धान समाधी सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात साजरा

मुक्ताईनगर – येथे आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई यांचा 726 वा अंतर्धान समाधी सोहळा वैशाख कृ. १० दि.14. 5 .2023 रोजी रविवारी संत नामदेव महाराज यांचे …

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढी पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनल चा प्रचार नारळ फोडला :

भुसावळ – जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळ जिल्हा जळगाव सार्वत्रिक निवडणूक २०२३ ते २०२८ होऊ घातलेल्या पंचवार्षिक …

नागपूर येथे रविवार दि. २८ मे रोजी “आपलं तेली समाज संघ, महा. राज्य ” चा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा “

भुसावळ – संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराजांच्या आशीर्वादाने आपलं तेली समाज संघ, महाराष्ट्र राज्यचा पहिला वधू-वर परिचय मेळावा दि. २८ मे २०२३ रोजी, जवाहर …

भुसावळ रेल्वे विभागाच्या सिनीयर डीसीएमपदी धीरेंद्रसिंग –

भुसावळ : भुसावळ रेल्वे डीआरएम कार्यालयातील वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक डॉ.शिवराज मानसपुरे यांची मुंबईत पीआरओपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या रीक्त जागी मुंबई येथून धीरेद्रसिंग यांची नियुक्ती झाली …