जायंट्स वसुंधरा सहेली ग्रुपतर्फे गरीब व गरजू मजुरांना भोजन दान :;

;

भुसावळ – जायंट्स वसुंधरा सहेली ग्रुप यांचे तर्फे नुकताच गरीब व गरजू मजुरांना भोजन दान हा प्रोजेक्ट राबविन्यात आला .
यावेळी वसुंधरा सहेली ग्रुपच्या अध्यक्ष मंदाकिनी केदारे यांच्या सासुबाई मंगला केदारे यांचा 6 वे पुण्य स्मरण निमित्त गरीब व गरजू मजुरांना भोजन दान करण्यात आले . प्रसंगी कार्यक्रमाला महानंदा पाटिल , वसुंधरा सहेली गृपच्या
माजी अध्यक्ष राजेश्री बादशाह , उपाध्यक्ष अंजली वाघमारे , नीलिमा पाटील, सचिव सचिव आशा पाटील तसेच अलका सपकाळे ,शोभा जंगले ,सर्व पदाधिकारी आणि प्रेरणा गृपच्या अध्यक्ष मीना राजपूत ,उपाध्यक्ष सुरेखा तायडे ,ज्योत्स्ना कुलकर्णी , सचिव मोनाली लोणारी तसेच सुष्मिता कोल्हेकर ,वंदना रत्नपारखी , सविता वानखेडे व सर्व सदस्य उपस्थित होते