जनमत प्रतिष्ठानकडून मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर उत्साहात संपन्न –


जळगाव – स्वर्गीय किसन नाले स्मरणार्थ ऍडव्हान्स आय केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये मोफत नेत्ररोग तपासणी डॉ,राहुल महाजन यांनी केले, गणेश उत्सवाची सुरवात महापौर सौ जयश्री महाजन यांनी आरती करून केले
यावेळी महापौर महाजन बोलताना म्हणाले की जनमत प्रतिष्ठान हा माझाच परिवार आहे सर्वांनी एक वृक्ष लावावे व आपल्या आजूबाजूच्या परिसर स्वच्छ ठेवावा अशी शपथ ग्रहण करण्यात आली,कलाशिक्षक सुनील दाभाडे यांचाही महापौर कडून सन्मान करण्यात आला . त्याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले,अँड हेमंत दाभाडे, शक्ती महाजन,ललित धांडे,,गणेश नाले,कलाशिक्षक सुनील दाभाडे, हर्षाली पाटील, करण राठोड, अंकिता शिंपी, ईश्वर कोळी, राहुल कोळी, गायत्री ठाकरे, सचिन दादा सैंदाणे, प्रकाश सपकाळ, रेड प्लस सोसायटीचे भरत गायकवाड, एस एस स्पर्धा परीक्षांचे सोनवणे सर यांनी संपूर्ण सूत्रसंचालन केले