जनमत प्रतिष्ठान तर्फे महात्मा गांधी जयंती व लालबहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी;


जळगाव – राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करून साजरी करण्यात आली . शनिवार 2 रोजी जनमत प्रतिष्ठान. तर्फे सामान्य जनतेसाठी व महिलांच्या सुरक्षे साठी एक पाऊल पुढे म्हणत हेल्प लाईन , पोलीस नंबर , जळगाव शहर महापौर सौ,जयश्री महाजन यांच्या सहकार्याने शहरातील सर्व पोलिस स्टेशनचे नंबर असलेले एक पोस्टर , स्टिकर प्रत्येक बसला ,रिक्षात लावण्यात वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांच्या हस्ते करण्यात आले .


यावेळी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले,युवा सेनेचे जिल्हा समन्वय जितू बारी ,राकेश जाखेटे,हर्षाली पाटील,आकोष चव्हाण,अश्विनी जाधव,मकरंद सर,योगेश्वरी बऱ्हाते,किरण कोलते ,मुग्धा भुरे,उपस्थित होते .