मोटार सायकल चोरी करणारे दोघे अट्टल गुन्हेगार यांच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आवळ्ल्या मुसक्या : 5 लाख 15 हजार रुपये किंमतीच्या 19 मोटार सायकल केल्या जप्त : स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांची कारवाई:

जळगाव –मोटार सायकल चोरी करुन लोकांकडे गहाण ठेवून त्याचे कडून पैसे घेणारे अट्टल मोटार7 सायकल चोरी करणारे आरोपी आरीफ तडवी व चेतन चव्हाण यांच्या स्थानिक …

भुसावळकरांना गुन्हेगारीपासून भयमुक्त करण्यासाठी त्वरित – पोलीस कर्मचारी संख्या सह नवीन चौक्या वाढवा ; गृहमंत्र्यासह पोलीस महासंचालकाकडे मागणी :

भुसावळ – महाराष्ट्रातील,खांन्देशातील क्राईम कॅपिटल बनू पाहणाऱ्या भुसावळमध्ये वाढत्या गुन्हेगारीतून टोळी युद्धाने बस्तान बसवले आहे. शहरात किरकोळ घटनामध्ये देखील गावठी पिस्तूल, चाकू हल्ले केव्हाही कुठेही …

गणरायाची मुर्ती विसर्जनासाठी द्या आणि त्या बदल्यात फळाचे वृक्ष घ्या एक अनोखा उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद :कदाचित महाराष्ट्रील पहिलाच अनोखा उपक्रम: नाना पाटील सर यांची संकल्पना :

भुसावळ- येथील गणेश विसर्जनाच्या निमित्ताने नगरपरिषद भुसावळ व पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून कोरोना व इतर दुष्परिणाम होऊ नये म्हणून विविध ठिकाणी गणरायाच्या मूर्तीचे संकलन करण्यात येणार …

नशिराबाद टोलनाका येथे स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा व परीसरातील वाहनधारकांना टोल मुक्त करावे – जिल्हा काँग्रेस कमिटी अनु जाती विभागाच्या वतीने मागणी ; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक यांना निवेदन :

भुसावळ – जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु जाती विभागाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक यांचेशी आज दिनांक २२ /०९/२०२१ रोजीनशिराबाद टोल नाका येथे स्थानिक सुशिक्षित …

मानवाधिकार उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी राजेश पोतदार

मुक्ताईनगर – केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीची उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक येथील शासकीय विश्रामगृहावर झाली. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय संघटन सचिव डॉ. शिवचरण उज्जैनकर होते. यावेळी उत्तर …

वरणगावं येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम संपन्न.

भूसावळ -वरणगावं येथील कै.वामन गुरुजी नगर येथील अंगणवाडी मध्ये व येथील विष्यवशांती बौद्ध विवाहर येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्प, भुसावळ अंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम …

सुरळीत कामे करा , नाही तर राजीनामे द्या – विवेक नरवाडे यांची मागणी …

भुसावळ – नगर परिषद अध्यक्ष तसेच सत्ताधारी भाजपचे नगरसेवक यांनी येत्या आठ दिवसात शहरातील विविध प्रलंबित विकास कामांना सुरुवात करून कामे उत्कृष्ट दर्जाची करावी अन्यथा …

नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र साठीच्या अध्यादेशाला केराची टोपली – शिशिर जावळे – ओबीसी सह भटक्या विमुक्त समाजावर अन्याय ..

भुसावळ – राज्य सरकारने शेतकरी आणि नोकरदार वर्गासाठी यापुढे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी शेती आणि नोकरीचे उत्पन्न गृहीत धरलं जाणार नाही. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ओबीसी आणि …

वाघूर धरण परिसरातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा –

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मंगळवार 21 सप्टेबरच्या सायंकाळी साडेपाच वाजेपासून वाघूर धरणातून पुर्वीचा 340 क्युसेक व वाढीव 340 क्युसेक्स …

नाशिराबाद येथे भुसावळातील तरुणाचा खून ; गोळीबारसह चॉपरने केले वार ; मुलगा ठार तर बाप गंभीर जखमी ;

खून प्रकरणावरून बाप लेकावर हल्ला: गोळीबारसह चॉपरने केले वार ; मुलगा ठार तर बाप गंभीर जखमी ;भुसावळ – शहरातील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले …

भुसावळात भाजपातर्फे डॉक्टर, नर्स व आरोग्य सेविकांचा सन्मान –

भुसावळ – भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरतर्फे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील महात्मा फुले आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेविका व स्टाफ यांचा …

कोरोनाच्या स्थीतीत विद्यार्थी संख्या टिकवणे गरजेचे – जे.के. पाटील : मुख्याध्यापक सन्मान सोहळ्यात केले प्रतिपादन :

वरणगाव – गेल्या दिड वर्षापासून कोरोनाच्या प्रार्दुर्भावामुळे शाळा बंद आहे. मात्र शिक्षण सुरू आहे. शहरी भागात व सदन पालक असलेल्या शाळांना अडचणी नाहीत. मात्र ग्रामीण …

भुसावळ रेल्वे विभागाला उत्कृष्ट कार्याबद्दल महाव्यवस्थापक शिल्ड प्राप्त ; सर्वाधिक शिल्ड भुसावळ विभागाला :

भुसावळ रेल्वे विभागाला उत्कृष्ट कार्याबद्दल महाव्यवस्थापक  शिल्ड प्राप्त ; सर्वाधिक शिल्ड भुसावळ विभागाला :भुसावळ – मध्य रेल्वेचा 66 वा क्षेत्रीय रेल्वे सप्ताह सोहळा निमित्त उत्कृष्ट कार्याबद्दल …

साई निर्मल फाउंडेशन भुसावळ तर्फे पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसा निमित्त कन्यारत्नाचे जल्लोषात स्वागत :

भुसावळ – येथील साईनिर्मल फाउंडेशन तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 71 व्या वाढदिवसानिमित्त नगरपरिषद भुसावळच्या श्री संत गाडगेबाबा रुग्णालयात 17 सप्टेंबरला जन्मलेल्या सर्व कन्या रत्नांचा …

तालुका विधीसेवा समितीतर्फे एकाच दिवशी पाच ठिकाणी शिबिर सपंन्न.

भुसावळ – पँन इंडिया अवरनेस आणि आऊटरिच प्रोग्राम अंतर्गत भुसावळ तालुका विधी सेवा प्राधिकरणामार्फत पंचायत समिती येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला सहदिवाणी न्यायाधिश आर …

तळवेल येथे व्हील क्लब भुसावळ व एकात्मिक बाल विकास योजना यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण माह अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न :

तळवेल -तळवेल येथे पोषण माह अंतर्गत इंनर व्हील क्लब भुसावळ व एकात्मिक बाल विकास योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध भरगच्च कार्यक्रम घेण्यात आले.यामध्ये पाककला स्पर्धा, …

प्रभाग क्रमांक 22 मध्ये हायमास्टचा लखलखाट ; युवा संकल्प प्रतिष्ठान गणेश मंडळाची कौतुकास्पद कामगिरी ; सामाजिक कार्यकर्ते निलेश चौधरीं यांनी स्वखर्चाने बसविले हायमास्ट दिवे ;

भुसावळ – येथील युवा संकल्प प्रतिष्ठान गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते निलेश सुरेश चौधरीं यांनी सामाजिक बांधीलकी जोपासली असून येथील प्रभाग 22 मध्ये स्वखर्चाने …

स्मार्ट व्हिलेज साकेगाव येथे 35 लक्ष रुपयांच्या पंधराव्या वित्त आयोगाचे कामांना आमदार संजय सावकारे यांचे उपस्थित सुरुवात :

भुसावळ –पंधराव्या वित्त आयोगातून जी कामे होतील त्या व्यतिरिक्त विकास कामांसाठी कटिबद्ध असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी आश्वासनशनिवार दिनांक 18 रोजी सकाळी 11 वाजता वार्ड …

भुसावळ ग्रामीण रुग्णालयासाठी चार कोटी 21 लाखांचा निधी मंजूर -आमदार संजय सावकारेंच्या पाठपुराव्याला यश : भुसावळात शवविच्छेदन कक्ष निर्मितीमुळे मनस्ताप होणार दूर ;

भुसावळ- येथील ग्रामीण रुग्णालयासाठी चार कोटी 21 लाखांचा निधी मंजूर -आमदार संजय सावकारेंच्या पाठपुराव्याला यश : भुसावळात शवविच्छेदन कक्ष निर्मितीमुळे मनस्ताप होणार दूरभुसावळ : आमदार …

दिलासादायक: आज जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित संख्या शून्यावर ;

जळगाव – जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यातील  कोरोना बाधित रुग्ण संख्या शून्यावर आलीय. तर 03 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव शहर- 00, …