कोरोनाचा कहर : 24 रुग्णांचा मृत्यू : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 1147 रुग्ण आढळले – आतापर्यंत कोरोनामुळे 1955 रुग्णांचा मृत्यू : 24 तासात 1209 रुग्णांची मात ;


जळगाव –

जिल्ह्यात 24 तासात नव्याने 1147 नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 24 रुणांचा मूत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 1955 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 10 हजार 424 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 97 हजार 362 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर सोमवारी एकाच दिवसात 1209 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
सोमवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 236 , जळगाव ग्रामीण 34 , भुसावळ 153
अमळनेर 38 , चोपडा 124
पाचोरा 25
भडगाव 19
धरणगाव 38
यावल 43
एरंडोल 72
जामनेर 55
रावेर 139
पारोळा 27
चाळीसगाव 55
मुक्ताईनगर 41
बोदवड 36
अन्य जिल्हा 12

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *