भुसावळातील शिवभोजन केंद्र संचालक जेष्ठ शिवसैनिक उमाकांत शर्मा यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा ; गोरगरीबांना अन्नदान व धान्य वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील शिवभोजन केंद्र संचालक व शिवसेना विभाग प्रमुख तथा बाळासाहेबांचे कट्टर कार्यसम्राट जेष्ठ शिवसैनिकउमाकांत शर्मा (नमा) यांचा वाढदिवस १३ सप्टेंबर रोजी विविध सामाजिक …

भुसावळात वैष्णवीनगर भागात धाडसी घरफोडी ; सात लाखांचा ऐवज लंपास ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील वैष्णवीनगर,सिद्धी विनायक आय.टी.आय शिरपूर कन्हाळा रस्त्यावरील बंद घराचे कुलूप तोडून चोरांनी धाडसी घरफोडी करून लाखांचा ऐवज चोरी करून पोबारा केल्याची घटना आज …

भुसावळात युवकाचा खून प्रकरणी तिघां आरोपींना अटक ; दोघे पसार ;काही तासातच आरोपी अटक ; पोलिसांचे कौतुक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील 21 वर्षीय तरुणाचा चाकूचे वार करून खून करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास खडका रोडवरील पुलाखाली घडली होती. या हल्ल्यात …

मिलिंद पाटील यांना डबल पीएच डी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील साकेगाव येथील मुळ रहिवाशी व येथील तुळशीधन नगरातील रहिवासी तथा मेट्रो रेल्वेचे जीओ टेक्नीकल कन्सल्टंट मिलिंद सतीश पाटील यांंना नुकतीच आयआयटी …

अहमदाबाद हावड़ा अहमदाबाद व मुंबई हावड़ा मुंबई मेल विशेष गाड़ी आता आठवडयातुन तीन दिवस धावणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-प्रवाशांची वाढती गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने गाडी क्रं-12834/33 अहमदाबाद हावडा अहमदाबाद व गाडी क्रं- 12810/09 मुंबई हावडा मुंबई मेल या विशेष गाडीच्या फेऱ्यांमध्ये …

हिंदी दिनानिमित्त १४ ते २१ दरम्यान राजभाषा सप्ताहाचे आयोजन ; हिंदी दिनानिमित्त डीआरएम यांनी केले संदेश वाचन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मंडल रेल प्रबंधक कार्यालय भुसावळ येथे दिनांक १४ ते २१ सप्टेंबर पर्यंत राजभाषा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त या आठवड्यात विविध कार्यक्रम …

भुसावळ स्टेट बँकेतील सात कर्मचारी कोरोना संशयीत ; बँक व्यवहार ठप्प ;

भुसावळ (प्रतिनिधि )-शहरातील मुख्य शाखा असलेल्या स्टेट बँकेत आज सोमवार दिनांक १३ सोमवार रोजी सात कर्मचारी कोरोना सशंयित आढळून आल्याने बँक अधिकारी कर्मचारी व ग्राहकात …

भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कुल मध्ये NEET परीक्षा शांततेत पार ; ५४३ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील ताप्ती पब्लिक स्कुल मध्ये पार पडली.कोरोना विषाणू महामारी असताना देखिल सोशल डिस्टन्स व सावधगीरी पाळून ताप्ती पब्लिक स्कुल च्या प्रिंसीपल निना कटलर …

भुसावळात २० वर्षीय युवकाची निर्घ्रुण हत्या ; शहरात खळबळ ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील खडका रोड चौफुलीवर रविवार रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास २० वर्षीय युवकाच्या छातीवर पोटावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीनी चाक़ूने वार करुन निर्घ्रुण हत्या …

भुसावळातील अल्पवयीन चोरट्याकडून चोरीची दुचाकी जप्त ;

जळगाव –भुसावळ शहरातील इराणी मोहल्ल्यातील अल्पवयीन संशयीत चोरट्याकडून डबकी रोड, अकोला पोलिस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील पल्सर दुचाकी जप्त करण्यात आली. संशयीताला ताबा पावती भरून …

शिव कॉलनी परीसरात रस्ता काँक्रिटीकरणाला सुरुवात ; नगरसेवक मुकेश पाटील व अनिता सपकाळे यांच्या पाठपुराव्याला यश ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शिव कॉलनी परीसरात ट्रीमीक्स रस्ता काँक्रिटीकरण कामाला शहरातील प्रभाग सातचे नगरसेवक मुकेश पाटील व नगरसेविका अनिता सतीश सपकाळे यांच्या यशस्वी पाठपुराव्याने शुक्रवार पासून …

पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेतर्फे भुसावळसह परिसरात वृक्षारोपण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-वराडसीम येथीलविद्यार्थी, पर्यावरण मित्र बहुउद्देशीयसंस्था भारत जळगाव जिल्हायुवाध्यक्ष लखन सजोले यांच्यामार्गदर्शनाखाली पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी भुसावळसह मुक्ताइनगर, रावेर , जामनेर आदी विविध भागातठिकठिकाणी वृक्षारोपण …

मोफत आरोग्य तपासणीस भुसावळ परिसरातील पोलिसांचा प्रतिसाद ;

भुसावळ (प्रतिनिधी )- लॉकडाउन काळात व कोरोना संकटात अविट कर्तव्यपूर्तता करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे आयोजित केली असून …

केळी व्यापारी सोबत डीआरएम यांची ऑनलाईन चर्चा ; केळी व्यापाऱ्यांनी दिले लोडिंगचे आश्वासन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ विभाग रेल्वे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांनी केळी व्यापारी सोबत आज शनिवार दिनांक १२ रोजी दुपारी 3 वाजता ऑनलाईन विडिओ कॉन्फेरंस द्वारे चर्चा …

साकेगाव मधील गोदावरी नगरात दुर्गंधिचे साम्राज्य ; नागरीकांचे आरोग्य संकटात ; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहराला नजिक साकेगाव हद्दीत येणार्‍या जळगाव रोडवरील गोदावरी नगर परीसरात गटारींची व्यवस्था नसल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. सुमारे १० ते १२ वर्षांपासून साकेगाव …

पोलिसांच्या मोफत आरोग्य तपासणी उपक्रमास उत्सफुर्त प्रतिसाद श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा उपक्रम ;

भुसावळ (प्रतीनीधी ) येथील श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आयडीबीआय बेंक शेजारी येथे भुसावळ व परिसरातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आयोजित करण्यात …

महाराष्ट्रातून उत्तर भारतात किसान रेल्वेमधून ११२७ टन डाळिंबाची केली वाहतूक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-किसान रेल्वे मधून पोषक व रोग प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या डाळिंबाची महाराष्ट्रातून उत्तर भारतात वाहतूक करण्यात येत आहे . किसान रेल्वेने नाशिक- पुणे- सोलापूर पट्ट्याला …

मध्य रेल्वेची ४.४२ लाख वॅगनच्या माध्यमातून २३.२२५ दशलक्ष टन मालवाहतूक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कोळशाच्या १.६७ लाख भारित वॅगन्सची वाहतूकउर्जा व पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी मालाची वाहतूक वेळेवर करण्यासाठी, रेल्वेने कोविड-१९कारणाने लॉकडाऊन व अनलॉक …

भादली रेल्वे क्रासिंग गेट १५ रोजी बंद ;

भुसावळ (प्रतिनिधी )- जळगाव भादली  दरम्यान रेल्वे क्रॉसिंग  गेट क्रमांक १५० ( लेव्हल क्रॉसिंग गेट )  हे १५ रोजी बंद राहणार आहे .भुसावळ विभागातील जळगाव -भादली  दरम्यान इंजीनियरिंग …

गरजवंत बेरोजगार तरुणांचे आर्थिक शोषण करणाऱ्याची चौकशी करा – युवा स्वाभिमान पार्टीची मागणी ;

गरजवंत बेरोजगार तरुणांचे आर्थिक शोषण करणाऱ्याची चौकशी करा – युवा स्वाभिमान पार्टीची मागणी ;भुसावळ (प्रतिनिधी )-जिनियस इन्फोटेक कंपनी कलकत्ता यांचे काम किरण कुलकर्णी यांनी पेटी …

भुसावळ शहर व तालुका मराठा समाज मंडळातर्फे आरक्षण स्थगितीच्या निषेधपर निवेदन सादर,

भुसावळ (प्रतिनिधी) –विद्यमान सरकार असो की मागचे सरकार असो मराठा आरक्षणाला स्‍थगिती देण्‍यास जबाबदार व दगा फटका करणार्‍यांना त्‍याची जबर किंमत मोजावी लागेल असा ईशारा …