मोहसीन काझी यांची निवड ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील मोहम्‍मदी नगरातील रहिवाशी व स्‍थानिक गुन्‍हे शाखा(एलसीबीचे)पोहेकाॅ शरीफ काझी यांचे चिरंजीव मोहसीन शरीफ काझी
यांची महाराष्ट्र पोलीस बाॅईज असोसिएशन संघटनेच्‍या जळगाव जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पदी निवड संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यानी केली आहे.या निवडीबद्‍दल मोहसीन काझी यांचे पोलीस विभागातील अधिकारी,कर्मचारी व विविध स्‍तरातुन स्‍वागत केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *