भुसावळात घंटानाद आंदोलन ; मंदिरे उघडावी म्हणून भाजपची आर्त हाक ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
“दार उघड उध्दवा दार उघड “, अशी आर्त हाक देत शनिवार २९ रोजी संपुर्ण महाराष्ट्रात अनेक संघटनांनी आणि तसेच भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरातर्फे मंदिरे उघडण्यात यावी याकरीता अष्टभुजा देवी मंदिर जामनेर रोड येथे “घंटानांद आंदोलन” करण्यात आले.
आंदोलनाला भाजपा शहराध्यक्ष दिनेश नेमाडे,सरचिटणीस पवन बुंदेल,प्रा.सुनील नेवे,सौ.स्मिताताई कुलकर्णी,सौ.शैलजाताई शेळके,नगरसेवक अमोल इंगळे, देवा वाणी, परिक्षीत बर्हाटे, सतीश सपकाळे, प्रमोद नेमाडे, देवा वाणी, गिरीष महाजन, पिंटू ठाकुर,बापु महाजन,पुरुषोत्तम नारखेडे, यांच्यासह अजय भोळे, अनिकेत पाटील,प्रमोद पाटील, अनिरुद्ध कुलकर्णी, यशांक पाटील, अजय नागराणी, कैलास शेलोडे, प्रशांत देवकर, खुशाल जोशी, प्रवीण इखणकर, विशाल जंगले,नंदु बडगुजर,चेतन बोरोले, चेतन शर्मा आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *