अतिरिक्त विशेष गाड्यांच्या सेवांचा विस्तार ;

अतिरिक्त विशेष गाड्यांच्या सेवांचा विस्तार मध्य रेल्वेने पुढील अतिरिक्त विशेष गाड्यांचा कालावधी (सेवा) वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अ) 01441 पुणे – लखनऊ विशेष (बुधवार) दि. …

खडवली आणि वसिंद दरम्यान दोन सबवे च्या गर्डर टाकण्यासाठी एकीकृत रात्रकालीन ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

मुंबई –मध्य रेल्वे मुंबई विभाग रोड क्रेन वापरुन खडवली आणि आटगाव दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील मर्यादित उंचीचे सबवे (एलएचएस) च्या आरएच गर्डर टाकण्यासाठी एकीकृत …

भुसावळ उपनगराध्यक्षपदी प्रमोद नेमाडे बिनविरोध –

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ पालिकेचे उपनगराध्यक्ष रमेश निगराणी यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रीक्त जागेवर गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने निवडणूक झाली.प्रमोद नेमाडे व पिंटू ठाकूर यांनी या पदासाठी …

भुसावळात प्रभाग 18 मध्ये फवारणी : राष्ट्रवादी शहराध्यक्ष धांडे दांपत्याचा स्तुत्य उपक्रम ; नाल्यांच्या स्वच्छतेसह धुरळणी करणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ प्रभाग 18 च्या नगरसेविका मीनाक्षी धांडे व राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी प्रभागातील नागरीकांच्या आरोग्याची काळती घेत बुधवारी प्रभागातील गंगाराम प्लॉट परीसरात …

मुस्कान कोविड सेंटरचे तात्पुरते निलंबन ; प्रशासनांचे कुठलेही आदेश नाही – डॉ.तौसीफ खान ; जिल्ह्या प्रशासनाकडून कारवाईच्या नावाखाली अन्याय झाल्याचे केले स्पष्ट ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –जळगांव जिल्ह्यातील वाढत्या रुग्णांची स्थिती पाहून शहरातील गडकरी नगर भागातील सनराईज अपार्टमेंट येथे जिल्ह्याधिकारी तथा अध्यक्ष जिल्ह्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगांव यांच्या …

मुंबई आणि गोरखपूर दरम्यान आणखी ४ विशेष गाड्या ;

मुंबई आणि गोरखपूर दरम्यान आणखी ४ विशेष गाड्या मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई व गोरखपूर दरम्यान प्रवाशांकरीता आणखी ४ आरक्षित उन्हाळी विशेष …

वरणगाव येथे कोरोना बाधीत रुग्णांसाठी सीसीसी सेंटर सुरू करावे ; शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन ;

वरणगाव येथे कोरोना बाधीत रुग्णांसाठी सीसीसी सेंटर सुरू करावे ; शिवसेना भुसावळ तालुका तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन ;भुसावळ (प्रतिनिधि )-वरणगाव येथे कोरोना बाधीत रुग्णांसाठी सीसीसी …

भुसावळात म्युनिसिपल हायस्कुलमध्ये जय गणेश फॉऊंडेशन तर्फे सुरु होणाऱ्या कोविड सेंटरची वैद्यकीय अधिक्षकांकडून पाहणी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ शहरातील म्युनिसिपल हायस्कुलमध्ये लवकरच कोविड सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव जय गणेश फॉऊंडेशन तर्फे जळगांव सिव्हिल सर्जन कडे पाठविण्यात आलेला आहे या पार्श्वभूमिवर …

मोठी बातमी : महाराष्ट्रातील कडक निर्बंध १५ मे पर्यंत वाढविले…!

मुंबई – ब्रेक द चेनच्या अंतर्गत सध्या सुरू असलेल्या राज्यातील कडक निर्बंधांना 15 मे पर्यंत वाढविण्यात येत असल्याचा महत्वाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात …

12 अतिरिक्त विशेष गाड्यांच्या सेवांचा विस्तार

भुसावळ -(प्रतिनिधी )-मध्य रेल्वेने पुढील अतिरिक्त विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १) 01105 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर विशेष (मंगळवार) दि. ४.५.२०२१ पर्यंत …

भुसावळला ब्रेक द चेन अंतर्गत कारवाई सुरू ; पोलिसांना पहाताच भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांची उडाली भंबेरी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळात शहरांमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे मृत्यूचे प्रमाणही वाढलेले आहे तरीही नागरिकांना भीती वाटत नाही. राज्य सरकारने ब्रेक द चेन यासंदर्भात …

जळगावात कोरोनाचा कहर सुरुच ; आज २३ जणांचा मृत्यू ;

जळगाव – जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. लॉकडाऊन लावूनही रुग्ण संख्या काही कमी होत नाहीय. आज दिवसभरात १ हजार १२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले …

भुसावळात पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या व्यापारी पोलिस मित्र संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद ;

भुसावळ (प्रतिनिधी )-‘ब्रेक द चेन’साठी राज्य सरकारने नियमावली लागू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. त्या बंद दुकानांमधून रात्रीच्या वेळेस चोरी होण्याची …

मुंबई – गोरखपूर आणि पुणे- गोरखपूर दरम्यान ग्रीष्मकालीन अतिरिक्त ट्रेन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पूर्णपणे आरक्षित असणा-या उन्हाळी विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खाली दिल्यानुसार : …

बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन प्रतिबंधात्मक क्षेत्राची प्रभावी अंमलबजावणी करा ;-

जळगाव – कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात कोरोना बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क व लो रिस्क व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांची चाचणी करा. …

प्रवाश्याचा अल्प प्रतिसाद असल्याने तब्बल 19 गाड्या रद्द ;-

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोनाची साखळी तोडण्याकरीता सुरु असलेले लॉकडाउन व कडक निर्बंध यामुळे प्रवाश्याचा प्रतिसाद कमी मिळतोय तसेच प्रवाशी संख्या अत्यल्प असल्याने तब्बल 19 गाड्या रद्द …

वरणगाव समांतर मार्ग व कठोरा जोड रस्त्याचा प्रश्र लवकरच मार्गी लागणार – आ सावकारे ; प्रकल्प संचालकां सोबत केली पाहणी ;

वरणगाव – नव्याने तयार झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपद्री पासुन पुर्वीच्या असलेल्या महार्गाला फुलगाव ते आयुध निर्माणीच्या प्रवेश द्वारा पर्यतच्या समांतर रस्त्याची मागणी मागील काही दिवसा …

भुसावळ बाजारपेठ प्रभारी निरीक्षकपदी दिलीप भागवत तर मुक्ताईनगरला रामकृष्ण पवार – अमळनेरचा पदभार जयपाल हिरे तर अंबादास मोरे धरणगाव ; जिल्हा पोलिस दलात खांदेपालट :

जळगाव –जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पुन्हा जिल्ह्यातील पाच निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. भुसावळ बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत यांना आयपीएस अधिकार्‍यांपुढे नियंत्रण कक्षात यावे लागले असले …

सिटिंग कप्प्यात चार प्रवाशांना मुभा द्यावी: प्रा.धिरज पाटील; रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे शिवसेनेची मागणी-

भुसावळ (प्रतिनिधी )- सिटिंग कप्प्यात चार प्रवाशांना मुभा द्यावी अशी मागणी येथील शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी शिवसेनेतर्फे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे …

यावल तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षकांनी कोविड १९ करिता प्राणवायू सिलेंडर साठी 4,05,815 रुपये रक्कम केली जमा ; जे. टी.महाजनअभियांत्रिकी महाविद्यालय फैजपूर येथे रक्कम केली जमा ;

यावल (प्रतिनिधी )- तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षक बंधू भगिनी यांनी जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय फैजपूर येथे सिलेंडर covid-19 करिता लावण्यासाठी एकूण चार लाख पाच हजार …

तालुक्यातील वरणगाव येथील नगर परिषदेत माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवक यांचा कामात होणारा हस्तक्षेप थांबवण्याबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान महाजन यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )- वरणगाव नगर परिषदेत माजी नगराध्यक्ष व माजी नगरसेवक गावातील काही विशिष्ट लोक नगरपरिषदेच्या कामकाजात हस्तक्षेप करताना दिसत आहेत नगरपालिकेची आलेली कामे परस्पर …