निधन वार्ता – माजी मुख्याध्यापक रामदास आनंद चौधरी :

जळगाव – येथील फोर स्क्वेअर हरेश्वर नगर येथील रहिवासी तथा भगीरथ इंग्लिश स्कूल जळगावचे
माजी मुख्याध्यापक रामदास आनंद चौधरी (वय 72 ) , यांना आज सोमवार दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी दीड वाजता देवाज्ञा झाली.

त्यांचे पश्च्यात पत्नी, मुलगा उपेंद्र, मुलगी डाॅ.शिल्पा, जावई डाॅ, नितिन खडसे, सून, नातवंडे,असा परिवार आहे .