भुसावळ – येथील साई निर्मल फाउंडेशन तर्फे वसंत टॉकीज मध्ये द काश्मीर फाइल्स चित्रपटाचे सर्व शोज चे बाल्कनीचे तिकीट मोफत उपलब्ध करून देणाऱ्या यशिका इंटरप्राईजेसचे राजेश घाडगे पाटील यांचा प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये यथोचित सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शिशिर जावळे, प्रकल्प प्रमुख चंद्रशेखर पाटील, प्रशांत जाधव,श्री भागवत पाटील जितेंद्र चौधरी मोहन कासार, डॉक्टर आनंद भंगाळे, अजय दादा भारंबे, प्रभाकर चौधरी, मराठे बुवा, दिव्यांक पाटील, सचिन पाटील, प्रशांत महाजन अतुल भारंबे वगैरे उपस्थित होते.


