भुसावळ ओमायक्रॉन व कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर पोलीस व नगर परिषद प्रशासनाच्या संयुक्त कार्यवाहीत विना मास्क फ़िरणाऱ्यांविरुद्ध कारवाई ; ११२ केसेस तर ११,२०० /- रु दंड रुपये दंड वसूल –

भुसावळ – देशात व राज्यात ओमायक्रॉन आणी कोरोना संसर्गाच्या वेगाने वाढत्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभुमीवर आरोग्य प्रशासना सर्तक झाले असुन , जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांच्या …

खंडेराव मंदिरात पौष पौर्णिमेनिमित्त ‘खंडेराव व म्हाळसा’ यांचा विवाह संपन्न –

सवदा – आपल्या भारतीय संस्कृतीत विविध रूढी परंपरा साजऱ्या केल्या जातात. याच परंपरेचा एक भाग म्हणून सावदा येथील खंडेराव मंदिरात पौष पौर्णिमेनिमित्त ‘खंडेराव व म्हाळसा’ …

भुसावळची आदिती पतंगे हिने ’मिस इंडिया वॉशिंग्टन यूएसए ’पटकावला बहुमान ;

भुसावळ – आदिती पतंगे हिने ’मिस इंडिया वॉशिंग्टन यूएसए २०२१’ हा अतिशय प्रतिष्ठित मानला जाणारा बहुमान पटकावला आहे. या स्पर्धेचा एक भाग म्हणून असलेल्या बेस्ट …

भुसावळ पालिकेत कोरोनाचा शिरकाव : मुख्याधिकार्‍यांसह कर्मचारीर्ही कोरोना बाधित – कोरोनाच्या बाबतीत भुसावळ शहर ठरतेय हॉटस्पॉट : अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ८६६ वर

भुसावळ : शहरात गत आठवडाभरापासून झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच पालिकेचे मुख्याधिकारी व कर्मचार्‍यांनाही कोरोना झाल्याने पालिकेचे कामकाज प्रभावीत झाले आहेत. भुसावळ पालिका कार्यालयातील …

चिंताजनक.. जिल्ह्यात नव्याने तब्बल 377 कोरोना बाधित रुग्ण –

जळगाव – राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात मागील चोवीस तासात तब्बल 377 बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर 46 जणांनी कोरोनावर …

मकर संक्रातीला महिलेचा हरविलेला मोबाईल गौसेवकांनी शोधून केला परत –

भुसावळ – मकर संक्रातीला महिलेचा हरविलेला मोबाईल गौसेवकांनी शोधून परत करून प्रामाणिकपणाचा व सहकार्याचा प्रत्यय येथे घडविला .संक्राती दिनी सौ शोभा माळी ताईंचा हरवलेला महागडा …

वरणगाव पोलीसांनी हरविलेली बॅग अर्ध्या तासात शोधुन केली परत :

वरणगाव – शहराच्या बस स्थानक चौकातून व्हीडॉल कंपणीच्या वितरण अधिकाऱ्याची महत्वाचे साहीत्य असलेली बॅग हरवली होती त्यांची तक्रार पोलीस स्टेशनला दिल्या नंतर पोलीसानी तपास चक्र …

विटवे येथील महिलेच्या मृत्यूची चौकशी करा निळे निशाण संघटनेची मागणी :

भुसावळ : मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी वनविभागाच्या दोन्ही कुंड येथे विटवे ता. रावेर येथील ज्योती विलास लहासे या विवाहित महिलेचे प्रेत सापडले होते. सदर महिलेने आत्महत्या …

भुसावळात द्वारकाबाई सपकाळे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ दि. 15 रोजी गीतापाठ व प्रवचन :

भुसावळ – जामनेर रोडलगत गजानन महाराज मंदिरासमोरील रामानंद नगर नगरात शनिवार, 15 जानेवारी 2022 रोजी गीतापाठ व प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.द्वारकाबाई रामचंद्र सपकाळे यांच्या द्वितीय …

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील कोरोना पॉझिटिव्ह –

जळगाव – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना नेतेमंडळी कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. यातच राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील …

भुसावळात सिंधी कॉलनी भागात हर हर महादेव दुकानात नॉयलॉन मांजाची विक्री : विक्रेत्यास अटक : एलसीबीची कारवाई :

भुसावळ – शासनाने नायलॉन मांजा विक्रीवर प्रतिबंध केला असून देखील भुसावळात सिंधी कॉलनी भागात हर हर महादेव दुकानात नॉयलॉन मांजाची विक्री करत असल्याची गुप्त माहिती …

कोरोनाचा विळखा : भुसावळ व जळगावात रेकॉर्डब्रेक रुग्ण : जिल्ह्यात आढळले 266 रुग्ण :

जळगाव : जिल्ह्यात कोरोना सुसाट पसरत असून भुसावळात तर सलग तीन दिवसांपासून रुग्ण संख्या शंभरीपार जात असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. रेल्वे प्रवाशांकडून अधिक कोरोना …

धक्कादायक : संक्रांतीच्या सणाला जळगावात अल्पवयीन बालकाची आत्महत्या –

जळगाव : मकर संक्रांतीच्या सणालाच जळगावच्या कांचन नगर भागातील अवघ्या 13 वर्षीय बालकाने राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस …

वीज तारांमध्ये अडकलेला पतंग काढताना बालकाचा मृत्यू : कुसुंबा गावातील घटना

जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे वीज तारांमध्ये पतंग अडकल्याने तो काढताना 10 वर्षांच्या मुलाला विद्युत तारांचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, 14 रोजी …

शहरात विनापरवाना नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यावर कारवाई ; गुन्हा दाखल –

जळगाव – शहरातील पिंप्राळा परिसरात विनापरवाना नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन ठिकाणी रामानंद नगर पोलीसांनी गुरुवार रोजी दुपारी कारवाई केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार …

गावठी कट्टा बाळगणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात –

जामनेर- शहरात सार्वजनिक जागी एक इसम हा त्याच्या कबज्यात गैरकायदा गावठी कट्टा ताब्यात बागळुन फिरत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक यांना मिळाल्याने पथक …

भुसावळात जय मातृभूमी मंडळातर्फे मातृभूमी दिनदर्शिका २०२२ चे जेष्ठ नागरिकांच्या हस्ते प्रकाशन संपन्न : आज होणार बालगोपालांना पतंग वाटप :

भुसावळ – साला बादप्रमाणे या वर्षी सुध्दा नगरसेवक किरण कयांच्या तर्फे आज गुरुवार दिनांक १३ जानेवारी रोजी जय मातृभूमी चौकामध्ये जय मातृभूमी दिनदर्शिका २०२२ चे …

लसीकरणासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थीनींची चार किलोमीटर पायपीट : तळवेल व परिसरातील विद्यार्थ्यांची होतेय पायपीट ;

वरणगाव – राज्यपरिवहन महामंडळाच्या बस चालकांच्या संपाचा फटका सर्वसाधारण प्रवाशांप्रमाणे ग्रामीण विद्यार्थ्यांनाही बसत असुन त्यांना तीन ते चार किलोमिटर अंतर पायी चालत लसीकरणासाठी वरणगावातील शाळा …

देशात लॉकडाऊनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय : म्हणाले…!

नवी दिल्ली : देशभरातील 30 राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संवाद साधला. कोरोनाचा उद्रेक वाढला असलातरी देशात लॉकडाऊन लागणार नाही, पण अर्थव्यवस्थेची गाडी …

भीषण रेल्वे अपघात.. बीकानेर- गुवाहाटी एक्‍सप्रेस रुळावरुन घसरली; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती –

नवी दिल्ली, पश्चिम बंगाल राज्यातील जलपाईगुडी जवळ मोठा रेल्वे अपघात घडला आहे. बीकानेर-गुवाहाटी एक्‍सप्रेस रुळावरुन धावत असताना चार ते पाच डबे रुळावरुन घसरल्याची प्राथमिक माहिती …

जळगाव जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी 495 कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी –

जळगाव – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन मंडळाची बैठक ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यात जिल्हा वार्षिक योजना वर्ष २०२२-२३ यासाठी तब्बल ४९५ …