लस प्रमाणपत्राशिवाय बसचे तिकीट मिळणार नाही, पीएमपीएमएलचे आदेश

पुणे – कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आता पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) कठोर निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत पुणे परिवहन महामंडळाचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे …

जिल्ह्यातील १७५ गावांचा पाणी प्रश्‍न कायमचा मिटणार ११२ कोटी ५७ लक्ष रूपयांच्या निधीची तरतूद- पालकमंत्री ;

जळगाव : राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यातील १७५ गावांचा पाणी प्रश्‍न कायमचा मिटणार आहे. …

साकेगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या जयश्री पाटील यांचा दणदणीत विजय तर राष्ट्रवादीचा पराभव

साकेगाव – भुसावळ साकेगाव ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या जयश्री जितेंद्र पाटील यांनी 660 पैकी 357 मतांची आघाडी घेऊन राष्ट्रवादीच्या हर्षालीका जितेंद्र पाटील( मते २९५) …

पंतप्रधानांवर आक्षेपार्ह टिपणी करणार्‍या वाचाळवीर नाना पटोलेंवर कारवाई हवी : भुसावळातील भाजपा पदाधिकार्‍यांचे पोलिस प्रशाळसनाला निवेदन –

भुसावळ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी साकोली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह टिका केली होती. ‘मी मोदींना मारू’ शकतो …

प्रत्यक्ष शिकणे शिकवणे यामुळे अध्यापन क्रिया सुलभ होते- सी एस अवतारे

वरणगाव- एकविसावे शतक हे संगणकाचे आहे व आपल्या देखील या तंत्रज्ञानाच्या युगात इतरांसोबत चालावे लागणार आहे अन्यथा आपण मागे पडू शकतो यासाठी विविध तंत्रज्ञानाचा उपयोग …

भुसावळ शहर व बाजारपेठ ठाण्याच्या निरीक्षकांसह जिल्ह्यातील सहा निरीक्षकांच्या बदल्या – भुसावळ शहर निरीक्षकपदी गजानन पडघण तर बाजारपेठचे नूतन निरीक्षक राहुल गायकवाड ः 

भुसावळ : जळगाव जिल्हा पोलिस दलातील सहा पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश बुधवार, 20 रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी काढले असून त्यात भुसावळ शहर …

पत्नीसह दोन मुलांची हत्या करीत स्वतःही केली आत्महत्या :

नागपूर : पत्नीसह दोन मुलांची निर्घृण हत्या करून स्वतःला देखील एकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उपराजधीत घडल्याने खळबळ उडाली. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत दयानंद …

प्रहार जनशक्ती पार्टीच्या अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्षपदी फिरोज शेख :

भुसावळ : प्रहार जनशक्ती पार्टीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी भुसावळ येथील फिरोज शेख यांची सोमवार, 17 रोजी निवड करण्यात आली. उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी …

भुसावळ विभागात मेगा ब्लॉक : काही गाड्यांचे नियमन ;

भुसावळ प्रतिनिधी – दुसखेडा ते सावदा दरम्यान पुलाचे काम करण्यासाठी आणि बऱ्हाणपूर येथील इलेक्ट्रिक इंटरलोकिंग काम करण्यासाठी दीं. — रोजी ०० ते ०० पर्यंत मेगा …

कोरोनाचा कहर : भुसावळसह जळगाव जिल्ह्यात आढळले तब्बल रुग्ण 409 –

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना सुसाट वेगाने पसरत आहे. जळगावसह भुसावळ रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने ही शहरे कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरत आहेत. जिल्ह्यात मंगळवार, 18 जानेवारी …

यावल पंचायत समितीच्या परीक्षाविधीन गटविकास अधिकारी म्हणून आयएएस नेहा भोसले यांनी स्विकारला पदभार ;

यावल – येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा प्रभार नेहा भोसले (आय ए एस.) यांनी परीक्षा विधिन गट विकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे .त्या …

जळगाव-भुसावळ 4 थ्या मार्गवरील पायाभूत सुविधांमध्ये वाढ : विभागात ४ तासाचा ब्लॉक घेऊन गर्डर बसविण्याचे काम पूर्ण ;

भुसावळ – मध्य रेल्वेने पायाभूत सुविधांच्या सुधारणांच्या दिशेने आपली वाटचाल सुरू ठेवत, भादली -जळगाव चौथ्या मार्गावरील रेल फ्लायओवरचा (जळगाव – भुसावळ २४ किमी – चौथा …

महाराणा प्रताप विद्यालयाच्या विद्यार्थ्याचे शिष्यवृत्ती परिक्षेत यश –

भुसावळ – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ विद्यार्थी …

१४ वर्षीय मुलाला अज्ञाताने पळविले; गुन्हा दाखल :

जळगाव – जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवार येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात …

राखेची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरला अपघात : भुसावळ तालुक्यातील दोघे भाऊ ठार –

वरणगाव : राखेची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरला अपघात होऊन गोळेगाव (ता.भुसावळ) येथील रहिवासी दोघे सख्खे भाऊ जागीच ठार झाले तर अन्य एक तरुण जखमी झाला. सोमवार, …

शेगावच्या तरुणाची भुसावळ शहरात आत्महत्या –

भुसावळ : शहरातील खडका रोड भागातील 32 कॉलनी परीसरात सुरू असलेल्या बांधकाम साईटवर 22 वर्षीय तरुण मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार, 16 …

ग्राम पंचायत दर्यापूर येथील भ्रष्ट्राचार उघड ; संजय खन्ना यांना मिळाला न्याय !

भुसावळ – तालुक्यातील ग्राम पंचायत दर्यापूर येथील भ्रष्ट्राचार बाबत तक्रार अर्ज संजय त्रिलोकनाथ खन्ना सामाजिक कार्यकर्ता, साईबाबा नगर दर्यापूर शिवार ,ऑडनन्स फॅक्टरी वरणगाव यांनी दिला …

भुसावळ येथे मिलिटरी कँम्पमधील बँकेवर चोरीचा प्रयत्न :

भुसावळ – शहरातील झेडटीसी परिसरात असलेल्या बँक ऑफ बडोदाच्या शाखेत चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला. ही घटना आज (ता. ७) सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली …

सक्तीचे लसीकरण थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने :

जळगाव (तुषार वाघुळदे ) – कोविड शिष्टाचार रद्द करणे, लसीकरणातून अपंगत्व आलेल्यांना शासनाने नुकसान भरपाई देणे आणि साथ व आपत्ती व्यवस्थापन कायदे मागे घेण्याची आग्रहाची …

महिला मंडळातर्फे गीतापाठ व शरद महाराज यांचे प्रवचन

भुसावळ – जामनेर रोडलगत गजानन महाराज मंदिरासमोरील रामानंद नगर नगरात महिला मंडळातर्फे गीतापाठ व शरद महाराज गोजोरेकर यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला.द्वारकाबाई रामचंद्र सपकाळे यांच्या …

शास्त्रज्ञांनी स्पष्टच सांगितले ; कोरोना लवकरच संपणार –

नवी दिल्ली : कोरोनामुळे दोन वर्षांपासून अर्थव्यवस्थेवर मोठा परीणाम झाला असून कोरोनाचा नायनाट नेमका कधी होणार? हा प्रश्न सर्वांनाच सतावतो मात्र शास्त्रज्ञांनी याबाबत स्पष्टच सांगितले …