साधू महात्मे हेच देशाला जोडू शकतात हाच समरसता महाकुंभाचा शुभ संकेत..समरसता महाकुंभ शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष जगद्गुरु सतपंथाचार्य श्री ज्ञानेश्वर दासजी यांचे प्रतिपादन : महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या दृढ संकल्पाचे केले कौतुक :

फैजपूर – गेल्या चार वर्षांआधी कोणालाच विश्वास बसणार नाही, अशा पद्धतीचे ग्रामीण भागातील अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी करून दाखवले आहे. अध्यात्माबरोबरच …

श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघा तर्फे राम नाम जप उत्सवाचे भव्य शिबिर :

भुसावळ – येथील श्री अष्टभुजा ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या तर्फे दिनांक 26 सोमवार रोजी सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच पर्यंत रामनाम उत्सवाचे भव्य शिबिर नवशक्ती …

महिला क्रिडा मंडळ भुसावळ तर्फे शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी…

भुसावळ – शालेय विद्यार्थांचे आरोग्य सुदृढ असावे शिक्षणा सोबत उत्तम आहार व निरोगी आरोग्य असावे या दृष्टिकोनातून शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा आपल्या कार्याचा ठसा येथील महिला …

समरसता महाकुंभात होणार श्री जगन्नाथ गौशाळेचे भूमिपूजन

फैजपूर – श्री सतपंथ मंदिराचे अकरावे गादीपती परमपूज्य ब्रह्मलीन गुरूदेव जगन्नाथजी महाराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री जगन्नाथ गौशालेचे भूमिपूजन संतमहंतांच्या हस्ते वढोदे फैजपूर येथील निष्कलंक धाम …

समरसता महाकुंभातील आकर्षण म्हणजे महामंडलेश्वर पट्टाभिषेक दशाब्दी महोत्सव

फैजपूर – येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व अखिल भारतीय सनातन सतपंथ परिवार यांच्यातर्फे दि. 29 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान वढोदे फैजपूर येथील निष्कलंक धाम …

सनातन धर्मातील सर्व संप्रदायांच्या अमृतमंथनाचा समरसता महाकुंभ गुरुवारपासून

फैजपूर :प्रतिनिधीसनातन धर्मातील सर्व संप्रदायांच्या अमृत मंथनाचा समरसता महाकुंभ दि. २९ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान वढोदे फैजपूर येथील निष्कलंक धाम येथे आयोजित करण्यात आला …

ग्राहक पंचायतच्या पाठपुराव्याने मिळाला न्याय :

जळगाव – शहरातील एका विद्यार्थिनीनी ऑनलाईन इंगलीश लर्निंग क्लासेसमध्ये नोंदणी करून ५ हजार रुपये दि.१०/०९/२०२२ रोजी अगाऊ भरून दिले होते, मात्र क्लास न आवडल्याने कंपनीच्या …

भादली-जळगाव चौथ्या रेल्वे लाईनीवरून ताशी 110 वेगाने धावली रेल्वे – चाचणी यशस्वी : सेप्टी आयुक्तांनी रेल्वे लाईन निर्दोष असल्याचे दिले संकेत

जळगाव : जळगाव ते भादली दरम्यानच्या चवथ्या रेल्वेलाईनची चाचणी मंगळवारी करण्यात आली. या रुळावरुन 110 किलोमिटर प्रतितास या वेगात रेल्वे गाडी चालविण्यात आली. यात कुठलाही …

नागपूर – मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष गाड्यांच्या कालावधीचा विस्तार

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे पुढील विशेष गाड्यांची मुदत वाढवणार आहे: ट्रेन क्रमांक 01139 नागपूर-मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष दि. ३१.१२.२०२२ पर्यंत चालविण्यासाठी अधिसूचित असलेली …

नूतन वर्षा निमित्ताने भुसावळ ते शेगांव पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन ! – 

भुसावळ प्रतिनिधी – दर वर्षा प्रमाणे यंदाही भुसावळ शहरातील ओम गजानन मृत्युंजय ग्रुप श्रीराम नगर , (कोंडेवाडी )भुसावळ यांच्या वतीने नूतन वर्षानिमित्ताने 1 जानेवारी रविवार …

भुसावळ वरणगाव रोडवरील फेकरी नाक्यावर होते प्रवाशांची लुट –

– भुसावळ ( प्रतिनिधी ) भुसावळ वरणगाव रोडवर असलेल्या फेकरी टोल नाक्यावर राञीच्या वेळी काही टवाळखोर व्यक्तींकडून लुट होत आहे.या रस्त्याने राञीच्या वेळी जाणाऱ्या वाहनांना …

किन्ही एमआयडीसीत आग : 10 एकरवरील गवतासह झाडे पेटली –

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील किन्ही एमआयडीसी परीसरात मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास राहुल ग्रॅफाईट या बंद पडलेल्या कंपनीच्या आवारातील झाडे, गवताला आग लागली. हवेच्या वेगामुळे …

कच्छमध्ये पाणी शेतात नव्हे तर अदाणींच्या बंदरात पोहोचले – भुसावळात नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांचा आरोप :

भुसावळ : विद्युत योजनामुळे होणारे प्रदूषण, विस्थापन व विनाश याचा कुणीही अभ्यास करीत नाही शिवाय पर्यावरण कायदे कमजोर केले जात जात असून विद्युत योजनांना मंजुरीचा …

कंडारीत केंद्रीय मंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त पाचशे महिलांना साडी वाटप – रीपाइं जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांचा उपक्रम :

भुसावळ : केंद्रीय समाज कल्याण मंत्री व रीपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुमारे 500 महिलांना साडीचोळी वाटपाचा स्तुत्य उपक्रम भुसावळ तालुक्यातील …

विज्ञानातील संशोधनामुळे मानवाची प्रगती -अतुल पाटील

भुसावळ प्रतिनिधी – गेल्या दोन दशकात विज्ञानामुळे अमुलाग्र बदल घडलेले आहेत हजारो किलोमीटर असलेला व्यक्ती सोबत आपण सहज संवाद साधू शकतो तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून …

समरसता महाकुंभात कोरोनाचे नियम पाळून भाविकांनी मौल्यवान वस्तू आणू नये – परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन महाराज

फैजपूर : प्रतिनिधीदिनांक २९, ३० आणि ३१ डिसेंबर २०२२ रोजी वढोदा (फैजपूर) येथील निष्कलंक धाम येथे होणाऱ्या समरसता महाकुंभ कार्यक्रमास देश विदेशातील थोर संत महंतांसह …

जनमत प्रतिष्ठान कडून करियर महोत्सव व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा जल्लोषात साजरा :-

जळगाव – दरवर्षीप्रमाणे वर्ष 3रे सरदार पटेल सभागृहामध्ये कार्यक्रम पार पडला त्याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानकडून राज्यस्तरीय कला, शिक्षक ,पत्रकारिता, सामाजिक, पर्यावरण, या क्षेत्रातील ज्ञानवंत लोकांना पुरस्कार …

आरोग्य शिक्षणाची सांगड शालेय शिक्षणाशी घालावी – डॉ. जगदीश पाटील : महाराणा प्रताप विद्यालयाचे गोजोरे येथे समाजसेवा शिबीर :

भुसावळ – वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याला विविध आजारांना सामोरे जावे लागते. तसेच परिसराची स्वच्छता न केल्यास रोगराई येऊ शकते. त्यामुळे शहरातील स्वच्छतेबरोबरच गावांमधील स्वच्छतेकडेही …

सुसाट दुचाकी दुभाजकावर आदळल्याने जळगावात दोघे मित्र ठार

–जळगाव : भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्यानंतर दोघे मित्र रस्त्यावर पडताच भरधाव वाहनाखाली आल्याने ठार झाले. हा अपघात शनिवार, २४ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता जळगाव …

शिवसेना शहर प्रमुख दिपक धांडे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्र ७ च्या नागरिकांसाठी २०२३ नववर्ष दिनदर्शिकेचे वाटप :

भुसावळ – येथील प्रभाग क्रमांक ७ मधील माजी नगरसेविका सौ शारदा धांडे व शिवसेना शहर प्रमुख दिपक धांडे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्र ७ च्या नागरिकांसाठी …

सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थेचा समाजपयोगी उपक्रम : यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांना किराणा वाटप :

भुसावळ – येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय या सामाजिक संस्थेतर्फे विविध उपक्रम घेण्यात येतात .आजपर्यंत संस्थेच्या माध्यमातून संस्था अध्यक्षा सौ राजश्री नेवे यांचे मार्गदर्शना खालीआदिवासी …