पोलीस हवलदाराचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

वरणगाव – पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस नाईक गजानन महाजन यांचे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले

मागील तीन वर्षांपासून पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेले गजानन बळीराम महाजन (५०) हे आपल्या कर्तव्यावर असताना ते भुसावळ न्यायालयात गेले तेथे त्यांच्या छातीत दुखु लागल्याने ते घरी जाऊन खासगी रूग्णालयात उपचारासाठी गेले असता त्यांना तेथेच हृदयविक्राराचा तिव्र झटका आला डॉक्टरानी त्यांना तपासणी अंती मृत घोषित केले
महाजन यांच्या पश्चात पत्नी , आई , दोन मुली एक मुलगा असा परिवार असुन आहे त्यांचा शांत मन मिळावू स्वाभावाने हळहळ व्यक्त केली जात आहे