चार जगद्गुरुसह ४०० संत महंतांच्या उपस्थितीत समरसता महाकुंभात होणार अमृत मंथन :

फैजपूर : प्रतिनिधीयेथून जवळच असलेल्या वढोदे ता. यावल येथे २९ ते ३१ डिसेंबर २०२२ आयोजित समरसता महाकुंभ साठी चार जगद्गुरु यांच्यासह ४०० च्या वर संतमहंत, …

भुसावळ नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयात विविध कलागुण दर्शन कार्यक्रम संपन्न :

भुसावळ – येथील भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात कला व सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित विविध कलागुण दर्शन कार्यक्रम संपन्न झाला . …

महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या प्रयत्नामुळे फैजपूर – भुसावळ रस्त्याचे भाग्य उजळणार :

सावदा : प्रतिनिधीगेल्या अनेक दिवसापासून फैजपूर भुसावळ हा रस्ता खड्डेमय झाला होता. प्रवाशी नागरिक वैतागले होते. मात्र रस्ता दुरुस्त होत नव्हता. वाहन धारकांना मोठ्या प्रमाणावर …

शासनाने ग्राहक मंचांचे रिक्त पदे भरावीत – ॲड. जास्वंदी भंडारी

..भुसावळ – तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमशासनाचे या वर्षाची थीम ध्येय वाक्य “इफेक्ट टू डिस्पोजल ऑफ केसेस इन कंजूमर कमिशन” हे जर साध्य व्हायचं …

संत साहित्याच्या राष्ट्रीय चर्चासत्रात शोधनिबंधाचे सादरीकरण

भुसावळ – पालघर जिल्ह्यातील वसई रोड येथील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात पार पडलेल्या एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात भुसावळ येथील रहिवासी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. जगदीश पाटील यांनी …

भुसावळ तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन :

भुसावळ तहसील कार्यालयातराष्ट्रीय ग्राहक दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन :भुसावळ – भुसावळ तहसील कार्यालयात दिनांक २४ डिसेंबर २०२२ शनिवार रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रीय ग्राहक दिना …

ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या भुसावळ कार्यकारिणीची निवड : तालुकाध्यक्षपदी पत्रकार उज्ज्वला बागुल – सचिव पदी डॉ नितिन यावलकर

भुसावळ – येथील विठ्ठल मंदिर वार्डात पार पडलेल्या बैठकीत भुसावळ शाखेच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचे जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर, …

घन:श्याम काशीराम विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण :

आमोदे, ता. यावल – येथील आमोदे शिक्षण प्रसारक मंडळाच्या घन:श्याम काशिराम विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. विविध परीक्षा व विषयांमध्ये उल्लेखनीय यश …

24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने जिजाऊ ब्रिगेड व ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीवर मार्गदर्शन व सॅनिटरी नॅपकिन वाटप :

जळगाव – महाराणा प्रताप हायस्कूल येथे मासिक पाळी समज गैरसमज व त्याबद्द्ल घ्यावयाची काळजी या विषयावर स्त्रीरोगतज्ञ डॉ अनिता बाविस्कर (कृष्णा हॉस्पिटल) यांनी मुलींना मासिक …

लोकशाहीची हत्या करणाऱ्या राज्यसरकार विरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर..! प्रदेशाध्यक्ष .जयंत पाटील यांचे निलंबन त्वरित मागे घ्यावे : मागणीसाठी राष्ट्रवादी आक्रमक :

भुसावळ – राज्यातील घटनाबाह्य ईडी सरकार सातत्याने विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे तसेच सरकारमधील मंत्री महापुरुषांच्या अपमान करण्याचे काम हे राज्यातील भाजपा-शिंदेगट सरकार करत आहे.त्याचाच एक …

इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव अंतर्गत दिव्यांग व्यक्तींकरीता शिवणकाम स्वयंरोजगारासाठी शहरातील दिव्यांग महिला व पुरुषांनी नोंदणी करण्याचे आवाहन :

जळगाव – इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव मार्फत दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासासाठी रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालविण्यात येत आहे. सदर पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग …

भुसावळात ‘खान्देश लाईव्ह न्युज’च्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन :

भुसावळ : येथील ‘खान्देश लाईव्ह न्युज’ कार्यालयाचे नुकतेचप्रांताधिकारी रामसिंग सुलाने, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, न.प.मुख्याधिकारी संदीप चिंद्रवार यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. संपर्क कार्यालयाच्या …

डॉ उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात.

भुसावळ- येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धत चिमुकल्यांनी विविध प्रकारची वेशभूषा धारण केली होती. सांताक्लॉज,बेल,स्टार,गिफ्ट बॉक्स,क्रिसमस ट्री,एंजल, …

निधन वार्ता :- सौ सुमन नवलसिंग पाटील :

निधन वार्तासौ सुमन नवलसिंग पाटीलजळगाव – शिव कॉलनी जळगांव येथील रहिवासी सौ सुमन नवलसिंग पाटील यांना 22/12/2022 रोजी देवाज्ञा झाली.त्या अँडव्होकेट देवेन्द्रसिंग जे. जाधव यांच्या …

भुसावळ शहरातील ११ हजार ग्राहक मुदतपूर्व भरणा सुटीतून वंचित….. महावितरणच्या भोंगळ कारभाराची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे

भुसावळ शहरातील घरगुती, व्यापारी तसेच उद्योगिक ग्राहकांना चुकीची वीज देयके देण्याचे सुरूच असताना आता ११,००० ग्राहक मुदतपूर्व भरणा सुटीतून वंचित राहणार आहे, कारण या सर्व ग्राहकांना मुदतपूर्व …

जळगाव लिनेस क्लबला डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स मध्ये बेस्ट क्लबचा पुरस्कार

जळगाव — लातूर येथे झालेल्या डिस्ट्रिक कॉन्फरन्स मध्ये विविध दहा जिल्ह्यातील 25 क्लबमधून जळगाव लिनेस क्लब ला बेस्ट क्लबचा प्रथम पुरस्कार मिळाला.तसेच क्लब अध्यक्षा दर्शना …

ग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

भुसावळ – 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून मंगळवार रोजीग्राहक पंचायत महाराष्ट्र व प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने संत कंवरराम हिंदी प्राथमिक पाठशाला …

भुसावळात सकल जैन समाजाच्या आक्रोश मोर्चाने वेधले लक्ष :

भुसावळ : जगातील सर्वात पवित्र असलेले जैन धर्मांचे तीर्थस्थळ सिद्ध क्षेत्र श्री पारसनाथ पर्वतराज, सम्मेद शिखरजी, मधुबन, जि.गिरडह (झारखंड) हे धर्मस्थळ असताना पर्यावरण मंत्रालयाने स्थळाला …

भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कुल मध्ये ख्रिसमस निमित्त साकारला सजीव देखावा

भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक स्कुल मध्ये ख्रिसमस निमित्त विद्यार्थीनी सजीव देखावा सादर केला.यावेळी बेबी जिजस यांच्या जिवनावर रेवरेन फॉदर आजो यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. …

भुसावळ अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयास न्यायाधीश शेख यांची भेट : भुसावळ वकील संघातर्फे केल्या विविध मागणी :

भुसावळ -भुसावळ अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयास जिल्हा व सत्र न्यायाधीश जळगाव एम. क्यू एस.एम.शेख यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी भुसावळ वकील संघातर्फे न्यायधिश शेख यांचा …

भुसावळच्या डॉ.संगीता बियाणी यांचा जयपुर मध्ये सन्मान.

भुसावळ – फोरेवर स्टार इंडिया च्या वतीने भुसावळच्या डॉ.संगीता मनोज बियाणी यांना रियल सुपर वुमन २०२२ सीझन ३ चा पुरस्कार देऊन राजस्थान येथील जयपुर मध्ये …