चाळीसगावातील अपघातात दोन महिला ठार; १४ मजूर जखमी

चाळीसगाव : तालुक्यातील हिरापूर स्टेशनसमोरील रेल्वे लाईनवर काम करणाऱ्या परप्रांतीय मजूर वाहणारे वाहन आणि मालवाहू पिकअपमध्ये झालेल्या जबर अपघातात २ महिला जागीच ठार झाल्या तर …

रावेरमध्ये १८ लाख ११ हजार ९५१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार ; जळगाव मतदारसंघात १९ लाख ८१ हजार ४७२ मतदार नोंद : दोन्ही मतदार संघात तृतीयपंथींची १३७ नोंद :

जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघात स्त्रिया, पुरुष आणि तृतीयपंथी यांची मतदार नोंदणी संख्या १९ लाख ८१ हजार ४७२ एवढी असून रावेर लोकसभा मतदार संघात …

भरधाव कारने दिलेल्या धडकेत पॅजो रिक्षाला जबर धडक ; तरुण ठार : जामनेर तालुक्यातील घटना :

जामनेर : भरधाव वेगाने येत असलेल्या येणाऱ्या चारचाकी वाहनाने पॅजो प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षामधील एकजण जागीच ठार झाला असून, ५ प्रवासी …

यावल-भुसावळ रस्त्यावर ट्रॅक्टरची टॉली कलंडली : दोघे जखमी –

यावल : यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळ यावल-भुसावळ रस्त्यावर यावलकडून भुसावळकडे हरभरा घेवून जाणार्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली कलंडली. या अपघातात दोन जण जखमी झाले. हा अपघात बुधवारी …

भुसावळातील ड्रग्ज रॅकेटचे मुंबई कनेक्शन : चौथ्या आरोपीला मुंबईत अटक –

भुसावळ भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे राज्यात प्रतिबंधीत असलेले 73 लाखांचे मेथाक्वॉलोन ड्रग्ज एका हॉटेलमधून जप्त करीत तीन आरोपींना अटक केली होती. या कारवाईनंतर …

भुसावळात गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतूसांसह आरोपी जाळ्यात : गुन्हे शाखेची कारवाई :

भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी रात्रीच गावठी पिस्टल व काडतूसासह आरोपीला पकडल्यानंतर दुसर्‍याच दिवशी मंगळवारी सायंकाळी जळगाव गुन्हे शाखेने भुसावळातील शहरातील एका संशयिताला गावठी …

भुसावळातील देविदास भोळे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण –

भुसावळातील देविदास भोळे महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण – भुसावळ : दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात मंगळवार, 19 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजता वार्षिक पारितोषिक …

भुसावळात दिव्यचक्षू व दिव्यांग 35 महिलांना भेटवस्तूंचे वाटप :

भुसावळ : अंधकल्याण संघ संचलित भुसावळ शाखेतर्फे जागतिक महिला दिन व दिव्यांग दिनानिमित्त लिलाई मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 35 दिव्यचक्षू व दिव्यांग महिलांना …

भारतीय बौद्ध महासभेची भुसावळ व यावल येथे कार्यकारणी निवडीबाबत बैठक :

भुसावळ:- भारतीय बौद्ध महासभा जळगाव पूर्व ची भुसावळ व याचल येथे नवीन तालुका आणि शहर कार्यकारणी ची निवडीबाबत महत्वाची बैठक गुरुवार 21/03/24 रोजी जिल्हा अध्यक्षा …

मानव सेवा ईश्वर सेवा कल्याण संघ, दीपनगर तर्फे जि प शाळेतील गरीब वंचित ३५ विद्यार्थ्याना स्कूल बॅग वाटप :

भुसावल – फेकरी परिसरातील क्रिडा क्षेत्रामध्ये राज्य स्तरावर विशेष प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा सत्कार व प्रशांत सुखदेवराव निकम व सर्प मित्रांचा सत्कार तसेच जि प शाळा …

निवडणूक पूर्व आढावा बैठकीत तहसीलदार यांनी नोडल अधिकाऱ्याना केले मार्गदर्शन :

भुसावळ – सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक २० रोजी आढावा बैठक घेण्यात आली या निवडणूक पूर्व आढावा …

अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीट गंभीर जखमी ; सचिन माळीने रुग्णालयात नेवून दिले जीवदान

वरणगाव राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल वेस्टन जवळ रस्ता ओलांडणाऱ्या काळविटाला अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने गंभीर जखमी झाले ,यात मागील दोन्ही पायास गंभीर जखमी झाल्याची घटना …

शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण यांचा क्रीडा शिक्षक महासंघातर्फे सत्कार

जळगांव:- महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ जळगांव , कास्ट्राईब माध्यमिक शिक्षक संघटना यांच्या वतीने शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांची चंद्रपूर वरून बदली होऊन …

भुसावळात आगमनानंतर माजी आमदार चौधरी यांचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत ; विजय आपलाच, ‘नो चिंता’ चौधरी म्हणाले

भुसावळ , रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे दावेदार माजी आमदार संतोष चौधरीयांचे बुधवारी दुपारी 12 वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी बेभान होवून …

भालोद महाविद्यालयात एक दिवशीय पर्यावरण संरक्षण व संवर्धन जनजागृती कार्यशाळेचे आयोजन :

भालोद – सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथे विद्यार्थी विकास विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व कला व …

भुसावळातील डॉ. प्रदिप साखरे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित‌ :

भुसावळ – नगर परिषद संचालित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथील क्रीडा शिक्षक व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ पुणे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष …

जि.प. चे सीईओ श्री. अंकित यांची बुलढाणा येथे बदली ; धुळ्याचे शुभम गुप्ता नवीन सीईओ

जळगाव : लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर राज्यातील १७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असुन जळगाव जि.पचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी …

विभागीय आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

भुसावळ – जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील तत्कालीन तहसीलदार (महसुल) पंकज लोखंडे यांना सेवेतून चौकशी करून बडतर्फ करण्याकरिता विभागीय आयुक्त नाशिक राधाकृष्ण गमे यांच्याकडे दि.11 मार्च …

भुसावळात ७२ लाखाचे ड्रग्स ; दोन संशयित ताब्यात ! बाजारपेठ पोलिसांची कारवाई :

भुसावळ – येथील बाजारपेठ पोलिसांनी नॅशनल हायवे क्रमांक ५३ वरील सर्व्हिस रोडवरील वरणगांवच्या दिशेने जाणारी मधूवन हॉटेल मध्ये अंदाजे एक किलो एम.डी. पावडर नामक ड्रग …

गंगाराम प्लॉट येथील एकाला गावठी कट्टासह अटक ! –

भुसावळ – भुसावळ शहरातील जय श्रीराम चौक, सदानंद डेअरी जवळ गंगाराम प्लॉट रोडवर सार्वजनिक जागी एक इसम गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने त्याच्या कब्जात गावठी …

भुसावळ प्रांत कार्यालयात निवडणुकीच्या कामकाजाकरिता कंट्रोल रूम तयार – जितेंद्र पाटील

भुसावळ – निवडणुकीच्या सर्व कामकाजामध्ये सुलभता व सुसूत्र बद्धता यावी यासाठी रावेर बी सी च्या अंतर्गत भुसावळ उपविभागीय कार्यालयामध्ये कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे …