गो मातेवर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्यास फाशीची शिक्षा व्हावी ; हिंदू संघटनांतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

भुसावळ/प्रतिनिधी – गो-मातेवर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या दस्तगीर गनीशेख याला फाशीची शिक्षा व्हावीअशी मागणी भुसावळ येथील गो रक्षक गोप्रेमी यांच्यावतीने करण्यात आली आहे, याबाबतचे निवेदन विविध …

भुसावळ स्थानकात सुधारणांच्या कामांना सुरुवात :

भुसावळ -आरटीसी बसस्थानक ते भुसावळ रेल्वे स्थानक (दक्षिण बाजू) दरम्यानचे खुले अंतर सीमाभिंत वाढवून बंद करण्यात येत असून त्यासाठी खोदाईचे काम सुरू करण्यात आले आहे. …

धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयात ‘विशाखा’ समितीतर्फे चर्चासत्रात मोलाचे मार्गदर्शन

फैजपूर / प्रतिनिधी – तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर संचलित धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालय फैजपूर येथे ‘विशाखा’ समिती अंतर्गत ‌ ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ या संदर्भात …

अंतर्नाद’च्या शाडूची गणेशमूर्ती बनवा कार्यशाळेला ३१० गणेशप्रेमींचा उस्फुर्त सहभाग : चिमुकल्या हातांनी साकारल्या आकर्षक श्री मुर्ती :

‘ प्रतिनिधी I भुसावळ अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे शाडू मातीची गणेशमूर्ती बनवा निशुल्क कार्यशाळा रविवारी घेण्यात आली. यंदा उपक्रमाचे तिसरे वर्ष होते.या कार्यशाळेत भुसावळ परिसरातील ३१० पर्यावरणप्रेमी …

गोविंदा आला रे आला..जळगावच्या काव्य रत्नावली चौक

जळगाव –जळगाव येथील भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेपासून काव्यरत्नावली चौकात तरूणींची दहीहंडी आयोजित करण्यात आली …

इस्कॉन भुसावळ तर्फे श्री कृष्ण जन्मोस्तव साजरा : जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद :

भुसावळ – इस्कॉन भुसावळ तर्फे श्री कृष्ण जन्मोस्तव मोठ्या भक्तीने व श्रद्धेने विधीवतरित्या साजरा करण्यात आला प्रसंगी उपस्थित भक्तांना भक्तीमय भजन कीर्तनाचा लाभ घेतला . …

जिल्ह्यातील शिक्षकांचे धडाडीचे नेते प्र.ह.दलाल यांची भाजपा शिक्षक आघाडी राज्य कार्यकारिणीत नियुक्ती!!…

. .भुसावळ – आमदार व भारतीय जनता पार्टी,महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५सप्टेंबर रोजी राज्य शिक्षक आघाडीची कार्यकारिणी ची घोषणा केली …

अहिल्यादेवी कन्या विद्यालयात विद्यार्थिनी दिन मोठ्या उत्साहात साजरा : हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन :विद्यार्थिनींनी साकारल्या शिपाई ते शिक्षिका सर्व भूमिका ;

भुसावळ – येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनी दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला .यामध्ये सकाळी सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष महेंद्र मांडे …

भुसावळात जालन्यातील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाचे लाक्षणिक उपोषण :

भुसावळ – येथील शहर पोलिस स्टेशनजवळ तालुका मराठा समाजातर्फे जालन्यातील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी विविध पक्ष, सामाजिक संघटनांतर्फे पाठिंबा देण्यात …

भुसावळ न्यायालयात राज्य शासनाने पाच कोटी वर फर्निचरसाठी निधी मंजूर

भुसावळ प्रतिनीधी ,भुसावळ येथील कनिष्ठ न्यायालयात २०१४ पासून अतिरिक्त सत्र न्यायालयाचे कामकाज सुरू झाले आहे. यासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात आली. या इमारतीमधील फर्निचरसाठी राज्य शासनाने …

श्री राधाकृष्ण प्रभात फेरी परिवाराने केला शिक्षकांचा सन्मान !

भुसावळयेथील श्री राधाकृष्ण परिवार परीवार फेरीच्या वतीने 5 सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनानिमित्त सर्वप्रथम सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व मार्ल्यापण करून भुसावळ शहरातील …

नाहाटा महाविद्यालयात शिक्षक दिवस साजरा :

भुसावळ (प्रतिनिधी ) -भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान, आणि पु. . ओं . नाहाटा वाणिज्य महाविद्यालय च्या स्टॉप अकॅडमी आणि स्टॉप अँड स्टूडेंट वेल्फेअर कमिटी …

सातारा मॅरेथॉनमध्ये भुसावळच्या धावपटूंची यशस्वी कामगिरी”

“भुसावळ – जगप्रसिद्ध सातारा हिल हाफ मॅरेथॉन नुकतीच साताऱ्यातील येवतेश्वर डोंगरमाथ्यावर संपन्न झाली. त्यात भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या उमेश घुले, तरुण बिरिया, संजय भदाने, …

घोर कलीयुगात आत्मिक शांतीसाठी “परब्रम्ह योगी” सारखं आध्यात्मिक साहित्य परमानंददायी : प्राध्यापक रामकृष्णा महाराज

भुसावळ/ प्रतिनिधी सध्याचा कालखंड हा खूप धकाधकीचा आहे. मनुष्य धनाने श्रीमंत असला तरी मनाने मात्र खचला आहे. अशावेळी अध्यात्म हे सर्व मनुष्य जातीला तारक असून …

बामणोद येथील १९ वर्षीय युवकाची आत्महत्या :

यावल –यावल तालुक्यातील बामणोद येथील एका तरुणाने तापी नदीच्या पुलावरून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्म्हत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. देवेंद्र पंकज …

कंडारीत दुहेरी खुन: चाकू व तलवारीचे वार करीत भावंडांची हत्या : जिल्ह्यात खळबळ

भुसावळ : जुना वाद उफाळल्यानंतर झालेल्या तुफान हाणामारी दोघा सख्ख्या भावंडाचा मृत्यू ओढवल्याची घटना भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे शुक्रवारी रात्री दहा वाजता घडली. हल्लेखोरांच्या हल्ल्यात …

भुसावळात थरार : शालकानेच केला मेव्हण्याचा खून : कुविख्यात गुंड निखिल राजपूतचा मारेकरी पोलिसांच्या ताब्यात :

भुसावळ –शहरातीलकुख्यात गुंड निखिल राजपूत याचे बाहेर अनैतिक संबंध असून तो बहिणीला त्रास देतो या कारणावरून संतप्त शालकाने मेव्हणा निखिल यांचेवर सपासप चाकूने वार करून …

वरणगावला मराठा समाजाचे रस्ता रोको आंदोलन : सरकारचा निषेध गृहामंत्र्याचा राजिनाम्याची मागणी :

वरणगाव – जलना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी साठी एकत्री जमलेल्या आंदोलकावर पोलीसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ला केल्या प्रकरणी शहरातील मराठा समाज बांधवानी रास्ता …

भुसावळातील कुविख्यात गुंड निखिल राजपूत सह दोघांच्या खुनाने जिल्हा हादरला –

भुसावळ – तालुक्यातील कंडारी येथे पूर्ववैमनस्यातून दोघ सख्ख्या भावांचा धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली असता …

भुसावळ पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला ! दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी हल्ला करून फरार :

भुसावळ – येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी हा फैजपूर हद्दीतील महेंद्र ढाबा येथे येत असल्यांची गोपनीय बातमी पोलीस अधिकारी यांना मिळाली असता …

भुसावळ नजिक कंडारीत खुन: चाकू व तलवारीचे वार करीत दोघां भावंडांची हत्या : जिल्ह्यात खळबळ

भुसावळ : जुना वाद उफाळल्यानंतर झालेल्या तुफान हाणामारी दोघा सख्ख्या भावंडाचा मृत्यू ओढवल्याची घटना भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे शुक्रवारी रात्री दहा वाजता घडली. हल्लेखोरांच्या हल्ल्यात …