ट्रकच्या भीषण आपघातात एकठार; दोन जखमी |

भुसावळ- दोन ट्रकची समोरासमोर भीषण अपघात होवून एकजण जागीच ठार झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात …

भुसावळ पुन्हा खूनाने हादरले : गरूड प्लॉट परिसरात माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा खून : परिसरात खळबळ !

भुसावळ – ऐन दसऱ्याच्या दिवशी रात्री १२ वाजेनंतर सुमारे एक वाजेच्या सुमारास शहरातील गरूड प्लॉट परिसरात दोस्ती मंडळाच्या जवळ महात्मा फुले नगर मधील रहिवासीदिलीप जोनवाल …

भुसावळ दुर्गोत्सव विसर्जन : मुख्य रांगेत ४४ सार्वजनिक मंडळांचा सहभाग ; १४ उपरस्ते विसर्जनाच्या दिवशी बंद !

भुसावळ – विसर्जन एका दिवसांवर आल्याने पालिका व पोलिस प्रशासनाकडून विसर्जनाच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. यंदा ३७ सार्वजनिक दुर्गा मंडळातर्फे देवीचे बुधवार, २५ रोजी …

भुसावळ येथील जय मातृभूमी मंडळ आयोजित “रावण दहन” सोहळा ; उत्साहाला उधाण :

भुसावळ- भुसावळ येथील टी.व्ही.टॉवर मैदान येथे “जय मातृभूमी मंडळ” तर्फे विजयादशमी निमित्त “रावण दहन” सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.आमदार संजय सावकारे यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून …

टी.डी एफ.आता धरणे आंदोलन करणार ?. प्र.ह.दलाल यांचा संतप्त सवाल –

भुसावळ : कंत्राटी भरती, जुनी पेन्शन योजना या शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर स्वतःचे पाप लपवून त्यांची दिशाभूल करणार्‍या ढोंगी नेत्यांची लक्तरे वेशीवर टांगून उपमुख्यमंत्री …

भुसावळातून मोटरसायकल चोरट्यांची टोळी जेरबंद ! बाजारपेठ पोलिसांची कारवाई :

भुसावळ – शहरातील चोरीस गेलेल्या दाखल गुन्ह्यातील मोटारसायकली काही इसम बिनधास्तपणे शहरात फिरवत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळल्यावरून बाजारपेठ पोलीस स्टेशनचे …

भुसावळात मातृभूमी मंडळातर्फे दसऱ्याला रावण दहन होणार :

भुसावळ – शहरातील टीव्ही टॉवर मैदानावर सालाबादाप्रमाणे मातृभूमी मंडळातर्फे दसऱ्याला रावण दहनाचा कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. यंदाच्या उत्सवात गेवराई येथील कलाकारांकडून रंगबेरंगी …

आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण महाकथा सोहळा जागेचे भूमिपूजन संपन्न ; ५ ते ११ डिसेंबर वडनगरी फाटा कानळदा रोड येथे महाकथा होणार..!

जळगाव – जळगाव शहरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडनगरी फाटा , कानळदा रोड ,श्री बडे जटाधारी महादेव मंदिराच्या मागे श्री शिवपुराण महाकथा आयोजित करण्यात …

ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये रामलीला उत्साहात संपन्न.

भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसईं इग्लीश मीडीयम स्कूल मध्ये विजया दशमीच्या पाश्वभुमीवर रामलीला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या प्राचार्या …

नाहाटा महाविद्यालयात स्वयंसिद्धा विषयावर सौ. आरती चौधरी यांचे व्याख्यान संपन्न :

भुसावळ -आयुष्य जगत असताना प्रत्येक स्त्रीने वेळोवेळी सजग व सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन सौ आरती चौधरी यांनी केले.स्वःताचे रक्षण कसे करावे याबद्दल …

ओबीसी आरक्षण न संपणारी संपत्ती आहे तिचे स्वरक्षण करा :

भुसावळ – ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षण हे आपल्या जवळ असलेल्या चलअचल संपत्तीपेक्षाही किती तरी पटीने मोठी आणि टिकणारी संपत्ती आहे. या संपत्ती द्वारे भविष्यातील येणाऱ्या …

मूल्यमापनात शैक्षणिक धोरणासह अध्ययन निष्पत्ती व तंत्रज्ञानाचाही विचार :पुण्यात पार पडला दोनदिवशीय राज्यस्तरीय प्रशिक्षण वर्ग :

भुसावळ – सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करताना वापरण्यात येणाऱ्या विविध साधनतंत्रांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासह अध्ययन निष्पत्ती व तंत्रज्ञानाचाही विचार व्हावा आणि त्यादृष्टीने अध्ययन-अध्यापन व मूल्यमापनात बदल …

भुसावळात गावठी कट्टया सह दोघे ताब्यात ! –

भुसावळ – शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील खडका रोड वरील एम.आय.तेली शाळे जवळील आयान कॉलनी परिसरात गावठी पिस्टल कब्जात बाळगणाऱ्या संशयितास तसेच विक्री करणाऱ्यास उपविभागीय …

ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये रामलीला उत्साहात संपन्न.

भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसईं इग्लीश मीडीयम स्कूल मध्ये विजया दशमीच्या पाश्वभुमीवर रामलीला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या प्राचार्या …

भुसावळ येथे ब्रह्मकुमारी केंद्रातर्फे सजीव देवींचा देखावा :

भुसावळयेथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय द्वारा विजयादशमीच्या निमित्ताने पाचवी माळ दिं 19/10/2023 गुरुवार पासून जामनेर रोड येथील साई जीवन सुपर शॉपी च्या समोर ओम प्लाझा …

अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या शारदा उत्सवाची उत्साहाने सांगता :

भुसावळ – येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालय येथे गेल्या पाच दिवसापासून शारदा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला आज त्या शारदा उत्सवाचा सांगता समारोप भव्य मिरवणुकीच्या …

जागर उमलत्या…स्त्री शक्तीचा : वाचाल तर वाचाल सक्षम नारी फाउंडेशनतर्फे संदेश

भुसावळ –जागर उमलत्या…स्त्री शक्तीचास्त्री ही अजिंक्य,अभेद्य,कनवाळू,पालनहारी,वीरता,साहस सौंदर्य, धैर्य , रौद्र या नवगुणांनी संपन्न असते. नवरात्रीत आपण स्त्रीच्या याच नवगुणांची पूजा करतो.परंतु हे फक्त नऊ दिवसांसाठी …

भुसावळात पुन्हा गावठी कट्टयासह दोन जिवंत काडतुस हस्तगत –

भुसावळ – शहरातील नाहाटा चौक,पाण्याचे टाकी जवळ गुन्हयाचे उद्देशाने हातात पिस्टल घेऊन संशयितरित्या फिरणारा राहुल क्षिरसागर याला पोलिसांनी जेरबंद करून त्याच्या ताब्यातून गावठी कट्टयासह दोन …

अंजनसोंडे शेती शिवारात बिबट्याचा वावर : दोन कुत्री केली फस्त :शेतकऱ्यां मध्ये भिंतीचे वातावरण , बंदोबस्त करण्याची मागणी

वरणगाव – भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडे शेती शिवारात गेल्या दोन दिवसात बिबट्याने कुत्र्याचा फडशा फाडल्याने या परिसरात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना मध्ये भिंती वातावरण निर्माण झाले असुन …

आता वर्षभरात दोन गॅस सिलेंडर मोफत..!

मुंबई – नागरिकांच्या हितासाठी सरकार विविध सकारात्मक निर्णय घेतानाचे चित्र दिसत आहे.मागील निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्षाने जाहीर नाम्यात महिलांना वर्षभरात दोन मोफत सिलिंडर देण्याची घोषणा …

आदिशक्ती मुक्ताई 744 वा जन्मोत्सव : सप्तशती पारायणास हजारो भाविकांची उपस्थिती :

मुक्ताईनगर – आदिशक्ती मुक्ताई समाधीस्थळ मूळमंदिर कोथळी येथे घटस्थापनेच्या शुभ दिनी श्री संत मुक्ताई 744 वा जन्मोत्सव पुष्पवृष्टी करून हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला …