पालिकेचे तर्फे झालेले चुकीचे मालमत्ता पुनर्मूल्यांकन चौकशी व्हावी — शिशिर जावळे : ठेकेदारावर सेटिंगचे आरोप

भुसावळ –नुकताच भुसावळ नगरपालिकेतर्फे कोरोना काळात रखडलेल्या शासनाच्या कर निर्धारण नुसार तीन वर्षांनी मालमत्तांचे नुकतेच पुनर्मूल्यांकन करण्यात आले. व त्यात पालिका हद्दीत वाढलेल्या नवीन व …

जळगांव जिल्ह्यातील प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध -मतदारांनी आपले नाव तपासून सहकार्य करावे : जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांच्या मतदान केंद्राची यादी व प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून मतदारांनी या याद्यांचे अवलोकन करून हरकती असल्यास …

भुसावळात अडीच लाखांचा गांजा पकडला : पुरी- गांधीधाम एक्स्प्रेसमधील घटना : रेल्वे सुरक्षा बलाची कामगिरी :

भुसावळ – येथील रेल्वे सुरक्षा बल विभागाचे कर्मचारी डाँग स्कॉट (विरु) सह अकोला ते भुसावळ गांधीधाम एक्सप्रेस ट्रेन क्रमांक (२०८०३) मध्ये (ता.२७) रोजी ड्युटीवर असतांना आचेगाव …

भुसावळ दिलीप जोनवाल खून प्रकरण : संशयिताला १ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी –

भुसावळ : शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ता दिलीप रामलाल जोनवाल (५३, रा.महात्मा फुले नगर) यांचा दसर्‍याच्या दिवशी मंगळवारी डोक्यात लोखंडी रॉड मारून खून करण्यात आला होता. …

जोगलखेडा येथीलअसंख्य राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आमदार सावकारे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश..

साकेगाव – भुसावळ तालुक्यातील जवळखेडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भुसावळ मतदार संघाचे आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश …

मध्य रेल्वेकडून उत्सव विशेष रेल्वे सेवा

भुसावळ ;– प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सणासुदीच्या काळात अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर आणि दानापूर दरम्यान उत्सव विशेष अतिरिक्त रेल्वे …

कठोरा येथे ट्रॅक्टर च्या धडकेत एक ठार :

वरणगांव – भुसावळ तालुक्यातील कठोरा खुर्द येथे शेतात जाणाऱ्याला ट्रॅक्टरची धडक लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना सकळाच्या सुमारास घडली या बाबत वरणगाव वरणगाव पोलीस स्टेशनला …

वरणगाव आगार प्रमुखांच्या लेखी अश्वासना नंतर भाजपाचे बस रोको आंदोलन मागे :

वरणगाव – लांब पल्याच्या एस टी बस शहराच्या बस स्थानकावर न येता नवीन राष्ट्रीय महामार्गावरून जात असल्याने प्रवाशाचे प्रचंड हाल होत असल्याने भाजपाने जळगाव आगार …

जिल्ह्यातील अमृत कलश घेऊन स्वयंसेवक मुंबईला रवाना! जिल्हा प्रशासनाचा उपक्रम, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक होणार सहभागी

जळगाव, – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानात जळगाव जिल्ह्यातील स्वयंसेवकांसोबत जिल्ह्यातील १७ अमृत कलश जिल्हाधिकारी कार्यालयातून रवाना करण्यात आले. मुंबईच्या आझाद मैदान …

पाचोऱ्यात भीषण अपघात : १ ठार तर तीन जखमी !

पाचोरा – शहरातील भडगाव रोडवरील रेल्वे उड्डाणपूलावर कार व मोटारसायकल यांच्यात धडक झाल्याने मोटारसायकल स्वार जागेवर ठार झाला तर चारचाकीतील दोघे जण आणि मोटारसायकल वरील …

नाहाटा महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी संशोधन प्रकल्प अहवाल मार्गदर्शन कार्यशाळासंपन्न.

भुसावळ, – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्‍य महाविद्यालयात दिनांक 23/10/2023 रोजी वाणिज्य, व्यवस्थापन व अर्थशास्त्र संशोधन केंद आणि वाणिज्‍य व व्‍यवस्‍थापन विभाग …

भुसावळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या सात जागा बिनविरोध – पोटनिवडणुकीत सरळ लढत :सदस्य पदासाठी १६७ तर सरपंच पदासाठी २८ उमेदवार रींगणात

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीत बुधवारी माघारीच्या अंतीम दिवशी सदस्य पदांसाठीच्या ३० उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रींगणात १६७ उमेदवार आहेत. सात ग्रामपंचायतींमध्ये …

जेष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन : बाबा महाराज यांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर शोककळा :

प्रसिद्ध कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे आज दिनांक २६ गुरुवार रोजीनिधन झालं आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे जेष्ठ कीर्तनकार म्हणून जगभरात …

भुसावळात नवदुर्गा विसर्जन उत्साहात व शांततेत संपन्न : वाल्मिक नगरचे भवानी मंडळ ठरले मिरवणुकीचे आकर्षण :उज्जेन येथील महाकाल पथकाच्या चित्तथरारक दृश्याने भुसावळकरांचे लक्ष वेधले :

भुसावळात नवदुर्गा विसर्जन उत्साहात व शांततेत संपन्न : वाल्मिक नगरच्या भवानी मंडळ ठरले मिरवणुकीचे आकर्षण : चित्तथरारक दृश्याने भुसावळकरांचे लक्ष वेधले :भुसावळ : शहरात नवरात्रोत्सव …

भुसावळातील तरुणीचा विनयभंग ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ : शहरातील एका भागातील तरुणीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती तिच्या भावी पतीसह कुटूंबाला देवून २० वर्षीय तरुणीची बदनामी करण्यात आली तसेच तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची …

दिलीप जोनवाल खून प्रकरण : २४ वर्षानंतर घेतला मुलाने वडिलांच्या खुनाचा बदला :

भुसावळ : शहरात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. शहरात एकीकडे दसरा सणाचा उत्सव सुरू असताना दुसरीकडे जुन्या वादातून शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ता दिलीप रामलाल …

सिंधी समाजाच्या डिंगरिया परिवाराने अस्थी व रक्षा विसर्जनातून लावले आईच्या स्मृतीचे वृक्ष : पर्यावरण जागर प्रतिष्ठानचा उपक्रम :

भुसावळ – येथील बडा सेवा मंडळ भागातील सुरेश द्वारकादास डिंगरिया यांच्या मातोश्री मोहिनीबाई चे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले यावेळी डिंगरिया परिवारातील रामचंद्र डिंगरीया …

शिवांची शक्ती दुर्गा, नवरात्र हा तिचा अविस्मरणीय सण :ब्रहमाकुमारी सेवा केद्र आयोजित सजीव देवता देखावा संपन्न :

भुसावळ – येथील ब्रहमाकुमारी सेवा केंद्रातर्फे नवरात्रोत्सवा निमित्त शिवांची शक्ती दुर्गा, नवरात्र हा तिचा अविस्मरणीय सण यानिमित्त दररोज विविध रुपांच्या दुर्गादेवीच्या सजीव देवता देखावा मोठ्या …

कौटुंबिक वादातून पत्नीवर मद्यपी पतीने केला चाकूहल्ला : गोजोरा गावतील घटना –

भुसावळ : पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत दारूच्या नशेत पतीने चाकूने हल्ला केल्याची घटना भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथे रविवार, 22 रोजी सायंकाळी सात वाजता घडली. याप्रकरणी …

भुसावळातील तिघांवर लवकरच होणार एमपीडीएची कारवाई

भुसावळ : पोलिस प्रशासनाकडून शहरातील तिघांच्या एमपीडीएचे प्रस्ताव पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले असून उपद्रवींवर लवकरच स्थानबद्धतेची कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आगामी …

कम्फर्ट फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने व ललवाणी फाउंडेशनच्या सहकार्याने श्री. दे.ना भोळे महाविद्यालयाला पुस्तकांची भेट

भुसावळ – येथील नामांकित श्री देविदास नामदेव भोळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला कम्फर्ट फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने श्रीमती शेरील गायकवाड यांच्या संकल्पनेतून महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी …