दीड शतकानंतरही बहिणाबाईंचे काव्य जिवंत – कामिनी अमृतकर : चौधरी वाड्यात बहिणाबाई चौधरी यांची १४४ वी जयंती साजरी ;

जळगाव – ‘बहिणाबाई चौधरी यांच्या वास्तव्याने पुनीत चौधरी वाड्यातील या घरात कविता फुलली, निर्माण झाली ती कविता आजही जिवंत आहे. कवितांचा अनमोल ठेवा त्यांनी आपल्यासाठी …

निधन वार्ता – कमलाबाई सुरवाडे.

भुसावळ – येथील मामाजी टॉकीज जवळील रहीवासी कमलाबाई नारायण सुरवाडे (८५) यांचे दि. २५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलं,सुना,नातवंडे असा परिवार …

श्रद्धांजली म्हणून भुसावळात आयोजित राष्ट्रीय समुहगान आणि भारत को जानो स्पर्धाच्या तारखेत बदल ….

भुसावळ – नेपाळमधील दुर्दैवी घटनेत भुसावळ शहर परिसरातील निष्पाप 27भाविक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.त्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.काल दि. 24 ऑगस्ट रोजी भारत …

महिला अत्याचार विरोधात कायदे कडक करणार : जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी –

महिलांना घरात बसून ई एफआयआर दाखल करता येणार आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आम्ही राज्य सरकारसोबत असून महिला अत्याचारावर शिक्षेसाठी कायदे कडक करणार आहोत, महिलांवर अत्याचार …

महिलेच्या सतर्कतेने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा डिलिव्हरी बॉय जेरबंद ! – युनिट एकची कारवाई !

नाशिक : पंचवटी परिसरात आपल्या वडिलांना जेवणाचा डब्बा देऊन घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली होती. परिसरात राहणाऱ्या एका इमारतीमधील महिलेच्या सतर्कतेमुळे …

लखपती दीदी संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावात ,भगिनींशी साधला संवाद.. !

जळगाव / तुषार वाघुळदे :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लखपती दिदी मेळाव्यासाठी कडेकोट बंदोबस्तात आज जळगाव विमानतळावर आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागत …

जळगाव विमानतळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वागत –

जळगाव – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लखपती दिदी मेळाव्यासाठी आज जळगाव विमानतळावर आगमन झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वागत प्रसंगी राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती …

शेतात भाजी तोडण्यासाठी गेलेल्या साकळीच्या तरुणाचा शेतात आढळला मृतदेह –

यावल : यावल तालुक्यातील साकळी या गावातील 42 वर्षीय इसम हा गुरूवारी कटुर्ले तोडण्यासाठी शेतात गेला असता घरी परतलाच नाही. दुसर्‍या दिवशी त्याच्या लहान भावाने …

सर्पदंश झालेल्या इसमाला मिळाले जिवदान : डॉ . राजेश मानवतकर यांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश

भुसावळ — शेतात कोळपणीचे काम सुरू असतांना गवताच्या झुडपात दडून बसलेल्या घोणस जातीच्या विषारी सर्पाने शेतकऱ्याच्या पायास चावा घेतला . हि बाब लक्षात येताच शेतकऱ्याने …

एसटी कर्मचाऱ्यांचा ३ सप्टेंबरपासून संप : एस. टी. कर्मचारी कृती समितीने सरकारला दिला इशारा ;

मुंबई- – मंगळवार दि. ३ सप्टेंबरपासून एसटी कर्मचारी मोठे आंदोलन छेडण्याच्या तयारीत असून एस. टी. कर्मचारी कृती समितीने सरकारला संपाचा इशारा दिला आहे. यामुळे ऐन …

रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस : वादळाने झाड पडून एकाचा मृत्यू , १ जखमी -आंदलवाडी गावाजवळ पुरात वाहून गेल्याने प्रौढ बेपत्ता

रावेर : तालुक्यात मध्यरात्रीनंतर शुक्रवारी पहाटे जोरदार पाऊस झाला. मुंजलवाडी ते कुसुंबा रस्त्यावर वादळाने झाड कोसळल्याने यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे. …

वरणगाव-तळवेलची भोगावती ‘गहिवरली’ : नेपाळ अपघातातील 25 मृतांवर अंत्यसंस्कार -नेपाळ बस दुर्घटनेने पाचही गावे शोकसागरात : 16 जखमींवर काठमांडूत उपचार

भुसावळ – नेपाळच्या तनहून जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत नियंत्रण सुटल्याने बस कोसळून चालक-वाहकासह 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मन हेलावणारा हा अपघात शुक्रवार, 23 ऑगस्ट …

नेपाळ बस दुर्घटनेतील मृतदेह वरणगाव, तळवेलकडे रवाना – विमानतळावर ओळख पटवल्यानंतर नातेवाईकांना अश्रू अनावर ;पाच गंभीर : अद्यापही गोरखपूरला तर तरुणी बेपत्ताच..!

जळगाव /भुसावळ – नेपाळ देशामध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांची बस नदीत कोसळल्यानंतर त्यात जळगाव जिल्ह्यातील २५ भाविकांसह चालक व क्लीनरचा मृत्यू झाला होता. यातील सर्व २५ …

नवीन डिजिटल क्रांती अवलंबने ही काळाची गरज- केबलचे संचालक एम सलीम :

भुसावळ – केबलचा व्यवसाय हा संपलेला नाही मनातील ही शंका केबल ऑपरेटरने काढून टाकावी जोपर्यंत नवीन तंत्रज्ञानाचा वापर केबर ऑपरेटर करत नाही तोपर्यंत आपण या …

भुसावळातील ब्राह्मण संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा समारोप ;

भुसावळ – येथील ब्राह्मण संघाच्या शतकोत्तर संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष 1924-2024 ऑगस्ट महिन्यात पूर्ण होत आहे. संस्थेने संस्थेचा व वास्तुचा वर्धापनदिन सोहळा विद्यमान कार्यकारीणीने वर्षभर …

नेपाळ बस दुर्घटनेतील शव जळगावला दाखल मंत्र्यांसह जिल्हाधिकारी घटनास्थळी – ओळख पटल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यामध्ये मृतदेह देण्यात येणार ;

जळगाव – नेपाळ येथील बस दुर्घटनेतील २५ मृतदेहांचे शव विशेष एअर ॲम्बुलन्स ने जळगाव विमानतळावर दाखल झाले आहे. या ठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील राज्याचे मदत …

बदलापूर अत्याचार प्रकरण:आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एंव महिला अपराध संघटन नियंत्रण भुसावळ शाखेतर्फे निषेध : बाजारपेठ पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन ;

भुसावळ – ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील नामांकित शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन चिंमुरडीवर शाळेतील सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे .या घटनेमुळे संपूर्ण राज्यात …

डोळ्यात मिरची पूड टाकून एक लाख 13 हजार लूटले : जळगावातील घटना –

जळगाव : सत्यनारायण सिक्युरीटी फोर्स सुरक्षा एजन्सीच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तीने येऊन डोळ्यात मिरचीची पावडर फेकून रुममध्ये कृष्णकुमार विभूती यांना धक्का देवून ऑफीसमधील सोन्याची चैन, रोख …

सहा तासांपासून बसस्थानकात अडकलेल्या विद्यार्थिनींना प्रतिभाताई चव्हाणांनी दिला आधार -आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यातर्फे खाजगी वाहनांनी विद्यार्थ्यांना चहा फराळाची व्यवस्था करत सुखरूप पोहोचवले आपापल्या घरी

चाळीसगाव – -६$”6३%$ कुठलीही पूर्वसूचना न देता आज अचानकपणे झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे सकाळपासून आलेल्या चाळीसगाव येथे शाळा-कॉलेजसाठी आलेल्या बर्‍याच विद्यार्थी- विद्यार्थिनी या दुपारी तीन …

मुलगा-सुनेला सांगितले घराकडे लक्ष ठेवा : दीड तासाने धडकली आई, भावाच्या मृत्यूची बातमी -नेपाळमध्ये बस अपघात वरणगाव येथील जावळे, सरोदे, भारंबे आणि तळवेलच्या राणे कुटुंबावर काळाचा घाला

भुसावळ : ‘बेटा आम्ही सर्व जण आता पोखरा येथून काठमांडूला जातोय. खूपच आनंददायी प्रवास होतोय. बाळा योगेश, आर्या मजेत आहेत का? सुनबाई घराकडे नीट लक्ष …

नेपाळमध्ये बस अपघात : भूस्खलन प्रवण क्षेत्र ; जिल्हाधिकार्‍यांनी दिला होता सावधगिरीचा इशारा –

भुसावळ – शुक्रवारी सकाळी दुर्घटना झाली तो नेपाळमधील तनहु जिल्हा भूस्खलन प्रवण क्षेत्रात येतो. त्याच्या एकूण 85 वॉर्डापैकी 48 वॉर्ड भूस्खलन जोखीम क्षेत्रामध्ये येतात. त्यामुळे …