निधन वार्ता – कमलाबाई सुरवाडे.


भुसावळ – येथील मामाजी टॉकीज जवळील रहीवासी कमलाबाई नारायण सुरवाडे (८५) यांचे दि. २५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलं,सुना,नातवंडे असा परिवार आहे ते प्रमोद व यश फोटो चे संचालक राजू सुरवाडे यांच्या आई होत.