तीन कोटी महिला लखपती दीदी बनवणार ; गरीबांना पाच वर्ष मोफत धान्य : जाणून घ्या भाजपाच्या जाहीरनाम्यातील घोषणा –

नवी दिल्ली : भाजपाचा बहुचर्चित जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून त्यास ‘मोदी की गारंटी’ हे नाव देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रविवारी देशाचे पंतप्रधान …

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता PRO, FPO यांचे मॅाकड्रील आणि चाचणी प्रशिक्षण संपन्न :

१२-भुसावळ विधानसभा मतदार संघाकरीता मतदान केंद्रावर नियुक्त PRO (मतदान केंद्राध्यक्ष) तसेच FPO (प्रथम मतदान अधिकारी) यांच्या कडून दि.12/04/2024 रोजी प्रांत कार्यालय भुसावळ येथे प्रत्यक्ष निवडणुकीच्या …

शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात ‘इनकमींग’डॉ. अस्मिता पाटील यांच्यासह पाचोरा-भडगावातील पदाधिकार्‍यांचा प्रवेश

मुंबई, : जळगाव जिल्ह्यात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात इनकमींग सुरूच असून ज्येष्ठ नेत्या डॉ. अस्मिता पाटील व बीआरएसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाधर पाटील उर्फ लकी टेलर …

दुचाकीच्या भीषण अपघातात भुसावळचा तरुण कामगार ठार – नशिराबाद येथील घटना

जळगाव : तालुक्यातील नशिराबाद जवळ उड्डाणपूल परिसरात भुसावळहुन जळगाव येथे येणाऱ्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तरुण कामगार ठार झाला आहे. रुग्णालयात त्यांच्या कुटुंबीयांनी …

भुसावळकर जयंती करीता सज्ज : शहर झाले भीममय : जयंतीला निघणार 45 मिरवणुका -सकाळी दुचाकी रॅली निघणार : कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह

भुसावळ : भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संपूर्ण भुसावळ शहर भीममय झाले आहे. महामानवाच्या जयंतीनिमित्त शहरात मोठा उत्साह असून जयंती उत्सव समितीने संपूर्ण …

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खुली राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात :

जळगाव -भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव येथे सरदार वल्लभभाई पटेल सभागृह या ठिकाणी राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती याठिकाणी जळगांव …

चौधरी बंधु यांच्या बैठकीवर संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष –

भुसावळ – दिनांक १५ एप्रिल २०२४ सोमवार रोजी रावेर मतदारसंघातिल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या संतोष चौधरी समर्थक यांच्या निर्धार बैठक बैठकीकडे रावेर मतदारसंघासह …

देशात एकात्मतेसह शांतता नांदण्यासाठी प्रार्थना -यावलला रमजान ईद उत्साहात : सर्वधर्मीय बांधवांनी दिल्या शुभेच्छा

यावल : यावल शहरात ईदगाह मैदानावर गुरूवारी सकाळी नऊ वाजता सामूहिक नमाज अदा करण्यात आली. सकाळ पासूनच ईदगाह मैदानावर नमाज अदा करण्याकरीता मुस्लिम समाज बांधवांनी …

प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा – फैजपूरात फिरते लोक अदालत :

फैजपूर – यावल तालुका विधी सेवा समिती वकील संघ फैजपूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकअदालत व मार्गदर्शन शिबीर पोलीस ठाणे येथे शुक्रवारी सकाळी 10 …

सुनसगावनजीक भरधाव पिकअपच्या धडकेने दोघे परप्रांतीय दुचाकीस्वार ठार

भुसावळ : सुनसगाव पेपरमिलजवळ भरधाव पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने दोघे दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बुधवार, 10 रोजी दुपारी 12.45 वाजता घडली होती. या घटनेत दुचाकीस्वार …

अल्पवयीन मुलीचा विनयभंग : आरोपीस अटक :

भुसावळ : शहरातील हनुमान नगर भागातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा नराधम आरोपीने विनयभंग करीत तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला मात्र पीडीतेने सतर्कता दाखवत आरोपीच्या तावडीतून …

दारूच्या नशेत महिलेला शिवीगाळ व दमदाटी; यावल पोलीसात गुन्हा दाखल

यावल- रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेला दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने दुसऱ्याच्या हस्ते पाठविले. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेला शिवीगाळ व दमादाटी केल्याचा प्रकार गुरूवारी रात्री …

जळगाव जिल्ह्यातील ९८५ शस्त्रे पोलिसात जमा

जळगाव;- जिल्ह्यात एकूण १ हजार ३२३ परवानाधारक शस्त्र असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्र जमा करण्याचे आदेश दिले होते. हे आदेश दिल्यानंतर आज पर्यंत ९८५ शस्त्र विविध …

पाणी भरण्यासाठी मोटार सुरु करताना विजेचा धक्का लागल्याने तरूणाचा मृत्यू -भुसावळ तालुक्यातील बोहर्डी येथील घटना

भुसावळ : तालुक्यातील बोहर्डी शिवारातील शेतात ईलेक्ट्रीक मोटारीचा धक्का लागल्याने २८ वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात …

रेल्वे संबळपूर ते पुणे उन्हाळी विशेष गाड्या

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी लक्षात घेऊन रेल्वे द्वारा संबळपूर ते पुणे दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतःसंबळपूर ते पुणे …

जालना ते छपरा विशेष गाडीच्या कालावधीत वाढ

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे द्वारा जालना ते छपरा विशेष गाडीच्या कालावधीत वाढ करण्यात येत आहे:ट्रेन क्र. ०७६५१ जालना ते छपरा …

लिफ्ट मागण्याचा बहाणा : गुंगीचे औषध देत तरुणाकडे सव्वा लाख लुटले ! यावल तालुक्यातील दहिगाव येथील घटना

यावल : तालुक्यातील दहिगाव येथे राहणाऱ्या तरुणास चुंचाळे फाट्याजवळ गुंगीचे औषध देऊन त्याच्याजवळील सव्वा लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने घेत पोबारा केल्याची खळबळजनक घटना समोर …

भुसावळात 20 हजार बांधवांनी केले सामूहिक नमाज पठण –

भुसावळ : शहरातील खडका रोडवरील नवीन इदगाह मैदानावर गुरुवारी सकाळी 8.30 ते 9.25 या वेळेत शहरातील सुमारे 20 हजारांवर मुस्लीम बांधवांनी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर सामूहिक …

भुसावळ शहरातील गणाधीश अपार्टमेंटमध्ये भर दिवसा घरफोडी –

भुसावळ : भुसावळ शहरातील शिवपूर कन्हाळा रोडवर असलेल्या गणाधीश अपार्टमेंटमध्ये बुधवारी भर दिवसा अडीच वाजेच्या सुमारास घरफोडी झाल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. ोरट्यांनी दाराचा …

भुसावळ शहरात चेट्रीचंड्र उत्सवानिमित्त निघाली भव्य शोभायात्रा –

भुसावळ : शहरातील सिंधी कॉलनीतील श्री भगवान झुलेलाल मंदिरापासून बुधवारी दुपारी दोन वाजता शोभायात्रेला सुरवात झाली. शोभायात्रेत सजवलेल्या रथावर श्री झुलेलाल भगवान प्रतिमा ठेवण्यात आली …

मुख्य पाईप लाईन लिकीज ; पाणी रस्त्यावर –

भुसावळ – शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन समोर मागील वर्षी मुख्य पाईप लाईनचे व्हॉल बसविण्याचे काम मक्तेदारांकडून करण्यात आले होते.मात्र गेले आठवड्याभरापासून मुख्य पाईप लाईनचा व्हॉल …