भुसावळातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ सुवर्णा गाडेकर यांचे इंग्लडची एमआरसिओजी परीक्षेत घवघवीत यश ; 

भुसावळ – येथीळ अर्पण हॉस्पिटलच्या  प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ सुवर्णा गाडेकर यांनी  इंग्लड येथील  एमआरसिओजी ही अतिशय कठिण समजली जाणारी परीक्षा देवून या परीक्षेत …

भुसावळात फुटलेल्या पाईप लाईनच्या खड्ड्यात शिवसेनेने लावले बेशर्मीचे झाड -पालिकेचा निषेध : तत्काळ काम न केल्यास आंदोलनाचा इशारा

भुसावळ : शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याजवळ पाईप लाईनला अनेक महिन्यांपासून गळती लागली आहे. वारंवार तक्रारी करुनही पालिका प्रशासनाकडून दुरुस्ती होत नसल्याने शिवसेना उध्दव ठाकरे गटाने …

तालुक्यातील साकेगाव येथून अल्पवयीन तरुणीस पळवले : अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल :

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथून 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीस अज्ञाताने काहीतरी फूस लावून पळवून नेले. याप्रकरणी मुलीच्या पित्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात भुसावळ तालुका पोलिसात …

पश्चिम बंगाल मधील दार्जिलिंग मध्ये भीषण रेल्वे अपघात : कांचनगंगा एक्सप्रेस आणि मालगाडी मध्ये धडक : अनेक जण जखमी तर पाच जणांचा मृत्यू :

कोलकता …पश्चिम बंगाल मधील दार्जिलिंग मध्ये आज सकाळी भीषण रेल्वे अपघात झाला असून कांचनगंगा एक्सप्रेस आणि मालगाडी मध्ये धडक झाली असून एक्सप्रेस गाडी व मालगाडीचे …

मध्य रेल्वेने मिळवला आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मे’२०२४ पर्यंत १७.०८ कोटी रुपयांचा विक्रमी भाडे महसूल:

मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मे २०२४ पर्यंत १७.०८ कोटी रू. रुपयांचा विनाभाडे महसूल मिळवून, आपल्या महसूल निर्मितीच्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा घोषित केला …

भुसावळ मंडळ द्वारा आयोजित चित्रकला स्पर्धा संपन्न

भुसावळ – भुसावळ मंडळातर्फे चित्रकला प्रेमींसाठी उत्साहवर्धक चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना त्यांची सर्जनशीलता दाखवण्याची अनोखी संधीचा लाभ घेतला. …

आचार्य श्री महाश्रमण यांचे भुसावळात बियाणी परिवारातर्फे स्वागत ;

भुसावळ – जामनेर हून भुसावळ कडे येत असताना आचार्य श्री महाश्रमण यांचे भुसावळात बियामी परिवारातर्फे जोरदार स्वागत करण्यात आले . आचार्य श्री महाश्रमण जी यांचे …

भुसावळात हॉटेलवर हाणामारी : डोक्यात फोडली बिअरची बाटली –

भुसावळ : शिवपूर कन्हाळा रोडवरील जलसा हॉटेलवर वाद होऊन एकाच्या डोक्यावर बिअरची बाटली मारून दुखापत करण्यात आली. ही घटना शुक्रवार, रोजी घडली. याबाबत तालुका पोलिसात …

भुसावळ तालुक्यातील पत्रकारांच्या १० वी व १२ वी उत्तीर्ण गुणवंत पाल्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन – उज्वला बागुल

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ तालुक्यातील पत्रकारांच्या सन २०२४ मध्ये १० व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार व्हाईस ऑफ मीडिया …

जळगावात वीज कोसळली, लहान मुले थोडक्यात बचावली ! -पिंप्राळा परिसरात हनुमान मंदिराजवळ घडली घटना

जळगाव : जळगाव शहरात शनिवारी दुपारी मोठा पाऊस होऊन विजांचा कडकडाट झाला. पिंप्राळ्यातील शंकरअप्पा नगरातील कष्ट भंजन वीर हनुमान मंदिरावर तर वीज कोसळली. या मंदिराच्या …

अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी :

अयोध्या, अयोध्येतून एक मोठी बातमी समोर आली आहे. दहशतवाद्यांनी अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे. दहशतवाद्यांच्या जैश ए मोहम्मद नावाच्या संघटनेने मंदिर बॉम्बने उडवण्याची …

वरणगाव नगरपरिषद वाऱ्यावर; मुख्याधिकारी कायमस्वरूपी नियुक्ती द्या ;नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरित पूर्ण करा; पाणी समस्या सोडवा – शिवसेनेची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी

वरणगाव – शहरात नागरिकांना 15 ते 20 दिवसाने पिण्याचे पाणी मिळत आहे. नवीन 25 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. घंटा …

रेल्वे प्रवाशांच्या गरजेनुसार २ विशेष एकेरी ट्रेन धावणार :

मध्य रेल्वे प्रवाशांच्या गरजेनुसार आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई ते गुवाहाटी आणि मनमाड ते गुवाहाटी दरम्यान एकेरी विशेष ट्रेन सेवा चालवण्याचा निर्णय घेतला …

बकरी ईदला होणारी गोमातेची गोवंशाची हत्या थांबवावी  -मानद पशु कल्याण अधिकारी रोहित महाले ;

   भुसावळ (प्रतिनिधी ) – आपल्या राज्यात गोहत्याबंदी कायदा असल्यावर देखील गोमातेची व गोवंशाची सर्रास गाड्यामध्ये कोंबून वाहतुक केली जात आहे .हे गैरकाम  कसाई व …

मनशक्ती केंद्रातर्फे भुसावळात 23 जूनला गर्भसंस्कार कार्यशाळेचे आयोजन :

वरणगाव (प्रतिनिधी ) – मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळा आणि स्थानिक केंद्र भुसावळ यांच्यातर्फे 23 जून रविवारी विशेष एक दिवसीय गर्भसंस्कार कार्यशाळेचे आयोजन डॉ. बी व्ही खाचणे …

देवा झिंजाड यांना स्मृतीशेष चमेलीभाऊराव राज्यस्तरीर कादंबरी पुरस्कार प्रदान !

जळगाव – स्मृतीशेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान जळगावच्या वतीने गेल्या आठवड्यात स्मृतीशेष चमेली भाऊराव राज्यस्तरीय कादंबरी पुरस्कार पुणे येथील लेखक श्री. देवा गोपीनाथ झिंजाड …

भुसावळच्या “समन्वय समिती” तर्फे लेवापाटीदार समाजातील १० व १२च्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भोरगांव लेवा पंचायत ठाया पाडळसे, शाखा भुसावळच्या “समन्वय समिती” तर्फे लेवापाटीदार समाजातील दहावी व बारावीतील गुणवंत मुलामुलींचा “सत्कार समारंभ” शुक्रवार दि. …

कार्यकर्त्यांनी आपले घेतलेले दायित्व ओळखा व संघटनेकरिता तळमळीने कार्य करा – श्रीमती बिनापाणी दासशर्मा :   

माणगाव येथे तीन दिवशीय  अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचा महिला अभ्यासवर्ग संपन्न :         भुसावळ  (प्रतिनिधी ) – हा केवळ कल्याण आश्रमाचा विषय …

भुसावळ पालिका वटपौर्णिमेला दहा हजार वृक्षांची लागवड करणार -जलशुद्धीकरण केंद्र आवारात लावली शंभर झाडे

भुसावळ : शहरातील वाढत्या तापमानामुळे पालिकेच्या माध्यमातून शहरात वृक्षारोपण केले जात आहे. मंगळवार, 11 जून रोजी शहरातील जलशुध्दीकरण केंद्र परिसरात 100 वृक्ष लावण्यात आले तर …

भुसावळात जिल्हा परिषद, खाजगी शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग –

भुसावळ : शहरासह तालुक्यात निपुण अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान, संख्या सेतू अभ्यास अन्वये 28 जून ते 10 जुलैपर्यंत तब्बल 20 दिवस शैक्षणिक कार्यक्रम राबवायचा …

म्हैसवाडी येथील शेतातून दहा केळीचे घड चोरी करताना दोघांना पकडले –

यावल : यावल तालुक्यातील म्हैसवाडी या गावाच्या शिवारात शेत गट क्रमांक चारमध्ये दोन जण दुचाकी घेऊन चोरी करण्यासाठी आल्यानंतर त्यांनी दहा केळीचे घड कापले व सुमारे …