पत्रकारांनी तांत्रिक कौशल्य आत्मसात करुन स्वयंभू व्हावे – संदीप काळे : प्रशिक्षण कार्यशाळेत ई-फायलींग’ संबंधीत समस्यांचे निराकरण ; देशभरातील संपादक आणि पत्रकारांची उपस्थिती

मुंबई – (प्रतिनिधी) – आजच्या डिजीटल युगामध्ये प्रसार माध्यमात काम करणार्‍या घटकांनी आपल्या क्षेत्रात डिजीटल साक्षर होणे आवश्यक आहे. केवळ दुसर्‍यावर विसंबून न राहता पत्रकार …

स्व.डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेले बलिदान देश विसरू शकत नाही – मंत्री गिरीश महाजन

भुसावळ – देशाच्या अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या स्व डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त भाजपा तर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली . देशाच्या अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या डॉ श्यामाप्रसाद …

भुसावळ विभागीय कार्यालयात ग्रामविकास मंत्री यांचेसह लोकप्रतिनिधींची रेल्वे प्रबंधक यांचेशी विविध विषयावर चर्चा :

भुसावळ – दि. 23.06.24 रोजी, भुसावळ विभागीय कार्यालयात गिरीश महाजन, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री, सौ. स्मिताताई वाघ, खासदार जळगाव, संजय सावकार, आमदार भुसावळ,. राजूमामा भोळे, …

डी एस देशमुख हायस्कूल मध्ये व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम आयोजित

भुसावळ – डी एस देशमुख हायस्कूल थोरगव्हाण ता. रावेर येथे नुकताच व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक २६ जून या जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवसाच्या …

भुसावळातील महिलेची २ लाख २९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

भुसावळ – शहरातील बीपीसी बँक कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेला एसबीआय क्रेडिट कार्ड कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगून एका ॲपच्या माध्यमातून एकूण २ लाख २९ …

भुसावळ रेल्वे स्थानकावरील दादागिरी मोडून काढणार : भुसावळ लोहमार्ग नूतन निरीक्षक सुधीर धायरकर –

भुसावळ : भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी रत्नागिरी येथून पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांनी नियुक्ती झाली असून धायरकर यांनी शुक्रवारी निरीक्षक पदाचा पदभार स्विकारला. रेल्वेतील …

आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्त ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ मध्ये विविध कार्यक्रम

भुसावळ – 21 जून 2024 ऑर्डिनेंस फॅक्टरी भुसावळ येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस आयोजित करण्यात आला. योग दिवसाचे औचित्य साधून योगाचे महत्व व त्याचा व्यापक प्रचार …

भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे : ललित रमेश पाटील यांची प्रभारी कुटूंबनायक म्हणून नियुक्ती :

भुसावळ – भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसेच्या कुटुंबनायक पदावर ललित रमेश पाटील यांची प्रभारी कुटूंबनायक म्हणून नियुक्ती झाल्या बद्दल भुसावळकरांतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चेतन …

भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित विशेष शिबीर उत्साहात संपन्न

भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष शिबीराचे आयोजन शहरातील कोरोनेशन क्लबच्या मैदानावर सकाळी ६ ते ७ या वेळेत करण्यात आले. …

पाडळसा शिवारात वांग्याचे झाड तोडल्याच्या रागातून मारहाण करीत शेतकर्‍याला दोराने बांधले -पाडळसा शेत-शिवारातील घटना :

यावल : शेतातील वांग्याचे झाड तोडल्याच्या रागातून दोघा शेतकर्‍यांनी वयोवृद्ध शेतकर्‍यास शिविगाळ करीत मारहाण केली तसेच दोराने त्याचे हातपाय बांधून त्यास बैलगाडीत टाकून पाडळसा येथील …

पिंपळगाव खुर्द येथील 25 वर्षीय तरुणीचा विनयभंग

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द गावातील आसरा देवी मंदिराजवळ बकर्‍या चारण्यासाठी आलेल्या 25 वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना बुधवार, 19 रोजी सकाळी …

कंडारी येथील तरुणाला मारहाण –

कंडारी येथील तरुणाला लोखंडी पाईपाने मारहाण – भुसावळ : उसनवारीच्या पैशाच्या वादातून कंडारी येथील तरुणाला शिविगाळ करून लोखंडी पाईपाने मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवार, …

जामनेर तालुक्यातील अल्पवयीन बालिकेची हत्या : नराधम आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी –

जामनेर : जामनेर तालुक्यातील एका गावातील अल्पयीन बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेतील आरोपीला भुसावळ बाजारपेठ अटक केल्यानंतर त्यास जामनेर पोलिसांच्या …

व्हॉइस ऑफ मीडिया भुसावळतालुक्याच्या वतीने पत्रकारांच्या दहावी व बारावीत उत्तीर्ण गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा 2024

भुसावळ – व्हॉइस ऑफ मीडिया भुसावळतालुक्याच्या वतीने आयोजित पत्रकारांच्या दहावी व बारावीत उत्तीर्ण गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा 2024 आयोजित करण्यात आला आहे रविवार दिनांक 23 …

भुसावळात ब्राह्मण संघाची 23 जून रोजी सर्वसाधारण सभा

भुसावळ – येथील ब्राह्मण संघाच्या सभासदांची सर्वसाधारण वार्षिक सभा रविवार, दि. 23 जून रोजी सायंकाळी 4 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आलेली आहे. सभेत …

भुसावळ रेल्वे विभागात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा :

भुसावळ – येथील रेल्वे विभागात आंतरराष्ट्रीय योग दिवस दिनांक 21 जून रोजी भुसावळ विभागीय खेळ कुद मैदानावर मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.यावेळी योग शिक्षक श्रीमती …

माजी मंत्री खडसेनी घेतली अमित शहांची भेट – लवकरच भाजपामध्ये :

मुंबई : भाजपा प्रवेशासाठी वेटींगवर असलेले माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी स्नुषा व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंसमवेत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. …

खुनातील आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी जामनेर पोलिस ठाण्यावर तुफान दगडफेक ; पोलीस निरीक्षकांसह नऊ कर्मचारी जखमी ! लाठीचार्ज करून जमाव पांगवला ;

जामनेर तालुक्यातील एका गावातील अल्पयीन बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करून जामनेर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर आरोपीस आमच्या स्वाधीन करा, अशी मागणी …

मध्य रेल्वे महिला कल्याण संस्थेच्यावतीने शीव स्थानकावर वृक्षारोपण :

मध्य रेल्वे महिला कल्याण संस्थेने (सीआरडब्लूडब्लूओ) दि. १८.०६.२०२४ रोजी शीव रेल्वे स्थानकाजवळील शीव सब-स्टेशन येथे वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करून पर्यावरणीय शाश्वतता आणि सुशोभीकरणाला चालना देण्याच्या …

विशेष सुरक्षा अभियान अंतर्गत रेल्वे गाड्यांची तपासणी –

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून जून 2024 पर्यंत विशेष सुरक्षा मोहिम राबविण्यात येत आहे. ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रवाशांना अग्नि सुरक्षा बद्दल महत्त्वाची जाणीव करून …

अनैतिक संबंधात पतीचा अडसर : पत्नीसह दिराला चाळीसगावात बेड्या –

चाळीसगाव : दिराशी असलेल्या अनैतिक प्रेमसंबंधात पती अडसर ठरू लागल्याने पत्नीने दिरासोबत प्लॅन करीत पतीचा खून केला मात्र चाळीसगाव शहर पोलीस व गुन्हे शाखेने या …