निकोप मैत्री करा, ओझं वाटायला लागलं की वाटून घ्या !-द्वारकाई व्याख्यानमालेत डॉ. मिलिंद बागूल यांचा विद्यार्थ्यांना सल्ला :

भुसावळ : आयुष्याच्या खडतर वाटा समृद्ध करण्यासाठी नेहमी पुस्तकांशी मैत्री करा. आई घरात जीवन शिक्षण देणारी एक शाळा आहे. मुलाचे सर्व गुन्हे पोटात घेऊन ते …

ऑपरेशन विजयच्या स्मरणार्थ मध्य रेल्वेच्या गिर्यारोहकांनी टोलोलिंग शिखर यशस्वी पार केले-टोलोलिंग शिखरावर चढाई करणारी पहिली नागरी मोहीम

२५व्या कारगिल विजय दिवसाच्या स्मरणार्थ, सेंट्रल रेल्वेच्या ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लब (सीआरएएससी) च्या नेतृत्वाखाली मध्य रेल्वेच्या गिर्यारोहकांच्या संघाने कारगिल सेक्टर मध्ये दि. २९.०७.२०२४ रोजी सेंट्रल रेल्वे …

पुणे -मुज़फ़्फ़रपुर विशेष गाड्यांना मुदत वाढ :

प्रवाशांच्या चांगल्या प्रतीसादामुळे आणि मागणीमुळे, तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे द्वारा पुणे -मुज़फ़्फ़रपुर विशेष गाड्याना मुदत वाढ देण्यात येत आहे .ते विशेष गाडी …

लोकसहभागातून कोतवाल दूध उत्पादक सहकारी संस्थेची उभारली इमारत :कुऱ्हा दुध डेअरीचे चेअरमन भगवान धांडे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार !

भुसावळ – जिल्ह्यात कुऱ्हे पानाचे येथे चेअरमन भगवान धांडे यांच्या पुढाकारातून लोकसहभागातून दुध डेअरीची इमारत उभारण्यात आल्याबद्दल जळगाव येथे दूध संघाच्या चेअरमन कार्यशाळेत संस्थेचे चेअरमन …

सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स पर्सन – पॅरिस, फ्रान्समधील पॅरिस २०२४ ऑलिम्पिकसाठी भारतीय ऑलिम्पिक संघाचा भाग :

दि. २६.७.२०२४ ते दि. ११.८.२०२४ या कालावधीत पॅरिस, फ्रान्स येथे पार पडणाऱ्या पॅरिस २०२४ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपले दोन खेळाडू भारतीय ऑलिम्पिक संघाचा भाग असल्याचे जाहीर …

पत्रकार हर्षल पाटील यांची गोदावरी फाउंडेशन संचलित आरोग्यदूत पदी नियुक्ती

भुसावळ :- भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी उपसभापती स्व. अशोक पंडित पाटील यांचे चिरंजीव पत्रकार हर्षल पाटील यांची गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील …

भुसावळात रंगली आखाड पार्टी ; सकल लेवा महिला मंडळ परिसराने साजरी केली पारंपारिक खादय पदार्थ “आखाड स्पेशल “पार्टी ……

भुसावळ – गेट टुगेदर , किटी पार्टी , स्नेहभोजन यासह अन्यम सामाजिक उपक्रम महिला नेहमीच करीत असतात मात्र ” आखाड पार्टी ” तीही सामूहिक ही …

चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी : पाच पिस्टल, दहा काडतूसांसह दोघांना बेड्या –

जळगाव : चोपडा ग्रामीण पोलिसांनी पाच गावठी पिस्टल व दहा जिवंत काडतूसासह दोघांना अटक केली. आरोपींकडून एकूण दोन लाख 6 हजार 940 रुपये किंमतीचा मुद्देमाल …

जळगाव कारागृहात जिन्या जगतापचा खून : तत्कालीन जेलर पेट्रस गायकवाड जिल्हापेठ पोलिसांना शरण –

जळगाव : जळगावातील रहिवासी चिन्या जगताप या कैद्याचा जळगाव जिल्हा कारागृहात 2021 साली मारहाणीत मृत्यू झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस …

पाचोरा पोलिसांची मोठी कामगिरी : चोरीच्या 15 दुचाकींसह चोरट्यांना अटक –

जळगाव : पाचोरा पोलिसांनी दोन दुचाकी चोरट्यांकडून तब्बल 15 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. याबाबतची माहिती सोमवार, 29 जुलै रोजी पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक …

शेगाव-शिर्डी बस पलटी;16 प्रवासी जखमी ;

मलकापूर, खामगाव आगाराची शेगाव-शिर्डी एसटीबस अचानक उलटली. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तांदुळवाडी वळणानजक फौजी ढाब्यासमोर आज २९ जुलै रोजी सकाळी ९.१५ वाजे दरम्यान सदर घटना घडली. …

जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांची प्रतोदपदी नियुक्ती -लोकसभेत मिळाली संधी

जळगाव : लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ यांची दि. २९ जुलै रोजी लोकसभेत महिला प्रतोदपदी म्हणून निवड करण्यात आली आहे. संसद सभागृहात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी …

चोपड्यातील अनेर धरणात पाण्याची आवक वाढली – नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा :

जळगाव : चोपडा तालुक्यात असणाऱ्या अनेर मध्यम प्रकल्प क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. सध्यस्थितीत अनेर प्रकल्पातून १८ हजार ५०० ने विसर्ग …

सुरत -ब्रह्मपूर विशेष गाड्यांना मुदत वाढ

प्रवाशांच्या चांगल्या प्रतीसादामुळे आणि मागणीमुळे, तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे द्वारा सुरत -ब्रह्मपूर विशेष गाड्याना मुदत वाढ देण्यात येत आहे .ते विशेष गाडी …

बार्शीतील पत्रकारांना रेनकोट वाटप : व्हॉईस ऑफ मीडिया बार्शी शाखेचा उपक्रम

बार्शी : येथील पत्रकारांसाठी पावसाळ्यातील रेनकोटची आवश्यकता ओळखून शहराध्यक्ष हर्षद लोहार यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम राबविण्यात आला. सोमवारी दि.२९ रोजी संघटनेच्या कार्यालयात राज्याचे महासचिव गणेश …

पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस : हतनूरचे 14 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले –

भुसावळ : अर्ध्या जिल्ह्याची तहान भागवणार्‍या हतनूर धरणाचे यंदाच्या हंगामात प्रथमच पूर्ण क्षमतेने 14 दरवाजे उघडण्यात आले आहेत. सोमवारी सकाळी दहा वाजता 12 तर त्यानंतर …

व्याख्यानमाला भुसावळच्या सांस्कृतिक चळवळीचा मानदंड ! हिंगोलीचे गणेश आघाव यांनी कवितेतून केला शेतीशिवाराचा जागर

भुसावळ : आई मुलांसाठी संस्कार, जाणिवांचे बीज पेरून निघून जाते. पण तिचे अस्तित्व निरंतर टिकून असते. काळाची पावलं ओळखून ती चालायला शिकवते. आयुष्यात माय, माती …

पॅरीस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक : मनू भाकरने 10 मीटर एयर पिस्टलमध्ये ब्रॉन्झ पटकावले. –

पॅरीस : भारतीय नेमबाज मनू भाकरने इतिहास रचत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक मिळवून दिले. ऑलिम्पिक इतिहासात नेमबाजीत पदक जिंकणारी मनू …

खान्देश एक्सप्रेसच्या वातानुकूलित बोगीतून प्रवाश्यांच्या बॅगा लांबविल्या –

जळगाव – नव्याने सुरू झालेल्या खान्देश एक्स्प्रेसला चोरट्यांनी आपले लक्ष्य केले असून या एक्स्प्रेसमधील अनेक प्रवाशांच्या बॅगा आणि मौल्यवान वस्तू चोरीला जात आहेत. त्यामुळे रेल्वे …

अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविले –

जळगाव – तालुक्यातील म्हसावद येथील एका १६ वर्षीय मुलाला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला …

मानोरा येथे ‘व्हॉईस ऑफ मिडिया’ची तालुकास्तरीय बैठक : शिर्डी अधिवेशना संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा; पत्रकार पाल्यांना शालेय साहित्याचे वितरण

मानोरा/वाशीम : आगामी काळात शिर्डी येथे होवू घातलेल्या पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाºया ‘व्हॉईस ऑफ मिडिया’च्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर संघटनेची तालुकास्तरीय बैठक आज २८ रोजी मानोरा …