नाशिकमध्ये सेवानिवृत्त पोलिसाच्या मुलाची हत्या –

नाशिक : गुन्हेगारी डोके काढलेल्या नाशिकमध्ये पुन्हा तरुणाच्या खुनाची घटना समोर आली आहे. पंचवटीत मेरी परिसरातील तारवालानगर येथे निवृत्त पोलीस कर्मचार्‍याचा मुलगा असलेल्या गगन प्रवीण …

पिंपरी चिंचवडमध्ये सिलेंडरचा स्फोट ; ५ जण होरपळले ! –

पुणे – पिंपरी चिंचवड परिसरात आज बुधवारी सकाळी एका घरात एलपीजी सिलिंडरचा स्फोट होऊन पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली असून जखमींना ससून …

भुसावळ एमओएच शेडमध्ये नवीन लोकोमोटिवमध्ये वॉटरलेस युरिनलचे उद्घाटन :

भुसावळ – येथील इलेक्ट्रिक लोको शेड (एमओएच) शेडमध्ये नवीन लोकोमोटिवमध्ये वॉटरलेस युरिनलचे उद्घाटन विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांनी दिनांक २०.०८.२०२४ रोजी केले.भारतीय रेल्वेच्या …

बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ मविआकडून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक –

मुंबई – : बदलापूरमधील एका शाळेत तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतच झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. …

मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींमध्ये रावेरात फ्री स्टाईल हाणामारी –

रावेर : लाडकी बहिण योजना राज्यात लोकप्रिय ठरली असून या योजनेचा हप्ता काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर बहिणींनी रक्कम काढण्यासाठी बँकेत तोबा गर्दी …

विविध मागण्यांसाठी निळे निशाण संघटनेचे आंदोलन : भुसावळ तहसीलला दिले निवेदन –

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील अन्न सुरक्षा योजनेच्या यादीची चौकशी करावी, त्यातील अपात्र व्यक्तींची नावे कमी करून गरजू, पात्र, विधवा, परितक्त्या, घटस्फोटित, अंध, अपंग व निराधार …

नाहाटा महाविद्यालयात ‘ महिला करिअर ‘ एजंट या विषयावर कार्यक्रम संपन्न :

भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग, नियोजन अभ्यास मंडळ आणि वाणिज्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला करिअर …

बदलापूर अत्याचार प्रकरणाचा खटला उज्ज्वल निकम लढणार – गिरीश महाजन यांची मोठी माहिती

मुंबई, कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार करून अमानवीय हत्या केल्याची घटना ताजी असतानाच बदलापुरातील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने महाराष्ट्र …

मोकाट कुत्रा आडवा आल्याने रिक्षा उलटली : भुसावळातील तरुण अपघातात ठार –

जळगाव : प्रवाश्यांना घेऊन जाणारी रिक्षा उलटल्याने भुसावळातील तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य काही प्रवासी जखमी झाले. रविवार, 18 रोजी संध्याकाळी नशिराबाद पुढे महामार्गावर डॉ. …

वीज पडून शेतात काम करतांना शेतकऱ्यासह म्हैस ठार –

जळगाव – तालुक्यातील शिरसोली येथील घटनाजळगाव :तालुक्यातील शिरसोली नायगाव शेत शिवारात काम करीत असताना एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून तो जागीच मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक घटना …

साप्ताहिक विशेष गाड्यांना मुदत वाढ :

प्रवाशांच्या चांगल्या प्रतीसादामुळे आणि मागणीमुळे, तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे द्वारा विशेष गाड्याना मुदत वाढ देण्यात येत आहे .विशेष गाडी पुढील प्रमाणे – …

माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे शिवसेनेचे पदाधिकारी नाहीत : भुसावळ तालुका प्रमुख संतोष सोनवणे –

भुसावळ – माजी नगरसेवक तथा साहित्यीक दिलीप सुरवाडे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कोणत्याही पदावर नाहीत तसेच संघटनात्मक प्रक्रियेत अथवा पक्षाशी त्यांचा कोणताही संबंध नाही, …

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार : नराधमाला अटक –

बदलापूर : बदलापूर शहरातील एका शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची संतापजनक बाब उघडकीस आल्यानंतर समाजमन संतप्त झाले आहे. याप्रकरणी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देश …

बदलापूरात जमावाचा उद्रेक : पोलिसांवर दगडफेक, चौघे जखमी – वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलंबित :

बदलापूर – शहरातील नामांकीत शाळेतील दोघा चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर नागरिक संतप्त झाले आहेत. शहर बंदची हाक दिल्यानंतर जमाव रस्त्यावर उतरला आहे तर रेल्वे रोकोही …

संतप्त बदलापूरची जनता उतरली रस्त्यावर ; नामांकीत शाळेत दोन चिमुकलींसोबत लैंगिक अत्याचार :

बदलापुर बदलापुरात एका नामांकीत शाळेत दोन चिमुकलींसोबत लैंगिक अत्याचाराची घटना घडली. शाळेच्या लेडीज टॉयलेटमध्ये एका स्वच्छता कर्मचाऱ्याने हे कृत्य केलं. 12-13 ऑगस्ट रोजीची सकाळच्यावेळचे वर्ग …

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांची जयंती सदभावना दिन म्हणून साजरी ;

भुसावळ – आधुनिक भारताचे जनक भारतरत्न पंतप्रधान स्व राजीव गांधी यांची जयंती भुसावळात महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग तर्फे व स्वराजीव गांधी वाचनालयाच्यावतीने दीनांक …

भुसावळातील एकात्मिक बालविकास केंद्रातून ५८ हजारांचे साहित्य लांबवले –

भुसावळ : शहरातील पंचशील नगरातील एकात्मिक बालविकास केंद्रातून (अंगणवाडी) अज्ञात अचोरट्यांनी ५८ हजारांचे साहित्य लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा …

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची सर्वात मोठी कारवाई – दुचाकी व रिक्षा चोरणारी टोळी जेरबंद ; 14 दुचाकी आणि 06 ऑटोरिक्षा 22 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव – शहर तसेच जिल्ह्यातील विविध भागातून महागड्या दुचाकी आणि ऑटो रिक्षा चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून तीन जणांना अटक करण्यात …

भुसावळातील लाडक्या बहिणींनी दिल्या नामदार देवेंद्र फडणवीस यांना लाईव्ह शुभेच्छा : तर आमदार संजय सावकारे यांना राखी बांधून भाऊ पुन्हा तुम्हीच आमदार होणार असल्याचे दिले वचन!!

भुसावळ – भारतीय जनता पार्टीच्या लाडक्या बहिणींनी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार संजय सावकारे व सौ.रजनीताई सावकारे यांच्या प्रमुख उपस्थिती उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याशी लाईव्ह संपर्क …

दिव्यचक्षू भगिनींसाठी रोटरी व लायन्स क्लबच्या भावांची सस्नेह भेट ; बहिणी कडून राखी बांधून घेत दिली तिच्या रक्षणाची ग्वाही ;

भुसावळ – आपल्या बहिणी प्रमाणेच या दिव्यचक्षू भगिनीं आहेत त्यांच्या रक्षणासाठी पुढे सरसावत राखीपोर्णिमेनिमित्त या दिव्यचक्षू भगिनींसाठी भुसावळातील रोटरी व लायन्स क्लबच्या भावांनी पुढे सरसावत …