प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन –

मुंबई – आपल्या तबल्याच्या अदाकारीने गेल्या अनेक काळापासून अधिराज्य गाजवलेल्या प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73 व्या वर्षीय अल्पशा आजाराने अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को …

जळगावात आता तृतीयपंथीय बंद्यांसाठी बॅरेक : कारागृह विशेष महानिरीक्षकांनी केले उद्घाटन –

जळगाव – जळगाव जिल्हा कारागृहमध्ये तृतीयपंथीय बंद्याकरीता उत्तर महाराष्ट्रातील पहिले बॅरेक बांधण्यात आल असून त्याचे उद्घाटन राज्याचे करागृह विशेष महानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्याहस्ते करण्यात आले. …

बेकायदेशीररीत्या गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश ;

चाळीसगाव – शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने १४ रोजी दुपारी ३ वाजता करगांव रोडलगत असलेल्या दयानंद – हॉटेलच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला. याप्रकरणी तिघांविरूध्द पोलिसांत …

गुलाबराव पाटलासंह गिरीष महाजन व संजय सावकारेंनी घेतली कॅबीनेट मंत्री पदाची शपथ : आता खाते वाटपाकडे लक्ष –

जळगाव – जळगाव जिल्ह्याला चार मंत्री पदे मिळणार असल्याची चर्चा असलीतरी प्रत्यक्षात मात्र तीनच तीन आमदारांना मंत्री मंडळात स्थान मिळाले तर अमळनेरच्या आमदारांना मात्र मंत्री …

भुसावळातील व्यापार्‍याची 34 लाखाची फसवणूक ;

भुसावळ – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक न करण्याचा सल्ला व आवाहन केल्यानंतर नागरिक भूलथापांना बळी पडत असल्याचे चित्र पुन्हा समोर आले आहे. भुसावळातील एका व्यापार्‍याला शेअर …

भुसावळात आमदार संजय सावकारेंना मंत्री पद : विकासाचा अनुशेष भरुन निघणार ; रजनी सावकारे –

भुसावळ – नागपूरात आत महायुती सरकारचा मंत्री मंडळ विस्तार होत असून जिल्ह्यातून चौघांना मंत्री पदाची लॉटरी लागली आहे. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनादेखील मंत्री पदाची …

भुसावळ रेल्वे विभागात पेन्शन अदालत यशस्वीरित्या संपन्न ;

भुसावळ – भुसावळ रेल्वे विभागातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी 16 डिसेंबर 2024 सोमवार रोजी भुसावळ येथील कृष्णचंद्र सभागृहात डिसेंबर 2024 च्या पेन्शन अदालत घेण्यात …

पोलीस उपनिरीक्षक गौतम केदार यांचे हृदयविकाराने निधन –

जळगाव – रामानंदनगर पोलीस स्टेशनचे ग्रेडेड पोलीस उप निरीक्षक गौतम सांडू केदार ( वय 54 ) यांचे आज सोमवार रोजी गजानन हार्ट हॉस्पिटल जळगाव येथे …

नॉन इंटरलॉकिंग कामामुळे बुधवारी सात रेल्वे गाड्या रद्द -दोन गाड्या शॉर्ट टर्मिनेट : नागपूर विभागातील सिंदी स्थानकावर होणार कामे ; प्रवाशांची होणार गैरसोय

भुसावळ – नागपूर विभागामध्ये सिंदी स्थानक आणि यार्डमध्ये महत्त्वाची कामे केली जाणार असल्याने रेल्वे प्रशासनाकडून यार्ड रिमॉडेलिंग आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची कामे केली जाणार आहे. बुधवार, …

आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवू नका, एकतरी मित्र जपा ; कुऱ्हे पानाचे येथे व्याख्यानातून अकोल्याचे कवी अनंत राऊत यांची तरुणाईला साद :

भुसावळ : कविता केवळ प्रश्नांचा भडीमार करते असे नाही तर ती समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नांचं उत्तरही देते. म्हणून गावागावात कवितेची अभिरूची वाढली आहे. कविता ऐकण्यासाठी अख्खा …

थोरगव्हाण येथे देशमुख विद्यालयात विधी जनजागृती कार्यशाळा ; विधी सेवा समिती व देवगिरी कल्याण आश्रमचा पुढाकार

रावेर – विद्यार्थ्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवणे, लोकशाही मूल्यांची रुजवणूक करणे आणि कायद्याबाबतची जनजागृती करण्यासाठी रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथील डी. एस. देशमुख हायस्कूल व विधी …

मी संजय सुशीला वामन सावकारे … : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ ; कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधान ;

नागपूर – महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार रविवारी नागपूरात झाला. महायुतीकडून एकूण 39 आमदारांना शपथ देण्यात येत असून 25 क्रमांकावर भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी शपथ …

आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरमचेवतीने तहसीलदार यांना निवेदन सादर ; परभणी विटंबना प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी ;

जळगाव जा.संग्रामपूर – रोजी दुपारी आंबेडकरी व्हॉईस मीडिया फोरम चे जळगाव जा,संग्रामपूर तालुका संघटनेचे वतीने जळगाव जा तहसीलदार यांचे मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात …

इगतपुरी-भुसावळ मेमू ट्रेन मध्ये महिलेची प्रसूती ; महिला व बाळ सुखरूप ;

चाळीसगाव: इगतपुरी येथून भुसावळ कडे जाणाऱ्या मेमू ट्रेन मध्ये 22 वर्षीय महिलेची प्रसूती झाल्याची घटना शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी घडली असून या महिलेने एका …

साकेगावातील श्री स्वामी नारायण गुरूकुलमधील स्वामी ऋषीस्वरुपदास यांची आत्महत्या ;

भुसावळ – साकेगावातील श्री स्वामी नारायण गुरूकुलमधील श्री स्वामी नारायण गुरूकुलचे सचिव तथा स्वामी ऋषीस्वरूपादास महाराज (28) यांनी गुरूकुलमधील त्यांच्या राहत्या खोलीत छताला दोर बांधून …

भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना मंत्रीपद : आज नागपूरात शपथविधी –

नागपूर : महायुती सरकारचा मंत्री मंडळ विस्तार आज रविवारी दुपारी नागपूरात होत आहे. भाजपामधून कुणाला मंत्री पद मिळणार ? याबाबत उत्सुकता लागून असतानाच भुसावळकरांसाठी मात्र …

हॅलो, अभिनंदन ! उद्या मंत्रिपदाची शपथ घ्यायचीये…फडणवीस फिरवणार फोन : गिरीश महाजनांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ?

मुंबई, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी रविवारचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. उद्या दुपारी चार वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. भाजपमधून मंत्रिपद मिळणाऱ्या आमदारांना खुद्द मुख्यमंत्री …

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळाची यादी आली समोरप्रतिक्षा संपली : उद्या शपथविधी होणार

मुंबई,- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शपथ घेतल्यानंतर दहा दिवसांनी राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. उद्या रविवार दि. 15 …

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या गजरात पालखी उत्साहात

‘भुसावळ : येथील नाहाटा काॅलेज जवळील गायत्री नगरातील उपासना केंद्रातर्फे दि.१४ रोजी दत्त जयंती निमित्त ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या गजरात आनंदात व उत्साहात श्री …

जुन्या वादातून पिता-पुत्रावर चाकूने वार ; तीघे अटकेत : जामनेर तालुक्यातील घटना ;

जामनेर – माझ्या मुलापासून दूर राहा, त्याला तुमच्यामुळे व्यसन लागेल, असे बोलल्याचा राग आल्याने दोघा भावांनी पिता-पुत्राला चाकूने मारहाण करून जखमी केले. ही घटना कापूसवाडी …

पाणलाेट क्षेत्रामुळे पर्यावरणाचा समताेल राखला जाताे -किन्हीतील शिबिरात पर्यावरणतज्ज्ञ विजय काेळी यांचा सल्ला ;

भुसावळ : पाणलोट क्षेत्रामुळे संपूर्ण क्षेत्राचा विकास साधता येतो, क्षेत्र उत्पादनक्षम होऊन उत्पादनात वाढ होते. आर्थिक विकास साधता येतो. पाणलोट क्षेत्रामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत …