यावल शहरातील 28 वर्षीय तरुणाने घेतली भुसावळच्या तापीत उडी –

यावल – शहरातील बोरावल गेट भागातील रहिवासी 28 वर्षीय तरुणाने मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास भुसावळ येथील तापी नदीच्या पुलावरून नदीत उडी घेतली. हा तरुण …

सागफाटा रेल्वे लाईन डेटोनेटर लावणार्‍या रेल्वे कर्मचार्‍याला अटक -तपास यंत्रणेचा अहवाल आल्यानंतर होणार कारवाई

भुसावळ – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सागफाटा-डोगरगाव रेल्वे लाईनवर बुधवार, 18 सेना एक्सप्रेस येण्यापूर्र्वी 10 डेटोनेटर लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. घातपात घडवण्याचा हा …

अल्पवयीन मुलीसोबत लग्न: लग्नानंतर अत्याचार करीत गर्भपात :पतीसह चौघांविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल

भुसावळ – पुण्यातील 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीचा विवाह करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्यानंतर पीडीता गर्भवती राहिली व आरोपींनी पीडीतेचा गर्भपात केल्यानंतर पीडीतेने याप्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर …

सुरत येथील कै. मंगलाबाई रामदासशेठ बडगुजर यांचे दुःखद निधन ;

भुसावळ – भुसावळ शहरातील मूळ रहिवासी व हल्ली सुरत येथील रहिवासी कै. मंगलाबाई रामदासशेठ बडगुजर यांचे रविवार दिनांक २२ /९/२०२४ रोजी रात्री ८.४५ वाजता वयाच्या …

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचा इन्काउंटर -पोलिसाच्या ताब्यातील बंदुकी हिसकावल्यानंतर पोलिसांनी केला गोळीबार

ठाणे / बदलापूरातील अत्याचाराच्या घटनेने समाजमन संतप्त झाले होते. या घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. आरोपी अक्षयला पोलिसांच्या जीपमधून नेत …

शेगांव स्टेशनवर “स्वच्छता ही सेवा” अभियानांतर्गत अपशिष्ट वस्तूंव्दारे तयार केलेल्या कलाकृतींची विक्री

भुसावळ – शेगांव स्टेशनवर आज “स्वच्छता ही सेवा” अभियानाच्या अंतर्गत एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात अपशिष्ट वस्तूंव्दारे तयार केलेल्या विविध कलाकृतींची विक्री …

केदारनाथ- बद्रीनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांना भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी भारत गौरव ट्रेन धावणार :

भारतीय रेल्वे, आईआरसीटीसी आणि उत्तराखंड पर्यटन विकास मंडळाच्या समन्वयाने केदारनाथ – बद्रीनाथ आणि इतर तीर्थक्षेत्रांना भेट देऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी भारत गौरव ट्रेन चालवणार आहे.भारत गौरव …

नाशिक रेल्वे स्टेशन येथे “एक स्टेशन एक उत्पाद” या उपक्रमांतर्गत विशेष प्रदर्शनीचे आयोजन

नाशिक रेल्वे स्टेशन येथे “एक स्टेशन एक उत्पाद” या उपक्रमांतर्गत दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी विशेष प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश …

भुसावळ मंडळात ‘एक झाड आईच्या नावावर’ वृक्षारोपण

भुसावळ मंडळाने ‘एक झाड आईच्या नावावर’ वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन केले, ज्यामध्ये मंडळ रेल प्रबंधक श्रीमती इति पाण्डेय यांनी भुसावळ स्काउट गाईड मैदानात वृक्षारोपण केले. या …

नाशिक रोड स्थानकावर कांद्याच्या लोडिंगसाठी महत्त्वाची बैठक

दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी नाशिक रोड स्थानकावर मध्य रेल्वे प्रधान मुख्य वाणिज्य प्रबंधक श्री अरविंद्र मालखेडे आणि वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक भुसावळ श्री अजय …

दोघे बॅटरी चोर अटकेत – भुसावळ शहर पोलीसात गुन्हा दाखल :

भुसावळ : शहराजवळील कंडारी येथील घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी बॅटरी चोरीस नेली होती. याबाबत भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासचक्र फिरवल्यानंतर …

संवैधानिक हक्कासाठी सकल धनगर समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन – जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन ;

जळगाव : येथील सकल धनगर समाजातर्फे आकाशवाणी चौकात आज सोमवारी दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता रास्ता रोको करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न …

प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांना नोकरीत समाविष्ट करावे – शिवसेना उबाठाने दिले निवेदन :

भुसावळ – भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र यांचे अखत्यारीत जे प्रकल्प ग्रस्त गावे येतात त्या गावमधिल शेतकरी बांधवांना आजपावेतो नोकरीत समाविष्ट करुन घेण्याचा जीआर असून सुद्धा …

भुसावळ स्त्री रोग तज्ञ असोसिएशन व रोटरी रेलसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी जाणीव स्पर्शाची कार्यक्रमाचे आयोजन :मुलींना “डरना नही और सहना नही ” हा मंत्र दिला ;

भुसावळबदलापूर कलकत्ता यासारख्या घटना भविष्यात घडू नये याकरिता शालेय मुला-मुलींना गुड टच आणि बॅड टच याबाबत जागृत करण्याच्या हेतूने स्त्री रोग तज्ञ असोसिएशन व रोटरी …

15 टक्के डिव्हीडंट माध्यमिक शिक्षकांच्या पतपेढी सभासदांना मिळणार ; विविधq विषयावर सभेमध्ये शांततेत झाली चर्चा :

भुसावळयेथील जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतरांची सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळ यांची सर्वसाधारण सभा रविवारी प्रभाकर हॉलमध्ये संपन्न झाली. यावेळी विविध विषयावर चर्चा …

श्री संताजी महाराज जगनाडे (तेली) संस्था सुदुंबरे कार्यकारिणी सभा उत्साहात : ४ ऑक्टोबर रोजी सुदुंबरे येथे समाधी मंदिर विकास काम भूमीपूजन सोहळा ;

सुदुंबरे – श्री संताजी महाराज जगनाडे (तेली) संस्था सुदुंबरे ची कार्यकारिणी सभा दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रविवार रोजी वाघोली येथे पार पडली. श्री संत संताजी …

अमळनेर शहरातील खुन प्रकरणी नणंदेसह प्रियकराला बेड्या –

अमळनेर – अमळनेरातील खुनाची उकल करण्यात यंत्रणेला यश आले आहे. महिला अनुकंपावर नोकरीला न लागण्यासाठी नात्याने नणंद असलेल्या महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने हा खून केल्याचे …

खंडवा विभागात रेल्वे लाईनीवर आढळले डेटोनेटर : भुसावळ विभागातील सागफाटा-डोंगरगाव दरम्यानची घटना : सुरक्षा यंत्रणेकडून कसून चौकशी –

भुसावळ – खंडवा सेक्शनमध्ये रेल्वे रूळावर डेटोनेटर आढळल्याची घटना बुधवार, 18 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता समोर आली होती. सुरूवातीला हा प्रकार घातपात करण्यासाठी असल्याचे …

व्हॉईस ऑफ मिडीयाच्या प्रदेशाध्यक्ष पदी अनिल म्हस्के तर सरचिटणीस पदी दिगंबर महाले, कार्याध्यक्षपदी योगेंद्र दोरकर, विजय चोरडिया, मंगेश खाटीक यांची निवड :व्हॉईस ऑफ मिडीयाची निवडणूक उत्साहात :

मुंबई (प्रतिनिधी) जागतिक पातळीवर ४३ देशात पत्रकार आणि पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ३ लाख ९० हजार सदस्य संख्या असणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडीयाची महाराष्ट्र राज्य पदाधिकारी निवड …

व्हॉईस ऑफ मीडियाची निवडणूक : १३ जणांचे भाग्य मतपेटीत बंद ; आज लागणार निकाल.. ९३ टक्के झाले मतदान ;

मुंबई : (प्रतिनिधी) व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य पदाधिकाऱ्यासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये तालुक्यापासून राज्यापर्यंत असणाऱ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीमध्ये 93 टक्के मतदान …

भुसावळ तालुका शालेय क्रिकेट स्पर्धेत बियाणी मिलिटरी स्कूलचे वर्चस्व

भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व …