दिव्यचक्षू भगिनींसाठी रोटरी व लायन्स क्लबच्या भावांची सस्नेह भेट ; बहिणी कडून राखी बांधून घेत दिली तिच्या रक्षणाची ग्वाही ;

भुसावळ – आपल्या बहिणी प्रमाणेच या दिव्यचक्षू भगिनीं आहेत त्यांच्या रक्षणासाठी पुढे सरसावत राखीपोर्णिमेनिमित्त या दिव्यचक्षू भगिनींसाठी भुसावळातील रोटरी व लायन्स क्लबच्या भावांनी पुढे सरसावत …

अल्पवयीन मुलाच्या खूनप्रकरणी आरोपीच्या महिनाभरात आवळल्या मुसक्या : अखेर भुसावळ पोलिस यंत्रणेला यश ;

भुसावळ – भुसावळ साकेगाव रस्त्यावर नवोदय विद्यालयाच्या मागे यज्ञेश नेमाडे रा. हनुमान नगर भुसावळ यांच्या शेतात १६ जुलै रोजी एका अल्पवयीन मुलाचा नग्नावस्थेत कुजलेला मृतदेह …

निधन वार्ता : बी. आर. पाटील सर

खिर्डी, ता. रावेर – येथील अभिषेक भास्कर पाटील माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक भागवत रघुनाथ पाटील उर्फ बी. आर. पाटील सर (वय …

33 वर्षीय महिलेसोबत बळजबरीने लग्न करीत अत्याचार : रावेर तालुक्यातील तरुणाला अटक –

रावेर : रावेर तालुक्यातील एका गावातील 33 वर्षीय महिलेला दुचाकीवर सोडण्याच्या बहाण्याने विविध ठिकाणी नेत तिचा सुरूवातीला विनयभंग करण्यात आला व नंतर पीडीतेसोबत बळजबरीने आळंदी …

निंबादेवी धरणाच्या डोहात पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू :

यावल : यावल तालुक्यातील निंबादेवी धरण येथे मित्रांसह पर्यटनासाठी व पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून तो खड्ड्यात पडल्याने पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक …

भुसावळात माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन ;

भुसावळ – येथील राजीव गांधी वाचनालय व ग्रथालय व महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभागाच्यावतीने दिनांक २०/८/२४ रोजी भारताचे माजी पंतप्रधान,भारत रत्न स्व राजीव गांधी …

बिस्किटातून 181 हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा ; काहींची प्रकृती नाजूक : पैठण तालुक्यातील घटना :

छ. संभाजीनगर,- सुमारे 181 हून अधिक विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाल्याची घटना पैठण तालुक्यातील केकत जळगाव जिल्हा परिषद शाळेतून उघडकीस आलीय. बिस्किट खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्यांचा …

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव :

भुसावळ-नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे दरवर्षाप्रमाणे शाळेच्या माजी विद्यार्थिनी. पूर्वाश्रमीच्या (रेखा भंगाळे) स्व. मंजुषा सुधाकर नारखेडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांचे पति सुधाकर नारखेडे यांच्यातर्फे …

राज्यात विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये ?सण-उत्सवाचे कारण : सत्ताधाऱ्यांचा प्रचारावर जोरदार भर

मुंबई –विधानसभा निवडणूक 2024 लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकांचे मतदान होऊन निकाल लागण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. …

रहाता तालुक्यातील दुर्दैवी घटना ; अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्याला बिबट्याने फरफटत नेले ; मुलाचा मृत्यू –

नगर – घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या साडेतीन वर्षाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून मुलाला घरापासून सहाशे फूट अंतरावर फरफटत नेले. या हल्ल्यात चिमुरड्याचा जागेवरच मृत्यू झाला. …

बंधार्‍यात बुडाल्याने चौघा भावंडांचा मृत्यू : चाळीसगाव तालुक्यातील घटना –

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावाजवळील केटी वेअरच्या बंधार्‍यात बुडून चौघा भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवार, 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी घडली. चाळीसगाव …

शिंदी येथे वृक्षदिंडी व मोफत वृक्ष वाटप कार्यक्रम संपन्न

शिंदी, ता. भुसावळ — येथे गावातील रहिवासी भूमिपुत्र तथा पनवेल येथील सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक लालसिंग राजपूत व एम एस सी बँक अधिकारी मुंबई रामलाल …

भुसावळात गावठी कट्टा बाळगणारा प्लंबर शहर पोलिसांच्या जाळ्यात –

भुसावळ – भुसावळ शहर पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणार्‍या संशयीत आरोपी . जगन धर्मा कोळी (44, अयोध्या नगर, भुसावळ) यास अटक केली असून तो व्यवसायाने प्लंबर …

नयनरम्य : आज दिसणार ब्लू सुपरमून ; नेहमीपेक्षा मोठा चंद्र, अधिक प्रकाशित होणार धरणी

चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो, तेव्हा त्याचा आकार मोठा दिसतो. साधारणपणे चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर ४ लाख ०६ हजार ३०० किलोमीटर आहे. परंतु चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जवळ …

भुसावळात वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा :

भुसावळ – भुसावळ येथे सीनियर फोटोग्राफर तर्फे वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा करण्यात आला.यावेळी ब्लॅक अँड व्हाईट च्या काळातील फोटोग्राफर नरर्सिंग राठोड यांच्या हस्ते कॅमेरा पूजन …

वाचन संस्कार वाढविण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार कौतुकास्पद – शास्त्री भक्तीस्वरूपदासजी : भारत विद्यालयाच्या ग्रंथालयाला ललित फिरकेकडून कपाट भेट

न्हावी ता यावल – डिजिटलच्या आधुनिक युगात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. ग्रंथ व पुस्तके यांच्याकडे मोठी माणसेच नाही तर विद्यार्थीसुद्धा दुर्लक्ष करीत आहेत. …

जर्मनीत रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग ;

महाराष्ट्र व जर्मनीत सामंजस्य करार : जिल्हास्तरावर 25 विद्यार्थ्यांसाठी एक वर्ग भुसावळ – महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि अन्य प्रगत युरोपियन …

मुसळधार पावसात वीज कोसळली : पिंप्राळ्यात शेतकर्‍याचा तर शिंगाडीत शेतमजूर महिलेचा मृत्यू –

कुर्‍हा/खिर्डी : पावसासोबत विजांचा कडकडाट सुरू झाल्यानंतर अचानक वीज कोसळल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळ्यात शेतकर्‍याचा तर रावेर तालुक्यातील शिंगाडीत शेतमजूर महिलेचा मृत्यू झाला. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या …

धावपटू भावांमुळे शक्य झाले मॅरेथॉनमध्ये धावण्याचे स्वप्न पूर्ण : भुसावळच्या महिला धावपटूंची कृतार्थ भावना “

“धावपटू भावांमुळे शक्य झाले मॅरेथॉनमध्ये धावण्याचे स्वप्न पूर्ण: भुसावळच्या महिला धावपटूंची कृतार्थ भावना”भुसावळ – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे रक्षाबंधनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले …

भुसावळात वंशिका प्रतिष्ठान तर्फे स्व किशोर कुमार यांची जयंती साजरी : गीतगायन स्पर्धेत किशोरकुमार यांच्या आठवणींना उजाळा :

भुसावळ – वंशिका प्रतिष्ठान तर्फे भुसावळ येथे स्व किशोर कुमार यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा स्तरीय आयोजित गीत गायन स्पर्धेत …

बडनेरा ते अमरावती शटल सेवा रद्द ;

भुसावळ – विभागातील बडनेरा स्थानक येथे प्लॅटफार्म क्रमांक ०३ आणि ०४ च्या विस्तारीकरणांचे कार्य करण्यात येत आहे.या कार्यासाठी बडनेरा ते अमरावती दरम्यान शटल सेवा दिनांक …