एसटी कर्मचाऱ्यांचा ३ सप्टेंबरपासून संप : एस. टी. कर्मचारी कृती समितीने सरकारला दिला इशारा ;

मुंबई- – मंगळवार दि. ३ सप्टेंबरपासून एसटी कर्मचारी मोठे आंदोलन छेडण्याच्या तयारीत असून एस. टी. कर्मचारी कृती समितीने सरकारला संपाचा इशारा दिला आहे. यामुळे ऐन …

रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस : वादळाने झाड पडून एकाचा मृत्यू , १ जखमी -आंदलवाडी गावाजवळ पुरात वाहून गेल्याने प्रौढ बेपत्ता

रावेर : तालुक्यात मध्यरात्रीनंतर शुक्रवारी पहाटे जोरदार पाऊस झाला. मुंजलवाडी ते कुसुंबा रस्त्यावर वादळाने झाड कोसळल्याने यात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी झाला आहे. …

वरणगाव-तळवेलची भोगावती ‘गहिवरली’ : नेपाळ अपघातातील 25 मृतांवर अंत्यसंस्कार -नेपाळ बस दुर्घटनेने पाचही गावे शोकसागरात : 16 जखमींवर काठमांडूत उपचार

भुसावळ – नेपाळच्या तनहून जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत नियंत्रण सुटल्याने बस कोसळून चालक-वाहकासह 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मन हेलावणारा हा अपघात शुक्रवार, 23 ऑगस्ट …

नेपाळ बस दुर्घटनेतील मृतदेह वरणगाव, तळवेलकडे रवाना – विमानतळावर ओळख पटवल्यानंतर नातेवाईकांना अश्रू अनावर ;पाच गंभीर : अद्यापही गोरखपूरला तर तरुणी बेपत्ताच..!

जळगाव /भुसावळ – नेपाळ देशामध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांची बस नदीत कोसळल्यानंतर त्यात जळगाव जिल्ह्यातील २५ भाविकांसह चालक व क्लीनरचा मृत्यू झाला होता. यातील सर्व २५ …

नवीन डिजिटल क्रांती अवलंबने ही काळाची गरज- केबलचे संचालक एम सलीम :

भुसावळ – केबलचा व्यवसाय हा संपलेला नाही मनातील ही शंका केबल ऑपरेटरने काढून टाकावी जोपर्यंत नवीन तंत्रज्ञानाचा वापर केबर ऑपरेटर करत नाही तोपर्यंत आपण या …

भुसावळातील ब्राह्मण संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा समारोप ;

भुसावळ – येथील ब्राह्मण संघाच्या शतकोत्तर संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष 1924-2024 ऑगस्ट महिन्यात पूर्ण होत आहे. संस्थेने संस्थेचा व वास्तुचा वर्धापनदिन सोहळा विद्यमान कार्यकारीणीने वर्षभर …

नेपाळ बस दुर्घटनेतील शव जळगावला दाखल मंत्र्यांसह जिल्हाधिकारी घटनास्थळी – ओळख पटल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यामध्ये मृतदेह देण्यात येणार ;

जळगाव – नेपाळ येथील बस दुर्घटनेतील २५ मृतदेहांचे शव विशेष एअर ॲम्बुलन्स ने जळगाव विमानतळावर दाखल झाले आहे. या ठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील राज्याचे मदत …

बदलापूर अत्याचार प्रकरण:आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एंव महिला अपराध संघटन नियंत्रण भुसावळ शाखेतर्फे निषेध : बाजारपेठ पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन ;

भुसावळ – ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील नामांकित शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन चिंमुरडीवर शाळेतील सफाई कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे .या घटनेमुळे संपूर्ण राज्यात …

डोळ्यात मिरची पूड टाकून एक लाख 13 हजार लूटले : जळगावातील घटना –

जळगाव : सत्यनारायण सिक्युरीटी फोर्स सुरक्षा एजन्सीच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तीने येऊन डोळ्यात मिरचीची पावडर फेकून रुममध्ये कृष्णकुमार विभूती यांना धक्का देवून ऑफीसमधील सोन्याची चैन, रोख …

सहा तासांपासून बसस्थानकात अडकलेल्या विद्यार्थिनींना प्रतिभाताई चव्हाणांनी दिला आधार -आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यातर्फे खाजगी वाहनांनी विद्यार्थ्यांना चहा फराळाची व्यवस्था करत सुखरूप पोहोचवले आपापल्या घरी

चाळीसगाव – -६$”6३%$ कुठलीही पूर्वसूचना न देता आज अचानकपणे झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे सकाळपासून आलेल्या चाळीसगाव येथे शाळा-कॉलेजसाठी आलेल्या बर्‍याच विद्यार्थी- विद्यार्थिनी या दुपारी तीन …

मुलगा-सुनेला सांगितले घराकडे लक्ष ठेवा : दीड तासाने धडकली आई, भावाच्या मृत्यूची बातमी -नेपाळमध्ये बस अपघात वरणगाव येथील जावळे, सरोदे, भारंबे आणि तळवेलच्या राणे कुटुंबावर काळाचा घाला

भुसावळ : ‘बेटा आम्ही सर्व जण आता पोखरा येथून काठमांडूला जातोय. खूपच आनंददायी प्रवास होतोय. बाळा योगेश, आर्या मजेत आहेत का? सुनबाई घराकडे नीट लक्ष …

नेपाळमध्ये बस अपघात : भूस्खलन प्रवण क्षेत्र ; जिल्हाधिकार्‍यांनी दिला होता सावधगिरीचा इशारा –

भुसावळ – शुक्रवारी सकाळी दुर्घटना झाली तो नेपाळमधील तनहु जिल्हा भूस्खलन प्रवण क्षेत्रात येतो. त्याच्या एकूण 85 वॉर्डापैकी 48 वॉर्ड भूस्खलन जोखीम क्षेत्रामध्ये येतात. त्यामुळे …

बदलापूर येथील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जामनेर व पहूर येथे काळया फीती लावून मूक मोर्चा

जामनेर – जामनेर तालुक्यातील महाविकास आघाडी तर्फे बदलापूर येथील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ काळया फीती लावून मूक मोर्चा काढण्यात आलातहसील कार्यालयांत आरोपीस फाशीची शिक्षा …

भुसावळकरांना मोफत कापडी पिशव्या वाटून दिला पर्यावरणाचा संदेश –

भुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे म्युनिसीपल हायस्कूलजवळ नागरिकांना कापडी पिशव्या वाटप करण्यात आल्या व या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचा संदेशही देण्यात आला. क्लब …

वाहनधारकांनो सावधान : भादली रेल्वे गेट क्रमांक 150 चे आवश्यक कार्यासाठी महिनाभर बंद –

भुसावळ – भुसावळ विभागातील भादली-जळगांव दरम्यान लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 150 चे आवश्यक कार्यासाठी मन्यारखेड्याकडे रस्ता आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी लेव्हल क्रॉसिंग गेट क्र 150 …

शिक्षकाने दम देत पाचवीतल्या मुलीसोबत केले अश्लील कृत्य : नाशिक मधील घटना :

नाशिक, – राज्यात अल्पवयीन व लहान मुलींवर होत असल्याच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढतच आहे यात नाशिकमधून शालेय विद्यार्थीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत …

धुळे तालुक्यातील निमडाळे येथील दोन शाळकरी विद्यार्थांचा तलावात बुडून मृत्यू -शाळेच्या सहली दरम्यान घडली घटना,

धुळे : तालुक्यातील निमडाळे येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या आठवीच्या दोन विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पश्चिम देवपूर …

इयत्ता आठवीतील दोन शाळकरी विद्यार्थांचा तलावात बुडून मृत्यू – Kesariraj शाळेच्या सहलीदरम्यान घडली घटना, धुळे तालुक्यातील निमडाळे येथील घटनाधुळे (प्रतिनिधी) : तालुक्यातील निमडाळे येथील तलावात …

भुसावळ शहर महाविकास आघाड़ी तर्फे तोंडाला काळ्या फिती लावून मौन आंदोलन ; बदलापूर निंदनीय घटनेचा निषेध :

भुसावळ – बदलापूर येथे चिमुरड्यांवर केलेल्या अत्याचार घटनेच्या निषेधार्थ भुसावळ शहर कॉग्रेस कमेटी शिवसेना महा विकास आघाड़ी तर्फे महात्मा गांधी पुतळ्या जवळ सुमारे एक तास …

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज इमारतीत दोन शिल्पांचे अनावरण

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी कलेचा प्रचार आणि जतन करण्याच्या मध्य रेल्वेच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज इमारतीत २ शिल्पांचे अनावरण केले. …

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे व आ. सावकारे नेपाळमध्ये : अपघातग्रस्तांची केली विचारपूस |

भुसावळ- काल नेपाळमध्ये झालेल्या भीषण अपघातातील जखमींची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी तातडीने काठमांडू नेपाळ येथे आज २४ …