अशोक कोतवाल यांनामहाराष्ट्र शासनाचा “बालकवी” राज्य पुरस्कार

जळगाव : ये‌थील ज्येष्ठ साहित्यीक अशोक कोतवाल यांना त्यांच्या ” गाऊ आनंदाचे गाणे ” या बाल कवितासंग्रहास महाराष्ट्र शासनाचा”बालकवी” पुरस्कार जाहीर झालेला आहे.सदर पुरस्काराचे स्वरुप …

धावत्या बसमधून ९० हजारांचे दागिने लंपास; गुन्हा दाखल :

जळगाव – जळगाव ते संभाजीनगर दरम्यान धावत्या बसमध्ये प्रवास करत असताना एका महिलेच्या पिशवीला धारदार वस्तूने कापून सुमारे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस …

व्हॅलेंटाईन डे निमित्त विशेष लेख : खरंच प्रेम असतं का?

भुसावळ -. दरवर्षी १४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. लाल गुलाब, हृदयाच्या आकाराचे गिफ्ट्स, सोशल मीडियावर प्रेमाच्या पोस्ट्स… सगळीकडे प्रेमाचा उत्सव दिसतो. पण …

मध्य रेल्वे कडून होळी व उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा; १४४८ विशेष सेवा चालवणार

मुंबई – प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या होळी विशेष, विशेष आणि उन्हाळी विशेष …

भुसावळात पद्मावतीनगरात बिजासनी माता प्राणप्रतिष्ठा साेहळा १९ ते २१ फेब्रुवारीपर्यंत -तीन दिवस रात्री रंगणार किर्तन, शेवटच्या दिवशी महाप्रसाद

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील वरणगाव राेडवरील लाल जैन मंदिराच्या पाठीमागील पद्मावती नगरात बिजासनी माता प्राणप्रतिष्ठा साेहळा १९ ते २१ फेब्रुवारी असे तीन दिवस आयाेजित केला …

जे. टी. महाजन पॉलिटेक्निकमध्ये उद्योजकता विकास व स्टार्टअप कार्यशाळा उत्साहात : “विद्यार्थ्यांनी उद्योजकता विकास दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि सर्जनशील विचारसरणी कडे लक्ष देण्याची काळाची गरज”- प्रा. राजेश वाघुळदे

फैजपूर (प्रतिनिधी ) – येथील जे. टी. महाजन पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नुकतीच ” उद्योजकता विकास आणि स्टार्टअप ” या विषयावर उद्योजकता तज्ज्ञ व्याख्यान व कार्यशाळेचे आयोजन …

ताप्ती पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूलची अनन्या जैन हिचे कराटे स्पर्धेत घवघवीत यश :

भुसावळ (प्रतिनिधी ) – ताप्ती पब्लिक सिबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल येथील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी अनन्या प्रशांत जैन हिने कराटे स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत शाळेचे …

रंगमंचावर काम करण सिनेमापेक्षाही अवघड आहे – मंत्री सावकारे ; खान्देश नाट्य महोत्सवाचा पहिला दिवस शिस्तबद्ध अभिनयाच्या पालखीने गाजवला ;

भुसावळ (प्रतिनिधी )- रंगमंचावर काम करण हे सिनेमात काम करण्यापेक्षाही अवघड आहे. त्यातही युवकांना नाट्य संस्कृतीकडे वळविण्याचे अवघडकाम उत्कर्ष कलाविष्कार करीत आहे ही निश्चितच कौतुकास्पद …

मंत्रालयात मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनात एसीबीची धाड; लिपिक लाच घेताना अटक, कार्यालय सील….!

महाराष्ट्राच्या सत्तेचे केंद्र असलेल्या मंत्रालय इमारतीत गुरुवारी खळबळ उडवणारी घटना घडली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग – ACB) थेट मंत्र्यांच्या दालनात कारवाई करत मंत्री …

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अपमानजनक टिप्पण्या करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कडक कारवाईसह नार्को टेस्ट करण्यात यावी – नॅशनल व्हॉईस मीडिया फोरमची मागणी :

जळगाव-: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेकवेळा सोशलमीडियावर अपमान करणाऱ्या विरुद्ध प्रचंड संताप निर्माण झाला आहे. या विकृत व्यक्तीने नाव आहे भूषण भास्कर पाटील, राहणार, …

भुसावळ बसस्थानकात मोबाईल चोरटा जेरबंद; ४२ हजारांचे मोबाईल जप्त

भुसावळ (प्रतिनिधी)-: येथील बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून दोन तरुणांचे सुमारे …

भुसावळ येथे विवाहितेचा विनयभंग; बाजारपेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील एका भागात राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहित महिलेच्या घरात घुसून तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी …

अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे शिवजयंतीच्या निमित्ताने जिल्हास्तरीय महावकृत्व स्पर्धेचे आयोजन : स्पर्धेचे यंदा नववे वर्ष

भुसावळ (प्रतिनिधी ) – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि विचार बालमनावर रुजावेत या हेतुने अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळ यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज …

भुसावळ शहरात धाडसी घरफोडी; गॅस कटरने कपाट फोडून लाखोंचा ऐवज लंपास

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील नसरवांजी फाईल परिसर, मटन मार्केट पाठीमागील भागात धाडसी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी अक्षरशः गॅस कटरच्या साहाय्याने कपाट फोडून रोख …

भुसावळ यार्डातील आरपीएफच्या नव्या इमारतीचे उद्घाटन : डॉग स्क्वॉडचे निरीक्षण; चार ‘रॉयल एनफिल्ड बुलेट’ मोटारसायकलींना हिरवा झेंडा

भुसावळ (प्रतिनिधी ) – रेल्वे सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी भुसावळ यार्ड येथील रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) ठाण्याच्या नवनिर्मित इमारतीचे उद्घाटन दि. १२ फेब्रुवारी २०२६ …

प्रभाग क्रमांक 20 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष शिबिर संपन्न ;

भुसावळ ( प्रतिनिधी ) – प्रभाग क्रमांक 20 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती देणारे व लाभ देणारे विशेष शिबिर उत्साहात पार पडले. नगरसेविका …

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप ठेवणाऱ्या आरोपीला आरपीएफकडून अटक

मुंबई : मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) तत्पर कारवाई करत वंदे भारत एक्सप्रेसमध्ये साप ठेवणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. २७ डिसेंबर २०२५ रोजी घडलेल्या …

काहुरखेडे जिल्हा परिषद शाळेचा ११४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

भुसावळ ( प्रतिनिधी) – “फक्त उच्च शिक्षण घेऊन नोकरी मिळवणे नव्हे, तर उत्तम नागरिक होणे हे शिक्षणाचे खरे ध्येय आहे,” असे प्रतिपादन शाळा व्यवस्थापन समिती …

ब्राह्मण संघ भुसावळतर्फे रामदास नवमीनिमित्त मनाच्या श्लोकांवर डॉ. सुषमा खानापूरकरांचे व्याख्यान

भुसावळ (प्रतिनिधी) – ब्राह्मण संघ भुसावळच्या वतीने रामदास नवमीनिमित्त बुधवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी समर्थ रामदासस्वामींनी रचलेल्या ‘मनाच्या श्लोकां’वर आधारित प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले …

भुसावळात भरदिवसा चाकूहल्ला; १३ वर्षीय मुलगा गंभीर, परिसरात भीतीचे वातावरण

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील अत्यंत गजबजलेल्या रजा टॉवर चौकात गुरुवारी दुपारी किरकोळ वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. अज्ञात इसमाने केलेल्या चाकू हल्ल्यात १३ वर्षीय …

किन्ही एमआयडीसी परिसरात अवैध गौण खनिज वाहतुकीवर कारवाई; डंपर जप्त, २.३९ लाखांचा दंड वसूल

भुसावळ, (प्रतिनिधी ) – भुसावळ महसूल विभागाच्या पथकाने मौजे किन्ही येथील एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) परिसरात अवैध गौण खनिज (डबर/मुरुम) वाहतुकीवर धडक कारवाई करत …