ऑल इंडिया एस.सी. अँड एस.टी. रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनच्यावतीने २२ प्रमुख मागण्यांसाठी उद्या भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्यांचे प्रचंड धरणे आंदोलन

भुसावळ (. प्रतिनिधि): ऑल इंडिया एस.सी. अँड एस.टी. रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन, भुसावळ मंडळाच्या वतीने विविध २२ प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी (१२ फेब्रुवारी) दुपारी १ वाजता डीआरएम …

जुहू कोळीवाडा चौपाटीवर शिर नसलेल्या पुरुषाचा मृतदेह आढळला; पत्नी चौकशीसाठी ताब्यात

मुंबई ( प्रतिनिधी ) – मुंबईतील जुहू कोळीवाडा चौपाटी परिसरात शिर नसलेल्या एका पुरुषाचा छिन्नविछिन्न व कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. …

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा : मुक्ताईनगरातील जे. ई. स्कूलमधील समारंभात डॉ. जगदीश पाटील यांचे प्रतिपादन : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम :

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा केवळ करमणुकीचे साधन न राहता शिक्षण, माहिती, संवाद आणि करिअर मार्गदर्शनाचे प्रभावी माध्यम बनला आहे. विद्यार्थ्यांनी …

भुसावळला येत्या शुक्रवारपासून : उत्कर्ष कलाविष्कारचा खान्देशनाट्य महोत्सव : तीन दिवस सात नाटकांची विनामूल्य मेजवानी :

भुसावळ, (प्रतिनिधी ) : येथील ओबेनॉल फाउंडेशन प्रस्तुत व उत्कर्ष कलाविष्कार आयोजित स्वर्गीय नानासाहेब देविदास फालक स्मृती १७ वा खान्देश नाट्य महोत्सव येत्या शुक्रवारपासून (ता. …

गजानन महाराज प्रकट दिनी भुसावळात घरफोडीचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरटा जेरबंद :

भुसावळ (प्रतिनिधी) – गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शहरात सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांच्या गडबडीत शहरातील चिकूचा मळा, रूपमोहन नगर परिसरात घरफोडीचा प्रयत्न झाल्याची घटना रविवारी (दि. …

महापुरुषांचा अपमान व महिलांविषयी अश्लील वक्तव्य; भूषण पाटीलवर ‘मोक्का’ लावा – रिपब्लिकन सेनेचा इशारा

भुसावळ (प्रतिनिधी ) – फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महापुरुषांचा अपमान, महिलांविषयी अत्यंत अश्लील व लज्जास्पद वक्तव्ये तसेच समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूषण भास्कर …

रेल्वे प्रवाशांच्या सामानाची चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद :

जळगाव ( प्रतिनिधी ) – झेलम एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या बॅगेतील मौल्यवान दागिन्यांची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. …

भुसावळ विभागाची विनातिकीट प्रवाशांविरोधात कठोर कारवाई : 8.18 लाख प्रकरणांतून 68.86 कोटी रुपयांचा दंड वसूल :

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ रेल्वे विभागाने अनधिकृत व विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरोधात राबवलेल्या कठोर कारवाईत आर्थिक वर्ष 2025-26 (एप्रिल 2025 ते जानेवारी 2026) या कालावधीत उल्लेखनीय …

धक्कादायक: भुसावळात मंदिराच्या वीजपुरवठ्याचा कथित गैरवापर; महावितरणची कारवाई :

भुसावळ (प्रतिनिधी):शहरातील जामनेर रोड परिसरात असलेल्या एका मंदिराच्या अधिकृत वीजपुरवठ्याचा कथित गैरवापर होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. श्री समर्थ महिला बहुउद्देश्यीय संस्था संचलित श्री …

साकेगाव प्रीमियरली योद्धा संघाने पटकाविला !अंतिम सामन्यात मातृभूमी संघाला ४० धावांनी नमविले

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहराजवळील साकेगाव जि प शाळेच्या मैदानावर मॉर्निंग सीसी आयोजित एस पी एल सीजन-२ या स्पर्धेत अंतिम सामन्यात योद्धा संघाने मातृभूमी संघाला …

शुद्ध वैचारिकतेतून आणि आचरणातून मानवतावादाची पायाभरणी शक्य : प्रा. डॉ. म. सु. पगारे

एरंडोल (प्रतिनिधी – दोन डोळे, दोन कान, एक नाक, दोन हात आणि पाय असा हाडामासांचा बनलेला माणूस म्हणजे खऱ्या अर्थाने माणूस नव्हे. माणसाचं माणूसपण त्याच्या …

नशिराबाद–भुसावळ रोडवर महसूल प्रशासनाची धडक कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारे तीन डंपर जप्त

जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद ते भुसावळ रोडवरील टोलनाका परिसरात महसूल प्रशासनाने अवैध वाळू वाहतुकीविरोधात मोठी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे तीन …

राज्यातील शाळा सुरक्षित आहेत का ? मुंबईतील नामांकित शाळेत पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

मुंबई : राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईच्या मालाड परिसरातील एका नामांकित शाळेत अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर शाळेतील शिपायाने अत्याचार …

गण गण गणात बोते’च्या गजरात -भुसावळ येथे गजानन महाराज प्रगट दिन उत्साहात साजरा :१५ हजारांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ :

भुसावळ (प्रतिनिधी ) -: येथील जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थानतर्फे रविवारी (दि. ८) श्री संत गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रगट दिनानिमित्त विविध धार्मिक …

शरद पवारांची प्रकृती बिघडली; शरद पवार कार्डियाक ॲम्बुलन्सने पुण्याच्या दिशेने रवाना…!

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आले आहे बारामतीतल्या त्यांच्या निवासस्थान असलेल्या गोविंद बागेतून ते उपचारासाठी …

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर; भुसावळात रात्री दहानंतर डीजेला बंदी ;

भुसावळ, (प्रतिनिधी) – शहरात ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. याच. अनुषंगाने डीजे बंदीसाठी कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय पोलीस …

कॉपी बहाद्दरांवर गुन्हे नोंदणार; १४३ वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्हीची नजर

भूमावळ(प्रतिनिधी ) -माध्यामिक उच्च माध्यमिक शिक्षण फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ होतो आहे. भुसावळ शहरात सहा तर तालुक्यातील वरणगाव येथे एक अशा मात केंद्रात परीक्षा होईल, …

रोटरी रेलसिटीचा सायक्लोथॉन : प्रदूषणमुक्त भुसावळचा संदेश :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळकरांसाठी रविवारची पहाट आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक संदेश घेऊन आली. रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी व आमदार ना. संजय सावकारे यांच्या संयुक्त …

भुसावळ येथे आज गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – ऑल इंडिया एस.सी., एस.टी. रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन, भुसावळ मंडळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई आंबेडकर यांच्या …

रेल्वे प्रकल्पांमुळे बाधित शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची बैठक

भुसावळ रावेर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकास प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी ७, रोजी संबंधित अधिकाऱ्यांची …

मालेगाव मनपात मोठा अनर्थ टळला : चौथ्या मजल्यावरून 18 जणांसह लिफ्ट कोसळली; भिंत तोडून सुखरूप सुटका

मालेगाव (7 फेब्रुवारी 2026) – मालेगाव महापालिकेत महापौर व उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू असतानाच एक मोठी दुर्घटना घडण्यापासून थोडक्यात बचाव झाला. महापालिका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून …