व्हॉइस ऑफ मीडिया ,मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या मतदार जनजागृती रथाच्या भ्रमंतीला प्रारंभ ; जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दाखविला हिरवा झेंडा

अमळनेर मतदानाबाबत जनजागृती होऊन मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून मतदार जनजागृती रथाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी …

अबब.. जळगावात २५ लाखांची रोकड जप्त —

जळगाव – विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर नाकाबंदी करून वाहने चेक केली जात आहेत. या काळात राज्यात करोडो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच जळगाव शहरात …

भुसावळ येथे भव्य महिला रॅलीचे आयोजन..सौ रजनी संजय सावकारे

भुसावळ – भुसावळ विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ दिनांक 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता संतोषीमाता हॉल येथून …

तापी नदी काठावर गावठी दारुसह दीड हजार लिटर रसायन हस्तगत !

जळगाव – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने शेळगाव येथे तापी नदी काठावरील गावठी हातभट्टी दारू अड्डयावर कारवाई करण्यात येऊन १६७ लिटर गावठी दारुसह …

सण उत्सवाची गाड्यांमध्ये तोबा गर्दी ..धावत्या रेल्वेतही करड्या नजरा; प्रत्येक डब्यात पोलिसांची गस्त बेफिकिरी टाळणार; सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची घेतली जातेय मदत

भुसावळ:- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेतली जात आहे. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक घटनांवर पाळत …

भुसावळातील किमया बहुउद्देशीय फाउंडेशनतर्फे दिवाळीनिमित्त कपडे व फराळ भेट : वस्तीवरील जनजाती बांधवांची दिवाळी केली गोड :

भुसावळ – दिवाळीच्या निमित्ताने येथील किमया बहुउद्देशीय फाउंडेशनकडून बोरावल येथील बारेला वस्तीवर लहान मुला मुलींना कपडे व दिवाळी फराळ भेट देऊन वस्तीवरील जनजाती बांधवांची दिवाळी …

भुसावळात महिलांनी सराफा दुकानातून सव्वा लाखांची सोन्याची चैन लांबवली : अज्ञात महिलांचा शोध सुरू ;

भुसावळ – दागिणे घेण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन महिलांनी शहरातील सराफ बाजारातील पी.एम.ज्वेलर्स दुकानातून 22 कॅरेटची व एक लाख 18 रहजार 660 रुपयांची सोन्याची चैन लांबवली. …

भुसावळ शहरात गावठी पिस्टलासह 24 वर्षीय संशयीत जाळ्यात –

भुसावळ – बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अक्सा नगरातील 24 वर्षीय संशयीताला अटक केली आहे. ही कारवाई खडका रोडवरील नवीन ईदगाह जवळ बुधवार, 6 नोव्हेंबरला …

चोरवड तपासणी नाक्यावर बोलेरोसह 22 लाखांचा गुटखा जप्त –

रावेर – रावेर तालुक्यातील चोरवड तपासणी नाक्यावर पोलिसांनी गुटख्यासह सुमारे 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत रावेर पोलिसात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना …

साकळीत तब्बल २७ वर्षानंतर घडली मित्र- मैत्रिणींची स्नेहभेट ; शिक्षकांप्रती कृतज्ञता, शाळेला ८ सीसीटिव्ही कॅमेरे दिले भेट ;

. साकळी (प्रतिनिधी )- साकळी ता. यावल येथील शारदा विद्या मंदिराच्या सन १९९६- ९७ मध्ये दहावीच्या बॅचचा स्नेहभेट कार्यक्रम सोमवारी (दि. ४) पार पडला. तब्बल …

ऑलम्पिक विश्वविजेत्या एमसी मेरी कॉम यांच्या मिरवणूकीने वेधले भुसावळकरांचे लक्ष – ऑल इंडीया बॉक्सिंग अ‍ॅकेडमी टूर्नामेंटमध्ये 304 महिला खेळाडूंचा सहभाग ;

भुसावळ – : शहरातील कोरोनेशन क्लबमध्ये आई फाऊंडेशन अंतर्गत छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमी आयोजीत राणी लक्ष्मीबाई पहिलीच मुली व महिलांसाठी ऑल इंडीया बॉक्सिंग टूर्नामेंटचे …

मुक्ताईनगर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर गोळीबार –

बोदवड : बोदवड-मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर राजूर गावात प्रचार दौर्‍यादरम्यान मंगळवारी गोळीबार झाल्याची घटना घडल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. …

जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदार संघात 139 उमेदवार निवडणूक रिंगणात –

जळगाव – विधानसभा सार्वत्रीक निवडणूक-2024 करीता जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या 231 उमेदवारी अर्जांपैकी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवार, 4 नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्ह्यातील 92 …

भुसावळ विधानसभा मतदारसंघात सात अपक्षांची माघार ; नऊ उमेदवार रिंगणात –

भुसावळ – भुसावळ विधानसभा मतदारसंघा सात अपक्षांनी माघार घेतल्यानंतर नऊ उमेदवार रिंगणात असून बुधवारपासून प्रचाराला आता अधिकच जोर येणार आहे. सात अपक्षांची माघारमंगळवारी माघारीचा अखेरचा …

भुसावळ शहरात उद्यापासून बॉक्सिंग टूर्नामेंट : ऑलम्पिक विजेत्या एम.सी. मेरी कॉम यांची उपस्थिती –

भुसावळ – भुसावळ शहरातील कोरोनेशन क्लबमध्ये आई फाऊंडेशन अंतर्गत छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमी आयोजीत राणी लक्ष्मीबाई पहिलीच मुली व महिलांसाठी ऑल इंडीया बॉक्सिंग टूर्नामेंटचे …

शैक्षणिक संस्कृतीशी समरस होऊन जोपासा विद्यार्थ्यांचे सर्वागीण हित -डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांचे आवाहन : नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू :

जळगाव – राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करणे अपेक्षित आहे. त्यानुसार शिक्षक होण्यासाठी आवश्यक सेवापूर्व प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाळेत रूजू झाल्यावर नवनियुक्त शिक्षक …

भुसावळ ते कचनेर पदयात्रा चे आयोजन :

भुसावळ – भुसावळ ते कचनेर पदयात्रा चे आयोजन करण्यात आले आहे 5 नोव्हेंबरला पहाटे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले असून सर्वप्रथम भगवंताचे अभिषेक …

रेल्वे मंत्रालयाचे शिक्के मारून तरुणाला दिली नोकरीची ऑर्डर ! धरणगावात १३ लाखांत फसवणूक करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल ;

धरणगाव :- शहरातील तरूणाला भारतीय रेल्वे खात्यात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर रेल्वे मंत्रालय नावाचे खोटे शिक्के मारून वेळोवेळी …

भाऊबीजेला दिली वृद्धाश्रमातील भावांना नारीशक्तीने अनोखी भेट ; प्रेरणादायी कार्य :

नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेची भाऊबीज मातोश्री आनंदाश्रम या ठिकाणी दिनांक 3नोव्हेंबर 2024 रोजी अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली..दिवाळीच्या आनंदपर्वात सर्व कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवारासोबत दिवाळी …

कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन पती-पत्नीची आत्महत्या ; रावेर तालुक्यातील विवरे येथील घटना,

रावेर :- किरकोळ कारणावरून वाद विकोपाला जाऊन पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज रविवारी दि. ३ नोव्हेंबर रोजी दुपारी तालुक्यातील विवरे खुर्द येथे …

नंदुरबार तालुक्यातील घटना ; भरधाव वाहनाने पाच जणांना चिरडले :

नंदुरबार – भरधाव वेगात असणाऱ्या बोलेरो वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असेल्या 3 दुचाकींना चिरडले. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. …