भुसावळ – देवगिरी कल्याण आश्रम यावल समितिच्या वतीने दिनांक २९ डिसेबर २०२४ रविवार रोजी अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम स्थापना दिवस श्री.स्वामी नारायण मंदिर यावल येथे आयोजित करण्यात आला .

कार्यक्रमात प्रांत कोषाध्यक्ष डॉ.मंदार म्हसकर वक्ते म्हणून लाभले तर प्रांत उपाध्यक्ष डॉ.किशोर मोरे , प्रमुख पाहुण .नितीन महाजन, हे होते . सुत्रसंचलन प्रांत सहसचिव कांशीराम बारेला सर यांनी केले व समारोप अॅड.गोविंदा बारी तालुका अध्यक्ष यावल यांनी केले
.यावेळी तालुका सचिव प्रा.निलेश भेंडाळे सर, जिल्हा सचिव डॉ.निलेश भिरूड इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.


