निधन वार्ता ; रुक्मणीबाई दादाराव गोरधे ;

भुसावळ – येथील नेब कॉलनी भागातील रहिवासी गं भा रुक्मणीबाई दादाराव गोरधे वय 85 यांचे वृद्धापकाळे आज दिनांक 28/12/24 रोजी निधन झाले . त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक सकाळी 10 वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे त्याच्या पश्चात मुलगा दोन मुली सुना नातवंडे आहे सुनील गोरधे यांच्या आई व पत्रकार विनोद गोरेधे यांच्या त्या आजी होत .