तळवेल – तळवेल येथील रहिवासी बाळकृष्ण पुरुषोत्तम पाटील यांचे दिनांक 30.12 .24 रोजी सकाळी दुःखद निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी, लहान बंधू,सुना,तीन मुली ,एक मुलगा ,जावाई, नातवंडे आहे ते रितेश पाटील यांचे वडील होत व भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सुभाष पाटील व निलेश यांचे मोठे बाबा होत



