अमळनेरात किरकोळ वादातून तरुणाचा खून :

अमळनेर – तालुक्यातील अमळगाव जवळ पहाटेच्या सुमारासझालेल्या तरूणाच्या खून प्रकरणातील तीन संशयितांना पोलीसांनीअवघ्या सहा तासात जामनेर परिसरातून जेरबंद केले आहे. एलसीबीनेकेलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक …

भुसावळातील ख्रिश्चन कब्रस्तानात मृत आत्मास शांती लाभो म्हणून ऑल सोल्स डे निमित्त प्रार्थना.

भुसावळ -भुसावळ येथे ऑल सोल्स डे, हा 2 नोव्हेंबर रोजी साजरा केला गेला, ही एक ख्रिश्चन परंपरा आहे जी शुद्धीकरणात मृत झालेल्या विश्वासूंसाठी प्रार्थना करते. …

मारहाण करीत विद्यार्थ्याची रोकड हिसकावली ! जळगावातील घटना ;

जळगाव – पनवेल येथून जळगावात परतल्यानंतर रिक्षातून घरी जात असताना जगदीश लक्ष्मण बडगुजर (२६, रा. पिंप्राळा) या विद्यार्थ्याला मारहाण करीत धारदार वस्तूने वार केला व …

जयमातृभुमी चौकात लक्षीपुजन उत्साहात साजरे –

भुसावळ – दिवाळी सण हा उत्साहाचा व मांगल्याचा असतो सर्वांच्या जीवनात सुख शांती आनंद आणि समृद्धी लाभो याकरिता हिंदू धर्मामध्ये मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा …

आठ महिन्यांच्या बालिकेवर अत्याचाराचा आरोप – पत्नीच्या फिर्यादीवरून पतीविरोधात गुन्हा

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील एका तालुक्यात जन्मदात्यानेच आठ महिन्यांच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपात तथ्य आहे वा नाही …

भुसावळात सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त दुचाकी रॅलीने वेधले लक्ष –

भुसावळ – भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून शहरात साजरी करण्यात आली. समस्त लेवा पाटीदार समाज भुसावळ परिसरतर्फे गुरूवारी सकाळी …

भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात नॅकची बी.ग्रेड प्राप्त ;

भुसावळ – भुसावळ शहरातील कोटेचा महिला महाविद्यालयास बेंगलोर येथील नॅक समितीने नुकतीच भेट दिली. त्यांच्याकडून झालेल्या परिक्षणातून महाविद्यालयास नॅकची बी ग्रेड प्राप्त झाली. शहरातील प.क.कोटेचा …

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जनजागृती आवश्यक – निवडणूक निरीक्षक राजेश कुमार ;

भुसावळ – भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयात जनरल निवडणूक निरीक्षक राजेशकुमार यांनी मिटींग हॉलमध्ये अधिकार्‍यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेतला. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी …

जळगावात रंगला दिवाळी पहाट…” स्वर सोहळा ” भक्तिमय कार्यक्रम…! ;स्वररसात चिंब न्हाऊन निघाले रसिक-श्रोते..!

जळगाव – प्रतिनिधी :- लखलखत्या तेजाचा उत्सव असणाऱ्या दिवाळीच्या प्रारंभी रसिकांसाठी शब्दस्वरांची अनोखी मैफील जळगावात चांगलीच रंगली.. ! दिवाळी म्हटली की ,आनंद. उत्साह.. अन जल्लोष …

भुसावळ शहरात पाडवा पहाट कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध ;

भुसावळ : भुसावळ शहरातील मातृभूमी चौकात गुरूवारी सकाळी पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पहाटे सहा वाजेच्या सुरू झालेल्या कार्यक्रमाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. ‘ऐरणीच्या देवा …

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात दहा सभा : धुळे व नंदुरबारमध्ये 8 रोजी सभा :

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्रात दहा सभा घेणार आहेत. एकावेळी किमान 15 ते 20 उमेदवारांच्या प्रचार सभेचे नियोजन असल्याची माहिती भाजपा …

पोलिसाचा टँकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू -मुंबईतील घटना, भुसावळ शहरात शोककळा

मुंबई/भुसावळ (प्रतिनिधी) :- भुसावळ येथील रहिवासी आणि मुंबई येथे कार्यरत तरुण पोलीस कर्मचाऱ्याचा मुंबई येथे कर्तव्यावर असताना एका भळरधाव टँकरने दिलेल्या धडकेत उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू …

जळगावातील वकील दाम्पत्य देवदर्शनाला जाताच चोरटयांनी लांबवले 34 तोळे सोन्याचे दागिणे :

जळगाव – सहकुटुंब तिरुपती बालाजी महाराजांच्या दर्शनासाठी गेलेल्या दीपक सखाराम खाडीलकर (56) या वकील दाम्पत्याच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारत 34 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 30 हजारांची …

जळगाव विधानसभेच्या रिंगणात डमी उमेदवार जयश्री महाजन यांच्यासह तिघांची माघार –

जळगाव – जळगाव शहर विधानसभेच्या रिंगणात यंदा प्रचंड चुरशीची लढत होणार आहे. भाजपा आमदाराविरोधात महाविकास आघाडीच्या जयश्री सुनील महाजन यांनी दंड थोपटून प्रचार जोमाने सुरू …

तरुणीवर सामुहिक अत्याचार :अमरावती हादरले : सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत आरोपींना अटक

रागाने घराबाहेर पडलेल्या २५ वर्षीय तरुणीवर पाच जणांनी सामुहिक अत्याचार केल्याची हृदय हेलावणारी घटना ऐन दिवाळीच्या दिवशी अमरावतीतून समोर आली आहे. अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस …

मध्य रेल्वे तर्फे दिवाळी / छट पूजा उत्सवानिमित्त अतिरिक्त उत्सव विशेष ट्रेन

भुसावळ – मध्य रेल्वे तर्फे दिवाळी / छट पूजा सणांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन उत्सव विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः …

मध्य रेल्वेने दक्षता जागरुकता सप्ताह-२०२४, परिसंवाद आणि समारोप समारंभासह केला साजरा : राष्ट्राच्या समृद्धीसाठी अखंडतेच्या संस्कृतीला चालना :

मध्य रेल्वेने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त, दि. २८ ऑक्टोबर ते दि. ३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत विविध कार्यक्रमांद्वारे “राष्ट्राच्या समृद्धीसाठी अखंडतेची संस्कृती” या …

अमर शहीद संत कंवरराम यांचा बलिदान दिवस 1 नोव्हेंबर रोजी भुसावळात होणार साजरा :

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळातील सिंधी कॉलनी येथील संत कंवरराम चौकात अमर शहीद संत कंवरराम यांचा बलिदान दिवस दि. 1 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता आयोजित …

समृद्धी महामार्गावरुन अमरावतीला येणारी कार ट्रकवर जोरात आदळली, तीन जणांचा मृत्यू ;

मलकापूर – कार ट्रकवर आदळल्याने एकाच कुटुंबातील तीन जण ठार तर दाेन जण जखमी झाले़ ही घटना आज ३१ ऑक्टाेबर राेजी मलकापूर पांग्राजवळ घडली. राजेश …

भुसावळात बहीणाई ब्रीगेडच्यावतीने भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी ;

भुसावळ – अखील भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ प्रणीत बहीणाई ब्रीगेडच्यावतीने अखंड भारताचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे प्रथम गृहमंत्री भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४९ …

रागाच्या भरात घर सोडून निघालेल्या चार मुली यावल पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुंबईत सापडल्या -तक्रारीची दाखल घेत अवघ्या काही तासातच चौघांचा लावला शोध

यावल – यावल तालुक्यातील वढोदा गावातून रागाच्या भरात 19 वर्षीय तरुणी आपल्यासोबत तीन अल्पवयीन मुलींना घेऊन सोमवारी घरून निघून गेली होती. अचानक चार मुली गावातून …