मेहकरमध्ये दंगल ; 5 वाहने जाळली, 20 अटकेत –

मेहकर – मेहकर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात विजयी झाल्याचा निकाल 23 रोजी लागला व त्यानंतर 24 नोव्हेंबरच्या रात्री हॉटेलमध्ये झालेल्या वादानंतर शहरात दंगल …

विधानसभेतील महिला आमदारांचे संख्याबळ घटले, विधानसभेत फक्त २१ महिला पोहोचल्या :

मुंबई, – विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. महायुतीच्या यशामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात असून सरकारने महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत देण्याची लाडकी बहिण …

जळगावात १४ वर्षीय मुलाची छताला गळफास लावून घेत आत्महत्या..!

जळगाव – येथील गणेश कॉलनी परिसरातील १४ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवार दि. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघड …

फडणवीस दिल्लीला रवाना, काय होणार निर्णय

नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकीचा निकाल घोषित होताच राजकीय हालचालींना वेग आला असून आता कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. एकीकडे शिवसेनेच्या आमदारांकडून …

नाना पटोले प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार :

मुंबई – नूकताच विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून काँग्रेसचा मोठा पराभव झाल्यांनतर नाना पटोले दिल्लीला रवाना झाले होते. त्यांनी २४ नोव्हेंबरला काँग्रेसच्या हायकमांडची भेट घेतल्याचं …

चोरीच्या तीन मोटरसायकली सह चोरट्यास अटक –

जळगाव : चोरीच्या तीन मोटरसायकलींसह चोरट्यास अटक करण्यात आली आहे. जिल्हा पेठ, जळगाव तालुका आणि रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे दाखल मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस …

अल्पवयीन मुलीवर वृद्धाने केला अत्याचार –

यावल – तालुक्यातील एका गावातील ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वृद्धाने अत्याचार केल्याची घटना घडली. ही मुलगी घराबाहेर खेळत होती. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, त्याच …

दिपनगर विद्यूत केंद्रातून लोखंडी पाईपची चोरी ; गुन्हा दाखल –

भुसावळ – तालुक्यातील वेल्हाळा शिवारातील दिपनगर येथील विद्युत केंद्रातून लोखंडी पाईप अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवारी घडली आहे. याप्रकरणी रात्री वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात …

निरमा विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत पालवी जैन सर्वप्रथम, पटकावले सुवर्ण पदक –

जळगाव – गुजरात, अहमदाबाद स्थित निरमा युनिव्हर्सिटीत इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत शिक्षण घेणाऱ्या पालवी जैनला विद्यापीठातर्फे २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या ३३ व्या पदवीप्रदान सोहळ्यात गोल्ड मेडल …

तुमचे सरकार बसले की उपोषणाची तारीख जाहीर करणार : मनोज जरांगे पाटील –

जालना – आम्ही आमच्या लेकरांपासून दूर जाऊ शकत नाहीत. कोणाचेही सरकार येऊ द्या, त्यांचे सरकार आले आहे, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. मोठ्या मनाने त्यांचे अभिनंदन सुद्धा …

पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला ; म्हणाले नवीन नेतृत्व तयार करणार !

कराड – राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला केवळ 47 जागा मिळाल्या व पराभवाच्या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी निकालावर …

यावल तालुक्यात ३० वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू.

यावल :- ३० वर्षीय महिलेला गुरूवारी शेत शिवारात कापूस वेचणी करीत असताना महिलेला उजव्या पायाला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तातडीने तिला उपचाराकरिता …

पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या ; स्वतःहून हजर झाला पोलिस ठाण्यात ;

सांगली : – वारंवार होत असलेल्या भांडणातून चिकुर्डे (ता. वाळवा) येथे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. …

जळगाव जिल्ह्याला सर्वाधिक ३ कॅबिनेट १ राज्यमंत्रीपद ? -चौथा मंत्री कोण होणार यावर चर्चा सुरु

जळगाव – विधानसभा निवडणुकीत निकाल जाहीर झाल्यानंतर आता शपथविधी आणि मंत्रिमंडळ याची चर्चा सुरु झाली आहे. मागील मंत्रिमंडळातील तिघे जण कॅबिनेट मंत्री राहतील हे जवळपास …

पिस्टल बाळगून दहशत निर्माण करणारा जळगावातील संशयीत गुन्हे शाखेच्या जाळ्यात –

जळगाव। – गावठी पिस्टलसह मॅग्झीन घेवून दहशत निर्माण करणार्‍या संशयीत आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवार, 23 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता अटक केली. …

धक्कादायक, चिमुरडीला गळफास लावून आईनेही केली आत्महत्या : जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरातील घटना ;

जळगाव – शहरातील हरी विठ्ठल नगरमध्ये राहणाऱ्या एका विवाहितेने राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना …

गौप्यस्फोट ; ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात, मोठ्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

मुंबई, राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच सत्ताधारी महायुतीच्या गोटात सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला असताना शिंदे शिवसेना गटाचे नेते उदय सामंत यांनी …

राज्यातील महायुती सरकारचा उद्या शपथविधी ! : संभाव्य मंत्री पदात यांची नावे आली समोर –

मुंबई – राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीला तब्बल 230 जागांवर यश मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार तसेच कुणा-कुणाला मंत्री पदाची संधी मिळणार यावर चर्चा सुरू …

महायुतीत मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार ? हालचालींना प्रचंड वेग –

मुंबई _ – विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळाल्यानंतर राज्याच्या सीएमपदी कुणाची वर्णी लागणार? याकडे आता राज्याचे नजरा लागल्या आहेत. निकालानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. …

संजय सावकारेंच्या लोकप्रियतेसह मतांमध्ये प्रचंड वाढ , नगराध्यक्षपद राखीव होण्याची दाट शक्यता ;

.जळगाव – आ.संजय सावकारेंच्या लोकप्रियतेसह मताधिक्यात प्रचंड वाढ, तसेच काही नगराध्यक्षपद राखीव झाल्यास पल्लवी सावकारेंचे नावाची चर्चा सुरू झाली आहे जळगाव – भुसावळ विधानसभा मतदारसंघात …

रावेरकरांनी घराणेशाहीला नाकारले ; आमदार अमोल जावळे यांचा ऐतिहासीक विजय ;

रावेर – रावेर मतदारसंघात दर पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवार बदलण्याचा ट्रेंड असल्याने तो पायंडा यंदाच्या निवडणुकीतही मतदारांनी कायम राखला. रावेर मतदारसंघाची काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलीतरी …