तीर्थक्षेत्र सुदुंबरे येथे संत संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजपासून अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन..

मावळ : तीर्थक्षेत्र सुदुंबरे येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या रविवार (दि. 22) रोजी …

महायुती राज्य सरकारचे खाते वाटप ; जिल्ह्यातील ना. गुलाबराव पाटील यांना पाणी पुरवठा व स्वच्छता खाते : ना. गिरीश महाजन जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण ) व आपत्ती व्यवस्थापन खाते ना. संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी प्रदान :

नागपूर- महायुती राज्य सरकारचे खाते वाटप आज जाहीर करण्यात आले असून यात मुख्यमंत्र्यांकडे गृह खात्यासारखी महत्वाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. आज सायंकाळी मंत्र्यांचे खाते वाटप …

कार्यकर्ता असावा तर असा …नामदार संजय सावकारे यांची स्वागत रॅली यशस्वी करण्याचे आवाहन – माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी :

भुसावळ – भाजपाचे कर्तव्यदक्ष एकनिष्ठ व ना संजयभाऊंचे खंदे समर्थक माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी हे रुग्णालयात उपचारार्थ दाखल असतांना सुद्धा आपले मित्रत्व मैत्री निभावताना आपल्या …

विद्या इंग्लिश मिडीयम स्कूल येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा….

२४ डिसेंबर रोजी दर वर्षी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून, जळगाव शाखेच्या वतीने २१ डिसेंबर रोजी विद्या इंग्लिश मिडीयम …

तलाठी हल्ला प्रकरणातील आरोपींना 24 तासांच्या आत अटक; जिल्हाधिकारींनी दिले कडक कारवाईचे आदेश

जळगाव – चांदसर येथील तलाठी हल्ला प्रकरणातील आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व पाळधी दुरक्षेत्र धरणगाव पोलीसांनी २४तासाच्या आत मुसक्या आवळल्या . गुन्हा दाखल झाल्यानंतर …

चार दिवसांपासून बेपत्ता बालिकेचा मृतदेह पाटचारीत आढळला ; चोपडा येथील घटना ;

चोपडा – शहरातील रिद्धिसिद्धी कॉलनी परिसरातुन गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता बालिकेचा मृतदेह धनवाडी रस्त्याजवळच्या पाटचारीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे . शहरातील रिद्धिसिद्धी कॉलनी …

कॅबिनेट मंत्री संजय सावकारे यांचे स्वागतार्थ भुसावळ नगरी सजली ; उद्या होणार जल्लोषात स्वागत !

भुसावळ : भुसावळ शहराला दुसर्‍यांदा आमदार संजय सावकारे यांच्या रुपाने मंत्रीपद मिळाल्यानंतर शहरवासीयांसह कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह व जल्लोषाचे वातावरण आहे. नागपूर येथे मंत्री मंडळ विस्तारात …

श्री. गजानन ग्रुपतर्फे १ जानेवारीला भुसावळ ते शेगाव पदयात्रेचे आयोजन : ३१ डिसेंबरपर्यंत निशुल्क नावनोंदणी करता येणार ;

भुसावळ | – श्री गजानन महाराज सेवा ग्रुप संचलीत गजानन ग्रुपतर्फे १ जानेवारी २०२५ रोजी भुसावळ ते शेगाव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. १ जानेवारीला …

भारताच्या पहिल्या महिला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी जल्लोषात साजरा ;

भुसावळ – भारताच्या पहिल्या महिला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला यानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवड शेतकरी बांधवांसोबत भैय्यासाहेब पाटील …

स्वतःचा अंतर्नाद ओळखणारा घडवतो स्वतःचे उज्ज्वल भवितव्य !- व्याख्याते डॉ.जयदीप पाटील यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद.

माजी खासदार तथा आमदार कृषी मित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित अंतर्नाद प्रतिष्ठान पुष्पांजली प्रबोधन मालेचे तृतीय पुष्प …

संसद भवनाच्या गेटवर आंदोलनांना बंदी –

नवी दिल्ली : संसदेच्या परिसरात गुरुवारी झालेल्या धक्काबुक्कीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आता कोणत्याही राजकीय पक्ष किंवा खासदारांच्या गटा ला संसद भवनाच्या गेटवर …

भुसावळात १२ टपरी धारकांवर कोप्ता कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल ; सहा पानटपरी जमा ;

भुसावळ – येथील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत शाळा,महा विद्यालय यांचे 100 मीटर अंतरात असलेले पान,गुटखा, तसेच तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणारे १२ टपरी धारकांवर कोप्ता कायद्याअंतर्गत …

नासिक ते धनबाद आणि रिवा ते मडगांव दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या

नाताळ आणि हिवाळी सुट्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन नासिक ते धनबाद आणि रिवा ते मडगांव दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे. तपशील …

मस्सजोग सरपंच हत्येचा भुसावळातील सकल मराठा समाजातर्फे निषेध – खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा ;

भुसावळ – बीड जिल्ह्यातील मस्सजोग सरपंच हत्येचा भुसावळ शहर व तालुक्यातील सकल मराठा समाजाने निषेध करीत या खुनाची चौकशी करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील …

दीपनगराजवळील अपघाताच्या चौकशीत सापडल्या 56 हजारांच्या बनावटी चलनी नोटा –

भुसावळ – भुसावळ ते दीपनगर रस्त्यावरील निर्मल ढाब्याजवळ झालेल्या भीषण अपघाताच्या चौकशीत बनावट नोटा आढळून आल्याच्या प्रकार मंगळवार, १७ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता समोर …

भुसावळ सत्र न्यायालयात साक्ष देण्यास आलेल्या महिला तलाठ्याचा विनयभंग –

भुसावळ – पोलिस ठाण्यात 2021 मध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्यात येथील न्यायालयात साक्ष देण्यास आलेल्या महिला तलाठीचा संशयीतांने विनयभंग केल्याची घटना शुक्रवार, 20 डिसेंबर रोजी …

अवैधरित्या गोमांस वाहतूक करणारी कार रंगेहाथ पकडण्यात गोसेवकांना यश ; बजरंग दलाची कामगिरी ;

उल्हासनगर – बजरंग दलातील गोरक्षकांना नेवाली नाका बदलापुर रोड या ठिकाणीमोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गोमांस भरुन वाहतुक करणारी सुझुकी रिट्झ कार रंगेहाथ पकडण्यात यश आले यामध्ये …

भुसावळ येथे तलाठी व मंडळाधिकाऱ्यांचे काम बंद आंदोलन ;

चांदसर येथे महसूल कर्मचाऱ्यांवर वाळू माफिया यांच्या हल्ल्याचा केला निषेध भुसावळ – धरणगाव येथील ग्राम महसूल अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्यावर वाळू माफी यांनी केलेल्या जीव …

जिद्द आणि प्रयत्नांद्वारे कोणतेही लक्ष्य साधता येऊ शकते.” – व्याख्याते कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांचा विद्यार्थ्यांना सल्ला ;

माजी खासदार तथा आमदार कृषी मित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित अंतर्नाद पुष्पांजली प्रबोधन मालेचे द्वितीय पुष्प भुसावळ …

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे श्री.संत गाडगे महाराज व भिमाई आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त वाहिली आदरांजली

भुसावळ : येथील म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे श्री. संत गाडगे महाराज व भिमाई आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आदरांजलि वाहण्यात आली. प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक कार्यक्रमाचे अध्यक्ष …

18 किमी धावून भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचा सातवा वर्धापन दिन उत्साहात साजरा :माधुरी चौधरी व मंगेश चंदन ठरले यावर्षीच्या नियमित धावपटू सन्मानाचे मानकरी”

भुसावळ – भुसावळ शहरात साधारण सात वर्षांपूर्वी म्हणजे डिसेंबर 2017 मध्ये काही नागरिकांनी धावण्याचा एकत्रित सराव करायला सुरुवात केली. त्यानंतर हे धावपटू नियमितपणे धावण्याचा सराव …