आंबेडकरी व्हॉईस मिडिया फोरम च्या महानगर अध्यक्ष पदी प्राजक्ता तायडे ;

जळगांव – नॅशनल व्हॉईस मिडिया फोरम अंतर्गत आंबेडकरी व्हॉईस मिडिया फोरमच्या जळगांव महानगर अध्यक्षा पदी प्राजक्ता तायडे यांची नियुक्ती फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम वानखेडे यांनी केली आहे.
नुकतीच जळगांव येथे पद्मालय शासकिय विश्राम येथे बैठक संपन्न झाली.

या बैठकीस फोरमचे राष्ट्रीय महासचिव प्रकाश सरदार, राज्य महासचिव देवचंद्र समदुर, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाईसिद्धार्थ पैठणे, जिल्हा उपाध्यक्ष सागर शिरसाट ,जळगांव जिल्हा महासचिव सुमित सोनवणे, इत्यादी पदाधिकारी च्या उपस्थितीत सदरची नियुक्ती करण्यात आली सर्वांनी प्राजक्ता तायडे यांचे अभिनंदन केले.