जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा उद्योजक मनोज बियाणींनी केला सत्कार –

पाळधी – जळगावचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा गुरुवार, 5 जून रोजी वाढदिवस असल्याने भुसावळातील प्रसिद्ध उद्योजक मनोज बियाणी यांनी पाळधी येथून …

भुसावळातील जय गणेश फाऊंडेशनतर्फे 9 जून रोजी बुद्धिबळ स्पर्धा –

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळातील जय गणेश फाऊंडेशन च्या स्पोर्ट्स क्लबतर्फे स्व.चैत्राम अप्पा पवार स्मृती बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन सोमवार, 9 जून रोजी सकाळी 9 वाजता …

इंदूरचे कपल हनीमुनला जाताच पतीची झाली क्रुर हत्या, पत्नी अद्यापही गायबच ! –

शिलाँग – लग्नानंतरच्या मधुचंद्रासाठी मेघालयातील शिलाँगला आलेल्या मध्यप्रदेशातील इंदूरचे दाम्पत्याचा संपर्क होत नसताना कुटूंबियांन धाव घेतली असता 11 दिवसानंतर पतीचा मृतदेह सापडला तर विवाहिता सोनम …

11 चाहत्यांचा मृत्यू : आरसीबी संघाविरोधात गुन्हा –

बेंगळुरु : आरसीबीच्या 11 चाहत्यांचा बेंगळुरुतील चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी आरसबीची संघाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आरसीबीच्या खेळाडूंना आयपीएल ट्रॉफी पाहण्यासाठी चाहत्यांनी जोरदार गर्दी …

भुसावळ तहसील कार्यालयातून ट्रक पळवणार्‍या आरोपीस एक वर्ष शिक्षा –

भुसावळ – तहसील कार्यालयाने जप्त केलेला ट्रक पळवून नेणार्‍या आरोपीस भुसावळ न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.6 जुलै 2021 …

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी भुसावळ विभागाची केली पाहमी ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – दिनांक ०६.०६.२०२५ रोजी भुसावळ रनिंग रूम येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री धरमवीर मीना, प्रधान मुख्य परिचालन प्रबंधक श्री श्याम सुंदर गुप्ता …

इंजिनिअरचं स्वप्न अधुरं; धबधब्यात पोहण्यासाठी गेला अन् परातलाच नाही,

नंदुरबार : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या प्रसिद्ध वाल्हेरी धबधब्यातील पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तळोदा पोलिसांत ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली …

विजेचा धक्का लागून भुसावळात तरुणाचा मृत्यू

भुसावळ – भुसावळ शहरातील घोडेपीर बाबा रोडवरील मोरया हॉल मागील रहिवासी भारत सुरेंद्र शर्मा .वय २४ वर्ष. या तरुणाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. …

वाडी येथे वृद्ध महिलेची निर्घृण हत्या;

पाचोरा – पाचोरा तालुक्यातील वाडी गावाजवळील शेवळे येथे एक धक्कादायक घटना घडली असून, जनाबाई माहूर पाटील (वय ८५) या वृद्ध महिलेची अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रॉडने …

शिक्षकांना अतिरिक्त व समायोजन बाबत शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र म्हणजे बेजबाबदारपणाचा कळस ! जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात गोंधळ, शिक्षकांना मनस्ताप ! – प्र. ह .दलाल:

भुसावळ (प्रतिनिधी ) – शिक्षकांना अतिरिक्त व समायोजन बाबत शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र म्हणजे बेजबाबदारपणाचा कळस असल्याचे प्र ह दलाल यांनी म्हटले असून या पत्रामुळे जिल्ह्यातील शिक्षण …

म्हशीचे ५ पारडु निर्दयतेने कोंबुन वाहतुक ; दोघांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल ; कजगाव येथील घटन :

भडगाव – भडगाव तालुक्यातील कजगांव बसस्टँड जवळ महिंद्रा पिकअप मधे म्हशीचे ५ पारडु दोरखंडाने निर्दयतेने कोंबुन प्राण्यांना इजा होईल अशा प्रकारे बांधुन वाहतुक करतांना मिळुन …

देवगिरी कल्याण आश्रम भुसावळ जिल्हा महिला टिमने आदीवासी विकास प्रकल्प अधिकारी यांची घेतली भेट ; निवेदन सादर ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – देवगिरी कल्याण आश्रम भुसावळ जिल्हा महिला टिमने आदीवासी विकास प्रकल्प अधिकारी यावल यांची गुरुवार ६जून रोजी भेट घेतली घेतली . भेटी …

एरंडोल शहरात विवाहितेची आत्महत्या : पतीसह चौघांविरोधात गुन्हा –

एरंडोल – येथील पोस्ट गल्ली भागातील 35 वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्यची घटना बुधवारी रात्री 12 वाजेनंतर घडली. सासरच्या लोकांनी छळ केल्याने तसेच चारित्र्यावर …

भुसावळातील साकरी फाट्याजवळील घटना ; अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू :

दुचाकी घसरल्याने गंभीर जखमी झालेला भाजीपाला विक्रेता दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मंगळवारी ३ मे रोजी सकाळी ९ वाजता मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात …

खुषखबर : मे महिन्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात –

मुंबई – मे महिन्यात लाडक्या बहिणींना लाभ मिळाला नसल्याने त्यांच्यात रक्कम कमी जमा होणार ? याबाबत उत्सुकता होती मात्र आता लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याच्या …

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सक्षम नारी फाउंडेशन तर्फे अनोखा उपक्रम ; बाजारपेठेत केली जनजागृती ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सक्षम नारी फाउंडेशन तर्फे 5 जून 2025 रोजी पर्यावरण जागृतीसाठी एक अभिनव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या निमित्त …

नशिराबाद महामार्गावर धावत्या रिक्षेत तांत्रिक बिघाड झाल्याने भीषण अपघात : तरुण ठार, २ जखमी –

जळगाव – तालुक्यातील नशिराबादजवळ रिक्षाचे पुढील चाकाचे एक्सेल तुटल्याने झालेल्या भीषण अपघातात १ तरुण ठार तर २ प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी दि. ४ रोजी …

भुसावळ पालिकेच्या पाणीपुरवठा केंद्रात मुख्याधिकारी यांचे हस्ते वृक्षारोपण ; जागतिक पर्यावरण दिन साजरा ;

भुसावळ ( सा वा ) –५ जून – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भुसावळ नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा केंद्रात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात श.राजेंद्र …

भुसावळ विभागात दहावी व बारावी मध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा गौरव सोहळा संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ विभागातर्फे प्रथमच विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली दहावी व बारावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या …

भुसावळ विभागात जागतिक पर्यावरण दिवस साजरा;

भुसावळ (प्रतिनिधी ) – जागतिक पर्यावरण या दिनाचे औचित्य साधून विभागीय रेल्वे कार्यालय ते भुसावळ रेल्वे स्टेशन दरम्यान पर्यावरण जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीस …

१२१५० दानापूर–पुणे एक्सप्रेस गाडीला तांत्रिक बिघाडामुळे विलंब; भुसावळ स्थानकात प्रवाशांना ‘स्क्रॅच रेक’मध्ये यशस्वीरीत्या स्थलांतरित ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – १२१५० दानापूर–पुणे एक्सप्रेस गाडीला तांत्रिक बिघाडामुळे विलं भुसावळ स्थानकात प्रवाशांना ‘स्क्रॅच रेक’मध्ये यशस्वीरीत्या स्थलांतरित करण्यात आले दिनांक 05.06.2025 रोजी 12150 दानापूर–पुणे …