पत्रकारांनी नेहमी सकारात्मक विचार करावा-मालपाणी 

शिर्डी : प्रतिनिधी     भारतामध्ये लोक राजकारण्यांपेक्षा पत्रकारितेवर अधिक विश्वास ठेवतात. हा विश्वास टिकवणं आणि त्याला योग्य दिशा देणं  ही पत्रकाराची  जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व पत्रकारांनी …

दररोज १५ मिनिटे स्वतःसाठी राखा” – विवेकानंद महाराज

शिर्डी प्रतिनिधी:धकाधकीच्या जीवनात आपण इतरां साठी वेळ देतो, पण स्वतःसाठी वेळ देत नाही. आत्ममालिक ध्यान पीठाचे सचिव विवेकानंद महाराज यांनी ‘व्हाईस ऑफ मीडियाच्या’ कार्यशाळेत सांगितले …

पत्रकारांनी ग्रामीण समस्यांकडे डोळसपणे पाहणे गरजेचे – संदीप वाकचौरे

शिर्डी: प्रतिनिधी – “ग्राम पत्रकारिता म्हणजे गावगाड्याचा दस्तऐवज असतो. तो जितका प्रगल्भ असेल, तितका तो प्रभावी ठरतो,” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संदीप वाकचौरे यांनी केले. …

भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा व्यवस्थेचा प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्तांकडून आढावा –

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्तसुरेन्द्र नाथ चौधरी यांनी आज भुसावळ विभागाचा दौरा करून रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) कार्यपद्धती व व्यवस्थांचा सखोल …

अंत्योदय हीच लोकसेवेची दिशा : आमदार अमोल जावळे -छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर यशस्वीरित्या

यावल (3 जून 2025) : अंत्योदय हीच लोकसेवेची खरी दिशा असून, शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पारदर्शकपणे पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार अमोल …

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बार लवकरच : प्रभाग रचना पूर्ण करण्याचे निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला निर्देश

जळगाव (3 जून 2025) : गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य …

व्हॉईस ऑफ मीडिया च्या मागणीला यश,महाराष्ट्र शासनाकडून डिजिटल माध्यम जाहिरात धोरण जाहीर ; मुंबई, बारामती व शिर्डी येथे झालेल्या अधिवेशनात केली होती मागणी.

मुंबई, ३ जून २०२५ डिजिटल मिडियासाठी ऐतिहासिक निर्णय! राज्य शासनाने अखेर व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल माध्यमांच्या दीर्घकालीन मागणीला प्रतिसाद देत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. …

कॅनरा बँकेत दरोडा, 59 किलो सोन्यासह रोख 5 लाख रुपये लुटले

कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातीस कॅनरा बँकेच्या एका शाखेत मोठा दरोडा पडला आहे. या ठिकाणी अत्यंत नियोजनबद्ध दरोडा टाकत दरोडेखोरांनी सुमारे 59 किलो सोन्याचे दागिने आणि 5.2 …

घरगुती वाद विकोपाला ; पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन :

जळगाव – घरामध्ये वाद झाल्यानंतर पती बाहेर गेला आणि पत्नी सारिका डिगंबर वाघुळदे (वय ३०, रा. नशिराबाद) यांनी विष प्राशन केले. उपचार सुरू असताना या …

तरुणाचा विहिरीत तरंगताना आढळला मृतदेह ! –

जामनेर धी – तालुक्यातील गाडेगाव येथील दीपक जगदेव पाटील (वय ३४) यांचा मृतदेह नशिराबादनजीक एका विहिरीत तरंगताना आढळला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली …

रावेर येथे आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमची बैठक

रावेर (प्रतिनिधी) दि.3. रावेर येथे आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरनची बैठक दि.6. शुक्रवार रोजी सकाळी11. वाजता रावेर येथील नवीन रेस्ट हाऊस येथे केंद्रीय सचिव प्रकाशजी सरदार …

स्तुत्य उपक्रम ; साकेगावच्या माजी विद्यार्थ्यांकडून “एक हात मदती”चा ; गेट – टुगेदरची रक्कम दिली स्वर्गीय मित्राच्या परिवारास –

भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील गत जानेवारी महिन्यात झालेल्या गेट-टुगेदर कार्यक्रमातील जमा झालेली आर्थिक रक्कम स्वर्गीय मित्राच्या परिवारास ‘एक हात मदती’चा या अंतर्गत साकेगावच्या …

अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या मजनूची नागरिकांनी केली धुलाई ;

अमळनेर – तालुक्यातील एका गावात कामानिमित्त आलेल्या एका मजुराने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने पब्लिक आणि हिंदू संघटनांनी आरोपीची चांगलीच धुलाई केल्याचे समजते. ही घटना दि.१ …

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्याकडून कृषी फीडर प्रकल्पाचा आढावा : कामांना गती देण्याचे दिले निर्देश…

जळगाव – केंद्र शासनाच्या पुनर्रचना वितरण क्षेत्र योजना (RDSS) अंतर्गत जळगांव जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या कृषी फीडर विभक्तीकरण प्रकल्प प्रगतीचा आढावा आज केंद्रीय क्रीडा व युवक …

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे विहिरीत अडकलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका; वनविभाग अधिकारी पोहचण्यास विलंब ; गावकरी नाराज

अंतुर्ली, ता. पाचोरा – (|३ जून))पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली गावात आज सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. भगवान कोष्टी यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या अडकलेला आढळून आला. विहिरीतील …

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करता येत नसेल तर खुर्च्या खाली करा : शिवसेना शिंदे गटाने आयुक्तांना चांगलाच दम भरत धरले धारेवर ;

जळगाव : शहरातील नागेश्वर कॉलनी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने 4 वर्षीय बालकाचा बळी घेतला. यामुळे शहरात संतापाची लाट आहे. मनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा हा बळी ठरल्याचे …

क्षेत्रीय रेल प्रशिक्षण संस्थान, भुसावळ येथे अखिल भारतीय रेल्वे हिंदी नाट्योत्सवाचे भव्य आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी ) – दिनांक ०३.०६.२०२५ रोजी मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्थान, भुसावळ येथे रेल्वे बोर्डाच्या वतीने अखिल भारतीय स्तरावरील हिंदी नाट्योत्सवाचे भव्य आयोजन …

तापी नदीत दोन शाळकरी अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

जळगाव – तापी नदीत – इयत्ता तिसरी व सातवीतील दोन शाळकरी मुले दि. २ रोजी तापी नदीत दुपारी ४ वाजता पोहायला गेली होती. अमळनेर तालुक्यातील …

आनंददायी शैक्षणिक वातावरणामुळे होते शालेय गुणवत्तेत वाढ – डॉ. जगदीश पाटील यांचे प्रतिपादन : मुख्याध्यापक नितीन किरंगे यांना सन्मानपत्र प्रदान

भुसावळ प्रतिनिधी (3 जून २०२५ ) – शाळा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची पहिली पायरी असते. शैक्षणिक गुणवत्ता वाढवायची असेल, तर शाळेतील वातावरण आनंददायी, प्रेरणादायक आणि …

10 जूनपर्यंत पेरणीची घाई करू नये -शेतकर्‍यांना हवामान तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला ः

जळगाव यंदा वेळेआधीच दाखल झालेल्या मान्सूनने राज्यातील काही भागाला मुसळधार पावसाने झोपडून काढले. या पावसामुळे अनेक त मे महिन्यात नदी नाल्यांना पूर आला. काही ठिकाणी …

बस प्रवासात पुरुषांनाही विशेष सवलत ;

मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारमध्येही ही …