८५ वर्षीय वृद्धेची हत्या करून दागिने लुटणारे तिघे अटकेत; ४८ तासांत गुन्हा उघड –

जळगाव – पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेवाळे गावात ५ जून २०२५ रोजी रात्री ९ ते ११ च्या सुमारास एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडवली …

भीमा कोरेगाव जयस्तंभ बचाव समितीची जळगांव जिल्हा समिती गठित

जळगांव, ८ जून २५: आज जळगांवमध्ये भीमा कोरेगाव जयस्तंभ बचाव समितीची बैठक शासकीय विश्राम गृह “पद्मालय” येथे झाली. या बैठकीचे संचालन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग …

दिल्ली हादरली ; सुटकेसमध्ये आढळला रक्ताळलेला चिमुकलीचा मृतदेह : बलात्काराचा संशय : राजधानी दिल्लीत हृदय पिळवटून टाकणारी घटना ;

दिल्ली – राजधानी दिल्लीतून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये मृतहेद आढळला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. एवढंच …

शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे सामाजिक समरसतेचा महायज्ञ : आयटीआयमध्ये आयोजित कार्यक्रमात डॉ. जगदीश पाटील यांचे प्रतिपादन

यावल – आपल्याला सामाजिक समतेचे, बंधुत्वाचे आणि समजूतदारपणाचे मूल्ये टिकवायचे असतील, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्शच आपला मार्गदर्शक ठरतो. त्यामुळे शिवराज्याभिषेक हे केवळ एका राजाचे …

हतनूरजवळ तापी नदीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या! –

भुसावळ – तालुक्यातील हतनूरजवळ तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे घटना दि ५ गुरूवार रोजी उघडकीस आली आहे. सुनील विक्रम ठाकरे (वय २५, रा. चिचोल, …

सावधान.. राज्यात मुसळधार पावसाचा इशारा ; जळगावसह ‘या’ भागांना येलो अलर्ट

मुंबई, राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. येत्या चार दिवसात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात शनिवारी वीजांच्या …

आपले सरकारच्या ‘या’ सेवा शुल्कात वाढ, निर्णय मागे घेण्याची मागणी –

मुंबई : राज्य शासनाने सेतू सेवा केंद्रावरील सेवा शुल्कात दुप्पटीने दरवाढीस २५ एप्रिल २०२५ रोजी मंजुरी दिला आहे. या दरवाढीचा फटका राज्यातील शेतकरी, विद्यार्थी, बेरोजगार …

आरपीएफची पथकाची कारवाई – रेल्वे स्थानकावरुन जप्त केला लाखोंचा गांजा ! –

जळगाव – रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) च्या पथकाने ऑपरेशन नार्कोस अंतर्गत मोठी कारवाई केली. यामध्ये त्यांनी जळगाव रेल्वे स्थानकावरुन १ लाख २३ हजार रुपये किमतीचा …

इगतपुरीत हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम 76 किमी टप्प्याचे लोकार्पण ! –

नाशिक : राज्यातील दोन मोठ्या शहरांना जोडणारा वेगवान समृद्धी महामार्गाच्या 76 किलोमीटरच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण आज दि.5 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री …

सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने शेकडो तरुणांची फसवणूक ; अनाथ मुलींशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली कुटुंबीयांना लुटले;

पुणे – अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर करून फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनाथ मुलींशी …

हद्दपारी, एमपीडीए प्रस्ताव वाढवा ; पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या सूचना –

भुसावळ (प्रतिनिधी ) – आगामी पालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत-जास्त हद्दपारी आणि एमपीडीए प्रस्ताव तयार करा तसेच विविध गुन्ह्यातील पसार असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या …

वादळी पावसात भालोद गावात वृक्ष कोसळले -यावल-भुसावळ रस्त्यावर ट्रॅक्टरवर वृक्ष कोसळून चालक बचावला

यावल : शहर व तालुक्यात गुरुवारी दुपारी प्रचंड वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. रिपरीप पाऊस होता मात्र वादळ वारा प्रचंड असल्याने यावल-भुसावळ रस्त्यावर शहराच्या बाहेर …

लाडकी बहिण योजना बंद पडणार नाही : मुक्ताईनगरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही ; राज्यात चांगला पाऊस येवू दे, महाराष्ट्र समृद्ध होवू दे, मुक्ताईचरणी केली प्रार्थना ;

माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद पडणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुक्ताईनगरात श्री संत मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळ्याला आले …

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वैमानिकाचा खो ! मंत्र्यांच्या मनधरणीनंतर विमानाचे टेक-ऑफ –

: जळगावः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवार ६ जून रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील विविध कार्यक्रम आटोपून उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे मुंबईला …

संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजप आक्रमक, राउतांचा पुतळा जाळून केला निषेध ;

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या विषयी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी बेताल वक्तव्य केले होते. खासदार संजय …

तरसोदनजीक गीतांजली एक्स्प्रेसमधून खाली पडून निंभोऱ्याच्या तरुणाचा मृत्यू ;

जळगाव (प्रतिनिधी) :- नाशिकला कामानिमित्त आल्यावर तेथे मन रमले नाही. अखेर गावाकडेच जाऊ म्हणून मुलाने आईला घरी नेण्याचे ठरविले. भुसावळला उतरण्यासाठी गीतांजली एक्स्प्रेस या रेल्वेगाडीत …

नाशिकच्या अन्न, औषध प्रशासनाने केला १४ लाख १६ हजारांचा गुटखा जप्त -मुक्ताईनगर तालुक्यात बऱ्हाणपूर रस्त्यावर कारवाई, माजी नगरसेवकासह दोघे फरार

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नाशिक येथील गुप्त वार्ता पथकाने मुक्ताईनगर येथे धडक कारवाई करत, प्रतिबंधित असलेला तब्बल १४ लाख १६ हजार …

भीमा कोरेगाव जयस्तंभ बचाव समितीची जळगाव जिल्हा कार्यकारणी निवडीसंदर्भात बैठक

जळगाव, – जळगाव जिल्हा कार्यकारणी निवडीसाठी ०८ जून २५: रोजी एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक जिल्हा अध्यक्ष प्रकाश सरदार यांच्या अध्यक्षतेखाली …

आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमच्या रावेर तालुकाध्यक्षपदी बाळु शिरतुरे तर सचिवपदी प्रशांत गाढे याची बिनविरोध निवड

रावेर (प्रतिनिधी) दि.6. रावेर येथे आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरनची बैठक आज दि.6. शुक्रवार रोजी सकाळी 11. वाजता रावेर येथील नवीन रेस्ट हाऊस येथे केंद्रीय सरचिटणीस …

माजी नगरसेवक सतीश सपकाळे व अनिता सपकाळे यांच्या प्रयत्नातून प्रभाग सातमध्ये 52 बांधकाम कामगारांना भांड्यांच्या संचाचा लाभ –

भुसावळ (प्रतिनिधी ) :शहरातील प्रभाग क्रमांक सातचे उपक्रमशील माजी नगरसेवक तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे व माजी नगरसेविका अनिता सपकाळे यांच्या प्रयत्नातून प्रभागातील 52 …

भुसावळातील दादासाहेब भोळे महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण –

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने महाविद्यालयात प्राचार्य डॉ.राजू फालक यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रा.डॉ.संजय …